ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 753 مشتركاً، محتلاً المرتبة 5 599 في فئة التعليم والمرتبة 12 006 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 753 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 27 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 56، وفي آخر 24 ساعة بمقدار -6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 19.37‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.33‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 538 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 448 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 753
المشتركون
-624 ساعات
-297 أيام
+5630 أيام
أرشيف المشاركات
🌅 गट क पूर्व परीक्षा लागलेले कट ऑफ (Open male) 1) Technical assistant - 70.75 2) Excise - 64.50 3) Industrial Inspector - 63.75 4) CLEARK - 49.50 5) TAX ASSISTANT - 59.00 दिवसें-दिवस Merit वाढतच आहे. 100% अभ्यास खूप वाढवावा लागणार आहे.

🌅 गट क पूर्व परीक्षा लागलेले कट ऑफ (Open male) 1) Technical assistant - 70.75 2) Excise - 64.50 3) Industrial Inspector - 63.75 4) CLEARK - 49.50 5) TAX ASSISTANT - 59.00 Merit वाढतच आहे. अभ्यास 100% खूप वाढवावा लागणार आहे.

+2
5182.pdf

Technical Assistance Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Technical Assistance Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

Sub Ispector, State Excise Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Sub Ispector, State Excise Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

INDUSTRY INSPECTOR Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
INDUSTRY INSPECTOR Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

जा. क्र. 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक व उद्योग निरीक्षक या तीन संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. Sun Inspector State Excise MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

जा. क्र. 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक व उद्योग निरीक्षक या तीन संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. Sun Inspector State Excise MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

जा. क्र. 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक व उद्योग निरीक्षक या तीन संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. INDUSTRY INSPECTOR MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

🟥 94 वा ऑस्कार पुरस्कार सोहळा : ◆ दिनांक - 27 मार्च 2022 ◆ ठिकाण- डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस (अमेरिका) ◆ आवृत्ती :- 94 वी ◆ 'अकादमी पुरस्कार' या नावानेही ओळखला जातो. अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसद्वारा हे पुरस्कार दिले जातात. ■ यामध्ये 01 मार्च ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करण्यात आला. ◆ 'द पॉवर ऑफ द डॉग' या चित्रपटाला सर्वाधिक 11 नामांकने मिळाली आहेत. 'ड्युन' या चित्रपटाला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले. ◆ जेन कॅम्पियन ही दिग्दर्शनासाठी दोनदा नामांकन मिळालेली पहिली महिला तसेच पुरस्कार मिळणारी तिसरी महिला ठरली.

🟠परमेश्वरन अय्यर निती आयोगाचे सीईओ 🔹निती आयोगाचे सध्याचे सीईओ अमिताभ कांत यांचा कार्यकाळ ३० जूनला संपत असल्यामुळे त्यांच्या
🟠परमेश्वरन अय्यर निती आयोगाचे सीईओ 🔹निती आयोगाचे सध्याचे सीईओ अमिताभ कांत यांचा कार्यकाळ ३० जूनला संपत असल्यामुळे त्यांच्या जागी परमेश्वरन अय्यर यांची आयोगाच्या 'सीईओ' पदी नियुक्ती करण्यात आली. 🔸परमेश्वरन १९८१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 🔹२०१६ मध्ये भारत सरकारच्या 'स्वच्छ भारत मिशन'मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 🔸त्यानंतर जलशक्ती मंत्रालयातही त्यांनी काम केले आहे. ------------------------------------------------- Ksagarfocus

❇️ निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी परमेश्वरन अय्यर. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी परमेश्वरन अय्यर. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟠दिल्ली विमानतळ संपूर्णपणे जल आणि सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विमानतळ बनले आहे 🔹दिल्ली विमानतळ किंवा इंदिरा गांधी आं
🟠दिल्ली विमानतळ संपूर्णपणे जल आणि सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विमानतळ बनले आहे 🔹दिल्ली विमानतळ किंवा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ २०३० पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळ बनण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या महिन्यापासून संपूर्णपणे जल आणि सौर उर्जेवर चालणारे देशातील पहिले विमानतळ बनले आहे.  🔸दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (DIAL), जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियम, जे दिल्ली विमानतळाचे व्यवस्थापन आणि संचालन करते, त्यांनी विमानतळासाठी जलविद्युत पुरवठ्यासाठी हिमाचल प्रदेश-आधारित जलविद्युत उत्पादक कंपनीसोबत दीर्घकालीन वीज खरेदी करार (PPA) केला आहे.  ------------------------------------------------- Ksagarfocus

🟠GSAT-24: ISRO द्वारे भारतीय दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 🔹NewSpace India Limited (NSIL) ने GSAT-24 लाँच केले, अंतराळ
🟠GSAT-24: ISRO द्वारे भारतीय दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 🔹NewSpace India Limited (NSIL) ने GSAT-24 लाँच केले, अंतराळ सुधारणांनंतर संपूर्ण उपग्रहाची क्षमता डायरेक्ट-टू-होम (DTH) सेवा प्रदाता टाटा प्लेला भाड्याने देण्यात आली.  🔸ही कंपनीची पहिली "मागणी-चालित" संचार उपग्रह मोहीम होती.  🔹NSIL साठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेला हा उपग्रह एरियन 5 रॉकेट (दक्षिण अमेरिका) द्वारे फ्रेंच गयानामधील कौरौ येथून भूस्थिर कक्षेत यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला . ----------------------------------------------- Ksagarfocus

