ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 722 مشتركاً، محتلاً المرتبة 5 613 في فئة التعليم والمرتبة 12 022 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 722 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -53، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 15.97‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.82‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 387 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 289 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 722
المشتركون
-224 ساعات
-277 أيام
-5330 أيام
أرشيف المشاركات
🔲 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथातून नुकत्याच झालेल्या "गट ब पूर्व परीक्षा 2020" या परीक्षेत समाजसुधारकावरील 7 पैकी 6 प्रश्नांचा थेट संदर्भ लागतो. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

👇एक वेळ आवश्य भेट द्या👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com
👇एक वेळ आवश्य भेट द्या👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪ऑसिन्डेक्स 2021’: रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही आणि भारतीय नौदल यांचा द्विपक्षीय सराव. भारतीय नौदलाच्या टास्क ग्रुपमध्ये सहभागी असलेली INS शिवालिक आणि INS कदमत या जहाजांनी 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या “ऑसिन्डेक्स 2021” (AUSINDEX) या द्विपक्षीय सरावाच्या चौथ्या आवृत्तीत भाग घेतला आहे. ▪️ठळक बाबी रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (RAN) अनझॅक क्लास गेट, HMAS वारामुंगा ज्यांनी भारतीय नौदलासह मलाबार सरावात भाग घेतला होता, ते या सरावात सहभागी होत आहेत. सरावामध्ये जहाज, पाणबुडी, हेलकॉप्टर आणि सहभागी नौदलांच्या लांब पल्ल्याच्या सागरी गस्तीच्या विमानांमधील हवाई ऑपरेशन्स यांचा समावेश आहे. सहभागी झालेली भारतीय नौदलाची शिवालिक आणि कदमत ही जहाजे अनुक्रमे अत्याधुनिक स्वदेशी बनावटीची आणि तयार केलेले मार्गदर्शित क्षेपणास्त्र स्टील्थ फ्रिगेट आणि अँटी सबमरीन कॉर्वेट पद्धतीचे आहेत. ती पूर्व नौदल कमांड अंतर्गत विशाखापट्टणम येथे स्थित भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याचा एक भाग आहेत. या सरावामुळे दोन्ही नौदलांना आंतर-कार्यक्षमता वाढविण्याची, सर्वोत्तम पद्धतींमधून लाभ मिळविण्याची आणि सागरी सुरक्षा ऑपरेशन्ससाठी प्रक्रियेची समज विकसित करण्याची संधी मिळेल.

🟪संयमाची परीक्षा नको लवादांवर नियुक्त्या करणे टाळून त्यांना शक्तीहीन केले जात असल्याची टिप्पणी करीत, ‘‘आमच्या संयमाची परीक्षा पाहिली जात आहे, मात्र आम्हाला सरकारशी संघर्षांत रूची नाही, त्यामुळे १३ सप्टेंबपर्यंत सर्व प्रमुख लवादांवरील नियुक्त्या कराव्यात’’, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले. सर्व महत्त्वाचे लवाद आणि अपिलीय लवादांतील सुमारे २५० पदे रिक्त आहेत. त्यांत राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी), कर्जवसुली लवाद (डीआरटी), दूरसंचार वाद आणि अपिलीय लवाद (टीडीएसएटी), राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी), ग्राहक आयोग इत्यादींचा समावेश आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांचा समावेश असलेल्या विशेष पीठाने सोमवारी लवादांवरील नियुक्त्यांच्या संदर्भात केंद्राला खडे बोल सुनावले. आम्हाला सरकारशी संघर्ष करण्यात रस नाही, परंतु आमची सहनशक्ती संपत चालली आहे. त्यामुळे केंद्राने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सर्व प्रमुख लवादांवरील नियुक्त्या पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे येत्या सोमवापर्यंत कराव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आम्ही अवमान कारवाई करण्याचा विचार करू शकतो, असा इशाराही सरन्यायाधीशांनी दिला.

🟪किसान महापंचायती’ देशभर. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतानाच; उत्तर प्रदेशसह शेजारच्या राज्यांतील हजारो शेतकऱ्यांनी रविवारी मुझफ्फरनगर येथे ‘किसान महापंचायत’ आयोजित केली. ‘देश वाचवण्याच्या उद्देशाने’ हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमधील शासकीय इंटर कॉलेज मैदानावर या महापंचायतीचे आयोजन केले होते. ‘असे मेळावे देशभर घेतले जातील. आम्हाला देश विकला जाण्यापासून रोखायचा आहे. शेतकऱ्यांना व देशाला वाचवायला हवे, त्याचप्रमाणे उद्योग, कर्मचारी आणि युवक यांनाही वाचवणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे’, असे भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले. मेधा पाटकर व योगेंद्र यादव हे या मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित होते.

