ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 767 مشتركاً، محتلاً المرتبة 5 619 في فئة التعليم والمرتبة 12 058 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 767 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 93، وفي آخر 24 ساعة بمقدار 8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 18.32‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.33‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 185 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 448 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 767
المشتركون
+824 ساعات
-227 أيام
+9330 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 जा. क्र. 053/2022 करीता पुणे जिल्हाकेंद्राच्या बैठक व्यवस्थ
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 जा. क्र. 053/2022 करीता पुणे जिल्हाकेंद्राच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल केल्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

photo content

आजादी का अमृत महोत्सव _ थीम
आजादी का अमृत महोत्सव _ थीम

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 🟧 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २४ वा अंक » कालावधी - १ जून ते ३१ जुलै २०२२ ⬜️ सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ 🟩 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ वा अंक » कालावधी - १ जानेवारी ते ५ मार्च २०२२ 👉 Online Booking Available https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com Thank-you 👍

♻️ मराठी व्याकरण : तुम्हांला कर्ता व कर्म ओळखता येते का ? व्हिडीओ लिंक: https://youtu.be/k1w0GXZXh2Q ♦️ मराठी व्याकरण विषयक ज
♻️ मराठी व्याकरण : तुम्हांला कर्ता व कर्म ओळखता येते का ? व्हिडीओ लिंक: https://youtu.be/k1w0GXZXh2Q ♦️ मराठी व्याकरण विषयक जास्तीत जास्त अभ्यासोपयोगी विडिओ आपल्यासाठी मायबोली प्रबोधिनी या युट्युब चॅनेल वर अपलोड करण्यात येणार आहेत, तरी तुम्हांला हे सर्व विडीओ पाहता यावे यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून आपला You Tube चॅनेल Subscribe  करावा. You Tube चॅनेल लिंक: https://youtube.com/channel/UCsn2byd8ROXiaM2TQfx5vbg 🔹 लवकरच Mayboli Prabodhini, Pune या अँड्रॉईड अप्लिकेशन वर मराठी व्याकरणाचे कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासाठी खालील लिंक द्वारे आपले अँप डाउनलोड करून ठेवा. अँप लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=co.lenord.hwucrमार्गदर्शक : यशवंत सोलाट 📞 संपर्क : 9763603697

🟥 महाराष्ट्र गट_ क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर क्रमांक_ 2 कर सहायक प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध.
🟥 महाराष्ट्र गट_ क सेवा मुख्य परीक्षा 2021  पेपर क्रमांक_ 2 कर सहायक प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध.

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ मध्ये सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले प्रश्न...👆👆

👆दि 22 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+8

photo content
+9

👇दि 22 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ

Repost from MPSC Mantra
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चालू घडामोडी प्रश्नांची उत्तरे आणि विश्लेषण 👆👆
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चालू घडामोडी प्रश्नांची उत्तरे आणि विश्लेषण 👆👆

MPSC Pre 21 Aug 2022. PAPER - 1 Difficulty Level.
Anonymous voting

MPSC Pre 21 Aug 2022 PAPER-1.pdf

#mpsc #mpsc_pre 🔵 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 🔵 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉 21 आॅगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करिता विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सूचना. ◼️परीक्षा वेळ -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12 -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05 ◼️परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी. "बुबुळ ओळख ( Retina Scan)" ◼️परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? » प्रवेशपत्र » आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. » त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे. » झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात. » नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(आवश्यकतेनुसार मास्क) » हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल आवश्यतेनुसार घेणे. (पारदर्शक असावी) » किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) » दोन-तीन पाणी बॅाटल » मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग » आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा » परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. » किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा. » परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास) » दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना  परीक्षा केंद्र सोडून  बाहेर जाण्यास मनाई  आहे. ◼️उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? » परीक्षेचे नाव व वर्ष  » परीक्षा क्रमांक » बुकलेट क्रमांक » विषय सांकेतांक- पेपर:-1=035, पेपर:-2=036. » प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी ) » स्वत:ची सही ◼️परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे.(तशी योजना असल्यास) » पर्यवेक्षकांची सही » शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे. 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील www.simplifiedcart.com

👆दि 21 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+5