✅✅ जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुद्धिबळ ऑलिंपियाडची क्रीडाज्योत ग्रॅंडमास्टर प्रविण ठिपसे यांच्याकडे केली सु
✅✅ जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुद्धिबळ ऑलिंपियाडची क्रीडाज्योत ग्रॅंडमास्टर प्रविण ठिपसे यांच्याकडे केली सुपूर्द. ✅✅ #Sports #Chess 🏆 जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज बुद्धिबळ ऑलिंपियाडची क्रीडाज्योत ग्रॅंडमास्टर प्रविण ठिपसे यांच्याकडे सुपूर्द केली. 🏆 श्रीनगर च्या शेर ए काश्मिर या संमेलन केंद्रात झालेल्या कार्यक्रमात ही ज्योत सुपूर्द करण्यात आली. 🏆 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जुन ला दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर ही ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. 🏆 ही ज्योत पुढच्या ४० दिवसांमध्ये देशातल्या ७५ शहरांमध्ये फिरुन नंतर तामिळनाडूतल्या महाबलीपुरम येथे ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या ठिकाणी जाणार आहे. 🏆 या क्रिडाज्योतीचं सर्वप्रथम यजमानपद जम्मू काश्मिर भूषवत आहे. संकलन : सागर चिखले.

🟠स्कालझांग रिग्झिन हे अन्नपूर्णा शिखरावर चढणारे पहिले भारतीय गिर्यारोहक 🔹ऑक्सिजनच्या मदतीशिवाय अन्नपूर्णा शिखरावर चढणारे भा
🟠स्कालझांग रिग्झिन हे अन्नपूर्णा शिखरावर चढणारे पहिले भारतीय गिर्यारोहक 🔹ऑक्सिजनच्या मदतीशिवाय अन्नपूर्णा शिखरावर चढणारे भारतातील पहिले गिर्यारोहक स्कालझांग रिग्झिन यांचे लेहने मोकळ्या हातांनी स्वागत केले .  🔸नेपाळमधील अन्नपूर्णा आणि ल्होत्से यशस्वीरित्या शिखरावर गेल्यानंतर, लेह विमानतळावर इतर गिर्यारोहकांनी त्यांचे स्वागत केले.  🔹28 एप्रिल रोजी माऊंट अन्नपूर्णा आणि 14 मे रोजी माउंट ल्होत्से चढाई दरम्यान 16 दिवसांचे अंतर असताना , स्कालझांग रिग्झिनने ऑक्सिजन सप्लीमेंटशिवाय दोन शिखरे जिंकण्याचा विक्रम केला आहे. संकलन : निलेश वाघमारे

पक्षांतर बंदी कायदा काय आहे? 52 व्या घटनादुरुस्ती अन्वये 1985 मध्ये पक्षांतरबंदी कायदा तयार करण्यात आला. यामध्ये लोकसभा आणि राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात विस्तृत असे 10 वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता. या कायद्याअन्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. घटनेच्या 91 व्या दुरुस्तीनुसार लोकसभा किंवा विधानसभेत निवडून आलेल्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला किंवा गट दुसऱ्या पक्षात विलीन केला, तर पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात हे पक्षांतर येत नाही. राजीव गांधी पंतप्रधान असताना करण्यात आलेल्या 52 व्या घटना दुरुस्तीनुसार एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरी कायद्याच्या कचाट्यात सापडत नसे; पण घटनादुरुस्तीचा हा हेतू साध्य न झाल्यानेच 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारने 91 व्या घटना दुरुस्तीनुसार दोनतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर करण्याची तरतूद केली. राजीनामा देऊन पुन्हा निवडून येणे हे सद्य परिस्थितीत आमदारांसाठी कठीण ठरु शकते.

🟠 गुस्तावो पेट्रो हे कोलंबियाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

🎯20 जून :- जागतिक निर्वासित दिन. 🎯दरवर्षी 20 जून हा दिवस ‘जागतिक निर्वासित दिन’ म्हणून साजरा केला जातो. 🎯 संयुक्त राष्ट्र
🎯20 जून :- जागतिक निर्वासित दिन. 🎯दरवर्षी 20 जून हा दिवस ‘जागतिक निर्वासित दिन’ म्हणून साजरा केला जातो. 🎯 संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्था (United Nations Refugee Agency -UNHCR) यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो. 🎯निर्वासितांच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय हक्कांचे संरक्षण करण्याकरिता वर्ष 1951 मध्ये “निर्वासितांच्या स्थितीशी संबंधित संयुक्त राष्ट्रसंघ करारनामा” स्वीकारला गेला होता आणि ते 22 एप्रिल 1954 रोजी अंमलात आले. 🎯संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणण्यानुसार, संकटात्मक परिस्थितीमधून बचाव करण्यासाठी प्रत्येक मिनिटाला 20 लोक आपला देश सोडण्यास प्रवृत्त होतात.