ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 765 مشتركاً، محتلاً المرتبة 5 593 في فئة التعليم والمرتبة 11 939 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 765 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 13 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -26، وفي آخر 24 ساعة بمقدار 19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 12.63‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 8.01‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 266 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 704 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 14 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 765
المشتركون
+1924 ساعات
+537 أيام
-2630 أيام
أرشيف المشاركات
photo content

🟧मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव (वय ७४) यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (मंगळवार) साताऱ्यातील पुसेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती. मागील काही दिवसांपासून धनंजय जाधव यांना हृदयाच्या आजाराचा त्रास होता. त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. ते पुण्याचे माजी पोलीस आयुक्तही होते. याचबरोबर धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. निवृत्तीनंतर त्यांना अनेक पक्षातून आँफर होती, पण त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ मध्ये पुसेगाव (जि.सातारा) येथे झाला. पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर माध्यमिक शिक्षण वाई येथे झाले. त्यानंतर त्यांनी एम एस्सीची पदव्युत्तर पदवी घेतली. प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. १९७२ ला ते युपीएससीची परीक्षा पास झाले आणि पोलीस अधीक्षक म्हणून धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं. पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली होती. काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनतर २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली. ते या पदावर २००७ ते २००८ या काळात होते आणि निवृत्त झाले.

photo content

अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर http://dhunt.in/dNWcs?s=a&uu=0x812e0a487a9fbedb&ss=pd Source : "पुढारी"

photo content
+2

photo content
+9

photo content

▪️OMR Sheet & Self Analysis Chart. ▪️आगामी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी उपयुक्त OMR Sheet आणि स्व:मूल्यमापन तक्ता

🟧 21 मार्च 2021 रोजी झालेल्या "राज्यसेवा पूर्व परीक्षेत" आपल्या सिम्प्लिफाईड COMBINE सरावप्रश्नसंच या पुस्तकातून 20+ प्रश्नांचा समावेश आहे. ▪️आगामी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व (Combine Pre) परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आपली प्रत राखून ठेवा. ▪️कमी कालावधीत जास्त सराव आणि Revision साठी महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक. ▪️महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्वरा करा आजच आपली प्रत राखून ठेवा. 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

🟧 21 मार्च 2021 रोजी झालेल्या "राज्यसेवा पूर्व परीक्षेत" आपल्या सिम्प्लिफाईड COMBINE सरावप्रश्नसंच या पुस्तकातून 20+ प्रश्नांचा समावेश आहे. ▪️आगामी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व (Combine Pre) परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आपली प्रत राखून ठेवा. ▪️कमी कालावधीत जास्त सराव आणि Revision साठी महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक. ▪️महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्वरा करा आजच आपली प्रत राखून ठेवा. 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

📍Simplified चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2021📍 📍Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021📍 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️विद्यार्थी
+1
📍Simplified चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2021📍 📍Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021📍 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️विद्यार्थी प्रिय असलेले आपले YEAR BOOK महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ 📚1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 दरम्यानच्या घडामोडींचा सखोल सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख आढावा ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️कोविड-१९ सर्वसमावेशक व सखोल आढावा. ▪️Maps, Flowchart, Diagrams, Infographics. ▪️अधिप्रमाणित Website व वृत्तपत्रांचा संदर्भ. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

photo content
+9

photo content
+9

🟧74 वी घटनादुरूस्ती कलम - 243 P - व्याख्या.  कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर.  कलम - 243 R - नगरपालिकांची रचना.  कलम - 243 S -  वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी.  कलम - 243 T -  अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा.   कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी.  कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता.  कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क  व जबाबदर्‍या.  कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था.  कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना .   कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण.   कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका    कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा .   कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे.   कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिति.   कलम - 243 ZE  -  मेट्रोपोलीटन विकासासाठी समिति.   कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू  ठेवण्यासाठी.   कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई.   

🟧लष्करी सराव(समविष्ट देश ):- १. नसीम अल बहर:- भारत व ओमान २. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया ३. वरुणा :-भारत व फ्रान्स ४. SIMBEX:- भारत व सिंगापूर ५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ ६. AL Nagh Li:- भारत व ओमान ७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका ८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश ९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका १०. कोकण: भारत व ब्रिटन ११. इंद्र:- भारत व रशिया १२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया १३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका १४. अजेय वारियर :- भारत व युके. १५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका १६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान १७. गरुडा: भारत व फ्रान्स १८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन १९. IMBEX:- भारत व म्यानमार २०. एकुवेरीन:- भारत व मालदीव २१. मिलन :- भारतासह ९ देश २२. JIMEx:- भारत व जपान २३. CORPAT:- भारत व बांगलादेश

🟧ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार 🔸मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. 🔸त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 🔸१५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. 🔸दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. 🔸 देशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. 🔸 याआधी १९९३ मध्ये  विजय तेंडुलकर व  २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता. ⚡️१९९१ मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 🔸शरणकुमार लिंबाळे यांची ४० पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच, अक्करमाशी हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सन २०२० या वर्षासाठीचा सरस्वती ‘सम्मान पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. दिल्लीच्या के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या २२ भाषांमधल्या पुस्तकांचं अवलोकन करुन दरवर्षी एका व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. त्यांची ४० हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली असून अक्करमाशी हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे.