ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 766 مشتركاً، محتلاً المرتبة 5 640 في فئة التعليم والمرتبة 12 227 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 766 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 121، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 22.85‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 9.46‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 7 719 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 196 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 766
المشتركون
-724 ساعات
-177 أيام
+12130 أيام
أرشيف المشاركات
🎀🗾चंदीगड प्रशासकाच्या हस्ते 2000 kWp च्या उत्तर भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन🎊💮 ♣️💠23 जानेवारी
🎀🗾चंदीगड प्रशासकाच्या हस्ते 2000 kWp च्या उत्तर भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन🎊💮 ♣️💠23 जानेवारी 2023 रोजी, पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगडमधील वॉटर वर्क्स येथे 2000kWp (किलोवॅट शिखर) उत्तर भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले. 🌆🎀त्यांनी चंदीगडमधील धनस तलाव येथे कारंजे असलेल्या 500kWp फ्लोटिंग सौर प्रकल्पाचे उद्घाटनही केले. 🔆〽️वॉटर वर्क्स, चंदीगड येथील 2000kWp सौर प्रकल्प हा एक अद्वितीय तरंगणारा प्रकल्प आहे आणि उत्तर भारतातील अशा प्रकारचा एकमेव सौर प्रकल्प आहे. 💯🔅यासह, नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढविण्याचे आणि भविष्यात 100% अक्षय ऊर्जा साध्य करण्याचे गोलचे ध्येय साध्य करण्याचे चंदीगडचे उद्दिष्ट आहे. 🌁सौर ऊर्जा संयंत्रांबद्दल: ⛩🕋हे 2 सौर ऊर्जा प्रकल्प चंदीगड रिन्युएबल एनर्जी अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रमोशन सोसायटी (CREST), चंदीगड द्वारे डिझाइन आणि अंमलात आणले गेले आहेत.

♣️💠केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पर्धा (दुरुस्ती) विधेयक, 2022 ला मंजुरी दिली🌼🌀 🧔‍♂💠24 जानेवारी 2023 रोजी, पंतप्रधान नरेंद्र
♣️💠केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पर्धा (दुरुस्ती) विधेयक, 2022 ला मंजुरी दिली🌼🌀 🧔‍♂💠24 जानेवारी 2023 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित स्पर्धा (सुधारणा) विधेयक, 2022 ला मंजुरी दिली आहे, जे भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CCI) प्रशासकीय संरचनेत बदल घडवून आणण्यासाठी आणि गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. नवीन युगाच्या बाजारपेठेची पूर्तता करण्यासाठी विद्यमान स्पर्धा कायद्यातील मूलभूत, प्रक्रियात्मक आणि संस्थात्मक तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. 🔮❄️हे सुधारित विधेयक 31 जानेवारी 2023 पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केले जाईल. 🌹❣मुख्य मुद्दे:👉 ⬛️❇️. हे विधेयक 5 ऑगस्ट 2022 रोजी संसदेत सादर करण्यात आले. वित्तविषयक स्थायी समितीने डिसेंबर 2022 मध्ये विधेयकावर आपला अहवाल सादर केल्यानंतर त्यावर पुन्हा काम करण्यात आले आहे. 🤵‍♂❇️जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समिती विधेयकाच्या शिफारशी करण्यात आल्या. ♋️📯2009 मध्ये लागू झाल्यापासून सरकार प्रथमच स्पर्धा कायद्यात व्यापक बदल करणार आहे.

U-19 Women's WC : भारतीय मुलींची कमाल! फायनलमध्ये इंग्लंडला मात देत अंडर 19 विश्वचषकावर कोरलं नाव http://dhunt.in/IZ2Lh?s=a&uu=0x54f59cbc51991625&ss=pd Source : "ABP माझा"

BREAKING: ऑस्ट्रेलियन ओपनवर जोकोविचचेच राज्य! तब्बल दहाव्यांदा उंचावली ट्रॉफी http://dhunt.in/IYvvy?s=a&uu=0x54f59cbc51991625&ss=pd Source : "महा स्पोर्ट्स"

📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपल
📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. » आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. » आपली प्रत राखून ठेवा. 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ Buy Online 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com Thank You!

Australian Open 2023 : अरेना सबलेंका ऑस्ट्रेलियन ऑपनची नवी राणी; जिंकले पहिले वहिले ग्रँडस्लॅम http://dhunt.in/IWi7u?s=a&uu=0x54f59cbc51991625&ss=pd Source : "सकाळ"

Simplified Publication Online Store 👇👇👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2023/pid-2217152305
Simplified Publication Online Store 👇👇👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2023/pid-2217152305

Repost from MPSC Mantra
40% off Offer Now Limited Day Offer

Repost from MPSC Mantra
Ksagar Online Store 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://ksagaronline.com/shop/mpsc/simplified-chalu-ghadamodi-diary-yearbook-2023-26-th-/

Repost from MPSC Mantra
Simplified Publication Online Store 👇👇👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2023/pid-2217152305

📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपल
📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. » आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. » आपली प्रत राखून ठेवा. 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ Buy Online 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com Thank You!

📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपल
📌सिम्प्लिफाइड Year Book 2023 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. » आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. » आपली प्रत राखून ठेवा. 📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍 » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ Buy Online 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com Thank You!

