ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 732 مشتركاً، محتلاً المرتبة 5 607 في فئة التعليم والمرتبة 12 022 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 732 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -28، وفي آخر 24 ساعة بمقدار -13، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 15.95‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.34‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 380 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 116 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 732
المشتركون
-1324 ساعات
-337 أيام
-2830 أيام
أرشيف المشاركات
photo content
+1

photo content

Photo from Ramakantb Kapse
Photo from Ramakantb Kapse

🔰Simplified कृषिशास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मु
🔰Simplified कृषिशास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. 5) भारताच्या व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार अद्ययावत आकडेवारी. *लेखिका* *स्वाती थोरात* *M.Sc. (Agri), L.L.B.* *सहायक राज्यकर आयुक्त* *संकल्पना* *डॉ. अजित थोरबोले* *(उपजिल्हाधिकारी)* *‼️पुढील लिंकवर क्लिक करून आजच आपली प्रत नोंदवा‼️* 👇👇👇👇👇👇 www.simplifiedcart.com https://www.ksagaronline.com/krushishastra-swati-thorat-simplified-publication.html महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध !

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

4_5813439703461921474.pdf

💥💥DIPAWALI OFFER💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्ष
💥💥DIPAWALI OFFER💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. » १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. पुस्तके सर्वत्र उपलब्ध.. » १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ ❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ @ 300/- 35% OFF (₹ 460/-) 3 BOOKS COMBO offer 📍📍📍📍📍📍📍📍📍 Buy Online 👇 http://www.simplifiedcart.com Contact 9423333181 / 8788639688

🟪२०२४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक अमेरिकेत लॉस एंजलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, या हेतूने २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेला देण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) विचार करत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांना संयुक्तपणे २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद देण्यात येईल, असे समजते. त्या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होण्याची शक्यता असून ५५ सामने खेळवण्यात येऊ शकतात. यंदाच्या तसेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात प्रत्येकी १६ संघ सहभागी असून ४५ लढती खेळवण्यात येणार आहेत. ‘‘२०२४ ते २०३१ या कालखंडात होणाऱ्या ‘आयसीसी’ स्पर्धाचे यजमानपद अद्याप ठरवण्यात आलेले नाही. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, यासाठी ‘आयसीसी’ फार पूर्वीपासून प्रयत्नशील आहे. त्याशिवाय क्रिकेटमधील उदयोन्मुख संघांनाही जागतिक पातळीवरील स्पर्धाच्या आयोजनाची संधी मिळावी, असा ‘आयसीसी’चा मानस आहे. त्यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धाचा विचार करता २०२४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक अमेरिकेत खेळवणे खेळाच्या दृष्टीने सोयीचे ठरू शकते. लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल’’ असे ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

🟪अंतराळात जन्म, तरंगती घरं आणि पृथ्वीवर पिकनिक…जेफ बेझोसनं वर्तवलं मानवजातीचं भविष्य आपल्या विश्वाच्याही पलीकडे कोणतं विश्व आहे की नाही, याची उत्सुकता गेल्या कित्येक वर्षांपासून मानवाला राहिली आहे. त्यासोबतच पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित साठा लक्षात घेता असाच साठा बाहेरच्या जगात कुठे आहे का याचाही शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. पण जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मानानं झळकणाऱ्या जेफ बेझोसनं मात्र मानवजातीच्या भवितव्याविषयी एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे. एखाद्या सायफाय चित्रपटात सापडावं, असं हे भाकित अस्तित्वात आलं, तर माणसाचं आयुष्य किती अमूलाग्र बदलून जाईल, याचीच कल्पना बेझोसच्या या भाकितानंतर केली जाऊ लागली आहे. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ‘२०२१ इग्नॅशियस फोरम’मध्ये जेफ बेझोस सहभागी झाला होता. पृथ्वीवरचं जीवनमान वाचवण्यासाठी अंतराळाचा कसा उपयोग होऊ शकतो, याविषयीच्या चर्चेत त्यानं भाग घेतला होता. यावेळी पृथ्वीवरील मानवजातीचं भवितव्य काय असेल? या मुद्द्यावर बेझोसनं एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे. जे सत्यात येण्याची पूर्ण शक्यता असल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे.

🟪नीरज चोप्रासह १२ जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नीरज चोप्रासह १२ खेळाडूंचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सर्वांना राजभवानात पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनिल छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, कृष्णा नागर, नेमबाज एम नरवाल, पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमीत अंतिल यांना देखील पुरस्कार देण्यात आला. यामध्ये क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनिल छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, कृष्णा नागर, नेमबाज एम नरवाल, पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमीत अंतिल यांना देखील पुरस्कार देण्यात आला.

🟪भारतात कधी येणार ५जी सेवा? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; म्हणाले अवघ्या १० वर्षांत भारतात टूजीपासून आता थेट ५जीपर्यंतचा प्रवास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्या फोर-जी सेवा भारतात उपलब्ध असून लवकर भारतात ५जी सेवा देखील उपलब्ध होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्ण यांनी यांदर्भात मोठी घोषणा केली असून त्यानुसार ५जी सेवेसाठीच्या कंत्राटांची लिलाव प्रक्रिया देखील लवकरच पार पाडली जाणार असल्याचं वैष्णव यांनी जाहीर केलं आङे. टाईम्स नाऊशी बोलताना वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ६ महिन्यांमध्ये म्हणजेच, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत देशभरात ५जी सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. “या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच ५जी साठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया तटस्थ होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत”, असं वैष्णव यांनी सांगितलं. यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पुढील २-३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वात मोठे बदल होण्याचे संकेत दिले. “येत्या २ ते ३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वातील नियमांमध्ये पूर्णपणे बदल होणार असून ते जागतिक स्तरावरील मानकांनुसार असतील”, असं ते म्हणाले. तसेच, टेलिकॉम क्षेत्राविषयी केंद्र सरकारचा दृष्टीकोन अमूलाग्ररीत्या बदलल्याचं देखील वैष्णव यांनी नमूद केलं. “जागतिक दर्जाची टेलिकॉम व्यवस्था भारातात असावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण केलं जाईल”, असं देखील ते म्हणाले.

photo content
+6

photo content
+9

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या अथवा भरणा करूनही खात्यात 'Fees Paid' असा शेरा दिसत नस
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या अथवा भरणा करूनही खात्यात 'Fees Paid' असा शेरा दिसत नसलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्काचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सुविधा दि. 18 नोव्हें. 2021,23:59 पर्यंत सुरू राहील. www.simplifiedcart.com

🟪 आगामी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, Combine गट-ब पूर्व परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके. या प्रत्येक पुस्तकाची Sample Copy👆👆 SIMPLIFIED PUBLICATION ची सर्व पुस्तके पुन्हा एकदा नव्याने आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 👉Simplified Publication च्या अधिकृत Online Store वरुन ही आपण भरघोस सवलतीत पुस्तके खरेदी करु शकता.👇 http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com

Simplified Combine Que. Set Sample Copy.pdf2.85 MB

samajsudharak sample copy.pdf11.02 MB

Simplified+GS+CSAT+Ebook_reduce(1).pdf7.56 MB

Simplified analysis Sample opy(1)(1)(1).pdf6.39 MB

Simplified Krushishastra Sample Copy.pdf4.26 MB