🟪13 वी BRICS शिखर परिषद. 2021 या वर्षी BRICS समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आभासी स्वरूपातील 13 व्या BRICS शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. शिखर परिषदेची संकल्पना - BRICS@15 : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-BRICS सहकार्य (BRICS@15: Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus) ▪️ठळक बाबी. बैठकीला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित राहणार आहेत. आपल्या अध्यक्षतेच्या काळासाठी भारताने चार प्राधान्यक्षेत्रांची रूपरेषा मांडली होती. त्यात बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा, दहशतवाद विरोध, एसडीजी शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे आणि व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी अदलाबदल कार्यक्रम या बाबींचा समावेश आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त कोविड-19 महामारीच्या प्रभावावर आणि सध्याच्या अन्य जागतिक समस्यांवर देखील विचारांची देवाण-घेवाण देखील करण्यात येणार आहे. यापूर्वी BRICS समूहाच्या भारतीय अध्यक्षपदाच्या दरम्यान BRICS समूहाचा पंधरावा वर्धापनदिन आहे. ▪️BRICS समूहाविषयी BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात. रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

🟪 IIT मद्रास ही भारतातील सर्वोत्तम संस्था आहे: NIRF इंडिया रँकिंग 2021. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)’ अंतर्गत ‘इंडिया रँकिंग 2021’ जाहीर करण्यात आली आहे. चेन्नई (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मद्रास) याने ‘एकूणच’ तसेच ‘अभियांत्रिकी’ श्रेणीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे. ▪️इतर श्रेणी - विद्यापीठ तसेच संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू. व्यवस्थापन श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद. वैद्यकीय श्रेणीत प्रथम क्रमांक – अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली. औषधीनिर्मिती / फार्मसी श्रेणीत प्रथम क्रमांक - जामिया हमदर्द. महाविद्यालय श्रेणीत प्रथम क्रमांक - मिरांडा कॉलेज.वास्तुकलाशास्त्र श्रेणीत प्रथम क्रमांक - IIT रुडकी. विधी श्रेणीत प्रथम क्रमांक - नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू. दंत चिकित्सा श्रेणीत प्रथम क्रमांक - मणिपाल दंत विज्ञान महाविद्यालय, मणिपाल.

🟪भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा राजस्थानमध्ये. राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच आपत्कालीन लँडिंग सुविधा स्थापन करण्यात आली आहे. 09 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले. ▪️ठळक बाबी आणीबाणीच्या स्थितीत भारतीय हवाई दलाची विमाने उतरविण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी उभारण्यात आलेले हे आपत्कालीन लँडिंग स्टेशन राजस्थानच्या बाडमेर येथे ‘राष्ट्रीय महामार्ग-925A’ यावर बांधण्यात आले आहे.महामार्गावर विमानांसाठी योग्य अशी 3.5 किलोमीटरची धावपट्टी तयार करण्यात आली आहे. त्याची निर्मिती भारतमाला योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे. हा बाडमेर (राजस्थान) येथील दोन नव्याने बांधलेल्या सट्टा-गंधव आणि गगारिया-बखसर विभागांच्या बांधकामाचा भाग आहे.

🟪 उत्तराखंड, पंजाब व तामिळनाडूसाठी नवे राज्यपाल नियुक्त ◾️ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तराखंड, पंजाब आणि तामिळनाडूच्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. ◾️ भारतीय लष्करात महत्त्वाची भूमिका बजावलेले लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) गुरमित सिंग यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी वर्णी. ◾️ केंद्र सरकारचे वार्ताकार व निवृत्त आयपीएस अधिकारी आर. एन. रवी यांची नागालँडहून तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती. ◾️ तामिळनाडूचे विद्यमान राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पंजाबची धुरा सोपविण्यात आली. यापूर्वी त्यांच्याकडे पंजाबचा अतिरिक्त प्रभार होता. ◾️आसामचे राज्यपाल प्रो. जगदीश मुखी यांना नागालँडच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.

दादाभाई नौरोजी स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचणाऱ्या आर्किटेक्ट म्हणून पाहिले जाणारे दादाभाई एक महान स्वातंत्र्यसेनानी होते.  दादाभाई पारशी होते, चांगले शिक्षक, सुती व्यापारी आणि प्रारंभीचे भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. 1892 ते 1895 पर्यंत दादाभाई लिबरल पार्टीचे सदस्य म्हणून ब्रिटिश संसदेचे सदस्य बनणारे पहिले आशियाई होते

photo content
+5

🟪 MPSC Profile Update करणेबाबत…
🟪 MPSC Profile Update करणेबाबत…

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथातून नुकत्याच झालेल्या "गट ब पूर्व परीक्षा 2020" या परीक्षेत समाजसुधारकावरील 7 पैकी 6 प्रश्नांचा थेट संदर्भ लागतो. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

सिम्प्लिफाईड प्रकाशनाची वरील सर्व पुस्तके महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत आजच राखून ठेवा. सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे व इतर परीक्षाभिमुख कोणतेही पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी ONLINE BOOKING साठी आपल्या www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com 👆👆वेबसाईटला अवश्य भेट द्या.

photo content
+2

photo content
+3

photo content
+4

photo content
+9