ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 732 مشتركاً، محتلاً المرتبة 5 607 في فئة التعليم والمرتبة 12 022 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 732 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -28، وفي آخر 24 ساعة بمقدار -13، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 15.95‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.34‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 380 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 116 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 732
المشتركون
-1324 ساعات
-337 أيام
-2830 أيام
أرشيف المشاركات
Simplified Krushishastra Sample Copy.pdf4.26 MB

20th edition Sample.pdf6.53 MB

CSAT SAMPAL COPY- 2021.pdf7.32 MB

🟪 आगामी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, Combine गट-ब पूर्व परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके SIMPLIFIED
+7
🟪 आगामी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, Combine गट-ब पूर्व परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके SIMPLIFIED PUBLICATION ची सर्व पुस्तके पुन्हा एकदा नव्याने आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 👉Simplified Publication च्या अधिकृत Online Store वरुन ही आपण भरघोस सवलतीत पुस्तके खरेदी करु शकता.👇 http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com

photo content

🟪यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय. यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा विजय नोंदवला. मुंबईने गुजरातचा सात गडी आणि ४८ चेंडू राखून धुव्वा उडवत अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. वेगवान गोलंदाज सक्षमने (४/२२) गुजरातचा डाव ४६.४ षटकांत २२७ धावांत गुंडाळला. मग यशस्वी-अरमानच्या ११३ धावांच्या सलामीमुळे मुंबईने ४२ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. विजयानंतरही महाराष्ट्र स्पर्धेबाहेर - सलामीवीर डी. एस. पटनागरेच्या (११७ धावा) शतकाच्या बळावर महाराष्ट्राने चंडीगडवर १२ धावांनी सरशी साधली. या विजयानंतरही ‘क’ गटात तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने महाराष्ट्राने गाशा गुंडाळला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ७ बाद ३३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमृत लुबानाच्या शतकानंतरही चंडीगडला ५० षटकांत ८ बाद ३२५ धावांपर्यंतच मजल मारता आली.

🟪अल्फा, डेल्टानंतर आता - ‘ओमीक्रोन' या नावानं ओळखला जाणार करोनाचा नवा व्हेरिएंट; WHO नं केलं जाहीर. करोनाचा प्रादुर्भाव आत्ता कुठे कमी होत असल्याची चिन्हं दिसत असतानाच आता करोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. करोनाच्या या नव्या B.1.1.529 व्हेरिएंटचं आता जागतिक आरोग्य संघटनेने नावही निश्चित केलं आहे. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या करोना व्हेरिएंटला ओमीक्रोन हे नाव दिल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेनं सांगितलं की आत्तापर्यंत B.1.1.529 या नावाने ओळखला जाणारा हा व्हेरिएंट करोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने प्रसार होणारा असून यामुळे होणारा संसर्गही गंभीर स्वरुपाचा आहे. तसंच ज्यांना आधी करोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. हेही वाचा - भारतीयांनो सावधान! ‘तो’ पुन्हा आलाय; दक्षिण आफ्रिकेत सापडला करोनाचा डेल्टापेक्षाही भयानक व्हेरिएंट भारतात सर्वप्रथम आढळलेल्या आणि नंतर जगभरात पसरलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही हा नवा व्हेरिएंट अधिक घातक आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तज्ज्ञांनाही ओमीक्रोनच्या उगमाबद्दल ठोस अशी माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेसह बेल्जियम, बोटस्वाना, हाँगकाँग आणि इस्राइल या देशांमध्ये आढळून आल्याची माहिती हाती आली.

photo content

🟪 आगामी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, Combine गट-ब पूर्व परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके. या प्रत्येक पुस्तकाची Sample Copy👆👆 SIMPLIFIED PUBLICATION ची सर्व पुस्तके पुन्हा एकदा नव्याने आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 👉Simplified Publication च्या अधिकृत Online Store वरुन ही आपण भरघोस सवलतीत पुस्तके खरेदी करु शकता.👇 http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com

Simplified Combine Que. Set Sample Copy.pdf2.85 MB

samajsudharak sample copy.pdf11.02 MB

Simplified+GS+CSAT+Ebook_reduce(1).pdf7.56 MB

Simplified analysis Sample opy(1)(1)(1).pdf6.39 MB

Simplified Krushishastra Sample Copy.pdf4.26 MB

20th edition Sample.pdf6.53 MB

CSAT SAMPAL COPY- 2021.pdf7.32 MB

🟪 आगामी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, Combine गट-ब पूर्व परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके SIMPLIFIED
+7
🟪 आगामी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, Combine गट-ब पूर्व परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके SIMPLIFIED PUBLICATION ची सर्व पुस्तके पुन्हा एकदा नव्याने आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 👉Simplified Publication च्या अधिकृत Online Store वरुन ही आपण भरघोस सवलतीत पुस्तके खरेदी करु शकता.👇 http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com

🟪देशात महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक. भारतातील महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक झाली असून हे प्रमाण १ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला असे झाले असल्याचे राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण- ५ (एनएफएचएस-५)मध्ये आढळून आले आहे. देशाच्या लोकसंख्याशास्त्रात झालेला बदल यातून प्रतिबिंबित झाला आहे. ‘हे लक्षात घेता, लिंग गुणोत्तर (सेक्स रेशो) १ हजारांपलीकडे गेल्यामुळे भारत आता विकसित देशांच्या रांगेत आला असल्याचे आपण म्हणू शकतो’ असे आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक बाबतीत महिलांचा सहभाग, तसेच लैंगिक भेदभाव आणि विषमता यांच्याशी लढा यांसारख्या महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनांना याचे श्रेय असल्याचे ते म्हणाले. जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर २०१२-१६ सालच्या ९१९ वरून २०१९-२० साली ९२९ पर्यंत वाढले आहे. यातून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या (पीसी अँड पीएनडीटी अ‍ॅक्ट) अंमलबजावणीसारख्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. २००५-०६ साली झालेल्या एनएफएचएस-३ सर्वेक्षणानुसार, लिंग गुणोत्तर १०००:१००० असे होते आणि २०१५-१६ साली (एनएफएचएस-४) ते ९९१:१००० इतके घसरले.

🟪इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधू, साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत. इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील गुरुवारचा दिवस भारतीय क्रीडापटूंसाठी लाभदायी ठरला. दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, अनुभवी बी. साईप्रणीत आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठून जेतेपदाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली. महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूने जर्मनीच्या योन ली हिला २१-१२, २१-१८ असे सरळ दोन गेममध्ये नामोहरम केले. पुढील फेरीत सिंधूचा दक्षिण कोरियाच्या सिम यू जी हिच्याशी मुकाबला होईल. पुरुष एकेरीत साईप्रणीतने बल्गेरियाच्या ख्रिस्टो पोपोव्हवर २१-१७, १४-२१, २१-१९ अशी मात केली. साईप्रणीतची पुढील फेरीत किदम्बी श्रीकांत किंवा डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनशी गाठ पडेल. पुरुष दुहेरीत सहाव्या मानांकित सात्त्विक-चिराग यांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या कँग मिन्युक आणि सिओ सँगल यांना २१-१५, १९-२१, २३-२१ असे रोमहर्षक लढतीत नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यापुढे नूर इजुद्दीन आणि गोह से फेई या मलेशियन जोडीचे आव्हान असेल.

👍महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील गट – अ व गट – ब संवर्गातील या पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम राज्यपाल यांचेकडे म
👍महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील गट – अ व गट – ब संवर्गातील या पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम राज्यपाल यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे ▪️मंजुरीनंतर ही पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेने भरण्यात येणार आहेत. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com