Repost from MPSC Mantra
#Corrections Year Book 2023

Simplified Year Book 2023 » Sample Pages « » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार निर्मिती » सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख घडामोडी अधिक माहितीसाठी संपर्क :- ८७८८६३९६८८, ९४२३३३३१८१ Buy Online :- https://www.simplifiedcart.com/

🟥 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 साठी सर्व परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा! 💐💐✌️✌️

*2 मिनीट लागतील, पण नक्की वाचाच !* परळ भागातील प्रसिद्ध टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहून तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दीकडे टक लावून पाहत राहायचा. मृत्युच्या दारात उभं राहिल्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावरील दिसणारी ती भीती, त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्याने होणारी ती धावपळ पाहून तॊ तरुण खूप अस्वस्थ व्हायचा. बहुसंख्य रुग्ण बाहेगावाहून आलेले गरीब लोक असायचे. कुठे कोणाला भेटायचे, काय करायचे हेही त्यांना ठाऊक नसायचे. औषध पाण्यासाठीच नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाही पैसे नसायचे. ते सारे दृश्य पाहून तो तरुण खूप खिन्न मनाने घरी परतायचा. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. रात्रंदिवस त्याने ह्याच विचाराचा ध्यास घेतला. आणि एक दिवस त्याने त्यातून मार्ग काढलाच. आपलं चांगलं चाललेलं हॉटेल त्याने भाड्याने दिलं आणि काही पैसे उभे राहिल्यावर त्याने चक्क टाटा हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे २७ वर्षे अविरत सुरु राहील याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती. कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन द्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातील असंख्य लोकांना आवडला. सुरुवातीला पाच पन्नास लोकांना भोजन देता देता शंभर, दोनशे, तीनशे अशी संख्या वाढू लागली तसे असंख्य हात त्यांच्या सोबतीला येऊ लागले. बघता बघता एकामागून एक वर्ष उलटत गेली. कधी हिवाळा,कधी उन्हाळा तर कधी मुंबईतला भयंकर पावसाळाही त्यांच्या यज्ञात खंड पाडू शकला नाही. तोपर्यंत दररोज मोफत भोजन घेणाऱ्यांची संख्या ७०० पार करून पुढे गेली होती. *हरखचंद सावला* एवढं करूनच थांबले नाहीत. त्यांनी गरजू रुग्णांना मोफत औषध पुरवायालाही सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी औषधाची बँकच उघडली. त्यासाठी तीन फार्मासिस्ट व तीन डॉक्टरांची अन सोशल वर्करची टीमच त्यांनी स्थापन केली. कॅन्सरग्रस्त बाल रुग्णांसाठी त्यांनी टॉयबँकहि उघडली. आज त्यांनी स्थापन केलेला "जीवन ज्योत" ट्रस्ट ६० हून अधिक उपक्रम राबवत आहे. ५७ वर्षीय *हरखचंद सावला* आजही त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांच्या त्या अफाट उत्साहाला, त्यांच्या त्या प्रचंड कार्याला शतशः प्रणाम ! २४ वर्षे क्रिकेट खेळून २०० कसोटी आणि शेकडो एक दिवसीय सामने खेळून १०० शतके अन ३० हजार धावा केल्या म्हणून सचिन तेंडूलकरला "देवत्व" बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत. पण २७ वर्षात १०-१२ लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकाना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद सावलाना मात्र कोणी ओळखतही नाही, आणि त्यांना देवही मानत नाही. ही आहे आपल्या देशातील मीडियाची कृपा. ( विशेष म्हणजे गुगलवर अथक परिश्रम करूनही त्यांचा फोटोही सापडला नाही ). कधी पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात, कधी प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात, कधी शिर्डीच्या साई मंदिरात, तर कधी तिरुपतीच्या बालाजी मंदिरात. आणि नाही जमलंच तर जवळपासच्या मंदिरात जाउन देवाचा शोध घेणाऱ्या त्या करोडो भक्तांना देव कधीच सापडणार नाही. तो आपल्या आजूबाजूलाच असतो. पण आपल्याला मात्र त्याचा पत्ताच नसतो. आपण मात्र वेड्यासारखे कधी बापू, कधी महाराज, कधी बाबा म्हणून त्यांच्या मागे पळत असतो. सगळे बाबा, महाराज, बापू अब्जाधीश होतात आणि आपल्या व्यथा, वेदना, आणि संकटे काही मरेपर्यंत संपत नाहीत. गेल्या २७ वर्षात लाखो कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाइकांना मात्र देव सापडला तो *हरखचंद सावला* च्या रुपात. जसे चारोळी, कवीता, जोक, इतर बातम्या लगेच पुढे पाठविता तसेच हे सुध्दा सगळयांना पाठवा. अशा माणसाचा सन्मान झाला पाहिजे. त्यांना प्रसिध्दि मिळाली पाहीजे ! *Please हां msg forward करा, कधी तरी हा msg त्या देव माणसा पर्यन्त पोहचेल ! त्याला धन्यवाद द्यायला ! 🙏🙏🌷👍*

MPSC Electrical Engineering Mains 2021 Result.pdf0.51 KB

MPSC PSI Mains 2020 Physical Test Schedule.pdf2.09 KB

photo content