ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 728 مشتركاً، محتلاً المرتبة 5 613 في فئة التعليم والمرتبة 12 022 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 728 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -53، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 15.97‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.82‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 387 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 289 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 728
المشتركون
-224 ساعات
-277 أيام
-5330 أيام
أرشيف المشاركات
photo content
+9

photo content

photo content
+9

#result 🟪 वनसेवा अंतिम निकाल 2019 FOREST FINAL RESULT

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथातून नुकत्याच झालेल्या "गट ब पूर्व परीक्षा 2020" या परीक्षेत समाजसुधारकावरील 7 पैकी 6 प्रश्नांचा थेट संदर्भ लागतो. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रम. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) दुग्ध व्यवसायात कार्य करणाऱ्या महिलांसाठी देशव्यापी प्रशिक्षण आणि क्षमताबांधणी कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे. 27 सप्टेंबर 2021 रोजी हरियाणामधील हिसार येथील लाला लाजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात पहिला प्रकल्प महिला बचत गटाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसाय क्षेत्राशी जुळलेल्या महिलांची प्रशिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग (NCW) देशभरातील कृषी विद्यापीठांसोबत भागीदारी करीत आहे. प्रशिक्षणादरम्यान क्षेत्रात विस्तार उपक्रम राबविण्यासाठी शास्त्रीय प्रशिक्षण आणि व्यवहारिक कल्पनांद्वारे महिला शेतकरी आणि बचत गटांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. ▪️राष्ट्रीय महिला आयोग (NCW) विषयी.. राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ही भारत सरकारची एक संविधानिक संस्था आहे. आयोग सर्वसाधारणपणे महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींच्या संदर्भात सरकारला सल्ला देते. आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

🟪यूपीएससी’ यशवंतांच्या अभिनंदनातही ‘पाहिजे जातीचे’. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी यशस्वी ठरल्याचा आनंद साजरा होत असताना या भावी अधिकाऱ्यांच्या अभिनंदन संदेशात ‘पाहिजे जातीचे’ असा सूर दिसत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. विविध संस्था, ज्ञातीसंघटनांनी यूपीएससी यशवंतांचे अभिनंदन करताना आपल्या जातीच्या उमेदवारांच्या याद्या झळकवणे हा घातक प्रकार असल्याचा धोक्याचा इशारा आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी लागल्यानंतर त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक उमेदवार यशस्वी ठरल्याचे दिसून आले. आतापर्यंत असा निकाल लागल्यावर त्या विद्यार्थ्यांचा गौरव होताना त्यांनी के लेले कष्ट, घरची प्रतिकू ल परिस्थिती व त्यावर के लेली मात अशा पातळीवर चर्चा व्हायची. त्यातून भविष्यात आपणही प्रयत्न व कष्ट करून यश मिळवू शकतो, हा संदेश तरुण-तरुणींपर्यंत जायचा. त्या-त्या भागातील संस्था जातीपातीच्या पलीकडे जाऊन यशवंत उमेदवारांचे अभिनंदन, गौरव करायचे. मात्र, यंदा यशस्वी उमेदवारांच्या जातनिहाय याद्या तयार करून त्या जातीच्या संघटना, संस्थांनी केवळ ‘आपल्या’ उमेदवारांचे अभिनंदन केल्याचे चित्र समाजमाध्यमांवर दिसले.

🟪अ‍ॅमेझॉन ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनी. ऑनलाइन व्यापारातील महाकाय कंपनी अमेझॉन ही दुसरी ‘इस्ट इंडिया कंपनी’च आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ या नियतकालिकातील मुख्य लेखात करण्यात आला आहे. ‘इस्ट इंडिया कंपनी २.०’ असे या लेखाचे शीर्षक आहे. ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी सोमवारी या नियतकालिकाच्या आगामी अंकाचे मुखपृष्ठ ट्वीटरवर प्रसारित केले. मुखपृष्ठावर अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचे छायाचित्रही आहे. ‘पांचजन्य’च्या ३ ऑक्टोबरला बाजारात येणाऱ्या अंकात अ‍ॅमेझॉनवर कडाडून टीका करणारी ‘मुखपृष्ठ कथा’ करण्यात आली आहे. त्यात या कंपनीचे वर्णन ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असे करण्यात आले आहे. ‘भारतावर कब्जा मिळवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात जे केले, तेच अ‍ॅमेझॉनच्या कृतींमधून दिसून येते,’ असे या लेखात नमूद केले आहे. ‘अ‍ॅमेझॉन’ने सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी फार मोठी रक्कम वापरल्याचे उघड केल्याचे ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी ‘आयएएनस’ या वृत्तसंस्थेला सांगितले. आपल्या कुठल्या चुकीच्या गोष्टीमुळे लाच देण्याची गरज भासते असा प्रश्न अ‍ॅमेझॉनला विचारायला हवा, असे ते म्हणाले.

photo content
+1

photo content
+9

photo content
+9

🌿🌿भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता..🌿🌿 🐅वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Global Conservation Assured | Tiger Standards) अशी मान्यता मिळाली आहे. 🐅मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम) 🐅सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश) 🐅पेंच (महाराष्ट्र) 🐅वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार) 🐅दुधवा (उत्तरप्रदेश) 🐅सुंदरबन (पश्चिम बंगाल) 🐅पारंबीकुलम (केरळ) 🐅बंदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक) 🐅मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू) 🐅“जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा 🌸(CA|TS)” विषयी... 🐅CA|TS या संज्ञा ‘मान्यता’ अथवा दर्जा निश्चित करण्यासाठीचे साधन म्हणून वापरण्यास ‘व्याघ्र अस्तित्व असलेल्या देशांच्या जागतिक संघटनेने (TRCs) मंजूरी दिली असून ते निकष व्याघ्र तसेच संरक्षित प्रदेशाच्या तज्ञांनी ठरवले आहेत. 🐅2013 साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, व्याघ्र प्रजाती (मार्जार कूळ) याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा किमान दर्जा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, त्या संबंधित संवर्धन क्षेत्रात, हा दर्जा सांभाळला जातो आहे की नाही, याचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये असे निकष आहे, ज्याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते. 🌸पार्श्वभूमी... 🐅दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला.

🟪CSE-2020 Marks of recommended candidates. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

4071.pdf10.11 KB

#result 🟪राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2019 सुधारित अंतिम निकाल जाहीर www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

#result 🟪राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2019 सुधारित अंतिम निकाल जाहीर
#result 🟪राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2019 सुधारित अंतिम निकाल जाहीर

4070.pdf