ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 714 مشتركاً، محتلاً المرتبة 5 600 في فئة التعليم والمرتبة 11 993 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 714 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -63، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 14.95‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.82‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 042 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 289 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 714
المشتركون
-1024 ساعات
-317 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
🟪सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे, न्यायवृंदातर्फे ९ नावांची शिफारस. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पदांसाठी उच्च न्यायालयातील ३ महिला न्यायमूर्तींसह ९ नावांची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. १७ ऑगस्टला झालेल्या बैठकीत न्यायवृंदाने ४ वेगवेगळ्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले. या चौघांव्यतिरिक्त, कर्नाटक उच्च न्यायालयातील बी.व्ही. नागरत्न, केरळ उच्च न्यायालयातील सी.टी. रविकुमार, मद्रास उच्च न्यायालयातील एम. सुंदरेश आणि गुजरात उच्च न्यायालयातील बेला त्रिवेदी यांच्याही नावांची शिफारस करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा यांच्या नावाला मंजुरी मिळाल्यास, वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होणारे ते सहावे वकील ठरतील. ज्या निरनिराळ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे, त्यात अभय ओक (कर्नाटक उच्च न्यायालय), विक्रम नाथ (गुजरात उच्च न्यायालय), जितेंद्र कुमार माहेश्वारी (सिक्कीम उच्च न्यायालय) आणि हिमा कोहली (तेलंगण उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे. न्या. आर. एफ. नरिमन हे १२ ऑगस्टला निवृत्त झाल्यानंतर, ३४ न्यायमूर्तींची मंजूर क्षमता असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या सरन्यायाधीशांसह २५ वर आली होती. न्या. नवीन सिन्हा हेही बुधवारी निवृत्त होत असून त्यामुळे ही संख्या ३३ वर येईल. उल्लेखनीय म्हणजे, तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १९ मार्च २०१९ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात एकाही न्यायमूर्तींची नियुक्ती झालेली नाही.

❇️ महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या ❇️ 🏢 जिल्हे: 36 🏢 महानगरपालिका : 27 🏢 लोकसभा जागा : 48 🏢 कृषी विद्यापीठे : 04 🏢 राष्ट्रीय उद्याने : 06 🏢 तालुके : 358 🏢विधानसभा जागा : 288 🏢राज्यसभा जागा : 19 🏢युनेस्को वारसास्थळे : 05 🏢रेल्वे विभाग : 02 🏢प्रशासकीय विभाग : 06 🏢विधानपरिषद जागा : 78 🏢आंतरराष्ट्रीय विमानतळे : 02 🏢रामसर स्थळे : 02 🏢व्याघ्र राखीव क्षेत्र : 06 🏢महाराष्ट्रात वाघ : एकुण 312

🟪देशातील पहिले लष्करी संग्रहालय महू, मध्यप्रदेश देशातील पहिले लष्करी संग्रहालय यात लष्कराचा १७४७ पासून २०२० पर्यंतचा गौरवशाली इतिहास, शूर सैनिकांचे बलिदान व शौर्यकथा, सजीव वाटणारे पुतळे दोन एकरात हे संग्रहालय तीन मजली इमारत १७५७ मधील प्लासी लढाई, भारत पाक छत्रपती शिवाजी महाराज व नेताजी बोस यांचा इतिहास

🟪पंतप्रधानांच्या हस्ते सोमनाथ येथील विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन गुजरात राज्यातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या सोमनाथ येथे विविध प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 ऑगस्ट 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्‌घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. ही विकास कामे पुढीलप्रमाणे आहेत - सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथ मंदिर परिसराचा उद्‌घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. तसेच श्री पार्वती मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. ‘प्रसाद’ (तीर्थयात्रा कायाकल्प आणि आध्यात्मिक, वारसा वृद्धी मोहीम) योजनेच्या अंतर्गत 47 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून सोमनाथ परिसराचा विकास करण्यात आला आहे. ‘पर्यटक सुविधा केंद्र’ च्या आवारात विकसित झालेले सोमनाथ प्रदर्शन केंद्र, जुन्या सोमनाथ मंदिराचा उध्वस्त भाग आणि जुन्या सोमनाथच्या नगर शैलीतील मंदिर वास्तूची शिल्पे या प्रदर्शनात मांडली आहेत. 1950 साली आधुनिक भारताचा दिव्य स्तंभ म्हणून उभारण्यात आलेला जुने (जुना) सोमनाथचे पुनर्रचित मंदिर परिसर श्री सोमनाथ ट्रस्टने 3.5 कोटी रुपये खर्चून पूर्ण केले आहे. या मंदिराला अहिल्याबाई मंदिर असेही संबोधले जाते, कारण ते इंदूरच्या राणी अहिल्याबाईंनी बांधले होते, जेव्हा त्यांना आढळले की जुने मंदिर भग्नावस्थेत होते. जुन्या मंदिराचा संपूर्ण परिसर यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढीव क्षमतेसह समग्रपणे पुनर्विकसित करण्यात आला आहे. श्री पार्वती मंदिर एकूण 30 कोटी रुपये खर्चून बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये सोमपुरा सलाट शैलीमध्ये मंदिराचे बांधकाम, गर्भगृह आणि नृत्य मंडप यांचा समावेश असेल. पश्चिमेकडील सोमनाथ आणि नागेश्वरपासून पूर्वेकडे वैद्यनाथ पर्यंत, उत्तरेत बाबा केदारनाथपासून भारताचे दक्षिणेकडील टोक श्री रामेश्वरपर्यंत, ही 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण भारताला जोडण्याचे काम करतात. ▪️स्वदेश दर्शन योजनेविषयी 2014 साली भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘प्रसाद’ (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि ‘स्वदेश दर्शन योजना’ सुरू केली. देशात विषय आधारित पर्यटन सर्किट (circuit) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे. पर्यटन मंत्रालय स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत विकसित करत आहे या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी आतापर्यंत 15 संकल्पनांवर पर्यटक सर्किट ओळखले गेले आहेत; ते पुढीलप्रमाणे आहेत - बुद्धीष्ट सर्किट, ईशान्य सर्किट, तीर्थंकार सर्किट, सागरकिनारा सर्किट, हिमालय सर्किट, कृष्ण सर्किट, वाळवंट सर्किट, पर्यावरण सर्किट, वन्यजीवन सर्किट, आदिवासी सर्किट, ग्रामीण सर्किट, सूफी सर्किट, आध्यात्मिक सर्किट, रामायण सर्किट आणि वारसा सर्किट. ‘प्रसाद’ योजनेच्या अंतर्गत 40 प्रमुख तीर्थक्षेत्रे विकसित केली जात आहेत. त्यापैकी 15 आधीच पूर्ण झाली आहेत. गुजरातमध्ये 100 कोटींहून अधिक किमतीच्या तीन प्रकल्पांचे काम सुरू आहे. तीर्थक्षेत्रांना जोडण्याकडे लक्ष दिले जात आहे.

🟪दरवर्षी २० ऑगस्ट रोजी 'अक्षय ऊर्जा दिवस (Akshay Urja Diwas) साजरा करण्यात येतो. 👉ठळक मुद्दे 'नवीकरणीय ऊर्जा दिवस (Renewable Energy Day) ' म्हणूनही ओळखला जाणारा हा दिवस भारतातील नूतनीकरणक्षम ऊर्जेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. भारतीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत मंत्रालयामार्फत (Indian Ministry for New & Renewable Energy Sources) सदर दिवसाची सुरुवात २००४ मध्ये करण्यात आली होती. अक्षय ऊर्जेच्या वापराबाबत लोकांना जागरूक करणे हा सदर दिवसाचा मुख्य हेतू आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी सदर दिवस साजरा केला जातो.

🟪ओणमचा सण आज देशात आणि जगभरात साजरा. केरळ मधील सर्वात महत्वाचा असणारा ओणमचा सण आज देशात आणि जगभरात साजरा होत आहे. केरळी संस्कृतीचा अविभाज्य भागअसणारा हा थिरूओणम चा सण नव्या कृषी हंगामाच स्वागत करणारा असून, रंगीबेरंगी फुलांची आणि दीपांची आरास, धार्मिक कार्यक्रमाबरोबरच, गायन वादन नृत्य आणि विशेष केरळी पक्वनांची मेजवानी यामुळे सर्वत्र उत्साह आणि आनंद वाढवणारा आसतो. केरळ मधील सर्वश्रेष्ठ राजा महाबली प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही हा ओणमचा सण साजरा करण्यात येतो. यावर्षी मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करतच केरळ वासियांना हासण साजरा करावा लागत आहे. त्यामुळं सार्वजनिक कार्याक्रमांवर बंदी असून, नागरिकांनी घरीच हा सण साजरा करावा अस आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ओणम सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!!सेल!! ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟧 रक्षाबंधन निमित्त विशेष सवलतीत सर्व पुस्तके घरपोच 🟧 ●▬
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!!सेल!! ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟧 रक्षाबंधन निमित्त विशेष सवलतीत सर्व पुस्तके घरपोच 🟧 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👇आगामी होणाऱ्या परीक्षांसाठी उपयुक्त सर्व पुस्तके सवलतीच्या दरात एकाच Platform उपलब्ध. 👉 सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके 50 टक्के पर्यंत विशेष सवलतीत उपलब्ध. 👉 महिलांसाठी 20% Extra Off 👉 इतर सर्व प्रकाशनाची पुस्तके 20% - 50% विशेष सवलतीत उपलब्ध. 👉 रक्षाबंधन निमित्ताने महिलांनी केलेल्या Booking वर चालू घडामोडी सराव प्रश्नसंच मोफत ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ‼️BUY ONLINE BOOKS ‼️ ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉 SIMPLIFIED PUBLICATIONचे अधिकृत ONLINE BOOK STORE 👇 www.simplifiedcart.com ▪️Door Delivery Available ▪️Home delivery ▪️Offer Only 22/23 August ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟧 रक्षाबंधन निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!💐💐 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

photo content
+5

photo content
+9

+7

Kalyan Singh Passes Away : माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन http://dhunt.in/kSgpO?s=a&uu=0x63031c35561013bd&ss=pd Source : "News 18 लोकमत" via Dailyhunt अॅप डाउनलोड करा http://dhunt.in/DWND

Simplified Publication online store 75th Jashan e Azadi UP TO 50% OFF SELL 👉 Simplified csat 👉 Simplified Current Affairs �
Simplified Publication online store 75th Jashan e Azadi UP TO 50% OFF SELL 👉 Simplified csat 👉 Simplified Current Affairs 👉 Simplified Krushishastra 👉 Simplified Samajsudharak 👉 Simplified Combine Que Set www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇 https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

▪️OMR Sheet & Self Analysis Chart. ▪️आगामी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी उपयुक्त OMR Sheet आणि स्व:मूल्यमापन तक्ता

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Sample Copy 👆👆👆👆 🔰Simplified चालू घडामोडी डायरी🔰 अंक १६ वा » १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. » लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (STI) » मार्गदर्शक :डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 22 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध ..... Buy Online Publication Online store 👇 www.simplifiedcart.com Buy Online Amazon https://www.amazon.in/gp/product/B08JJ7QY2N/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM