ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 764 مشتركاً، محتلاً المرتبة 5 596 في فئة التعليم والمرتبة 11 963 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 764 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 12 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -48، وفي آخر 24 ساعة بمقدار 21، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 11.43‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.47‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 856 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 507 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 13 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 764
المشتركون
+2124 ساعات
+317 أيام
-4830 أيام
أرشيف المشاركات
photo content
+8

photo content
+9

05 April 2021 Current Affairs Notes.pdf

▪️नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो » आजपासून संयुक्त पूर्व परीक्षेला (Combine Pre Exam) अवघे 06 दिवस बाकी आहेत. » आयोगाने परीक्षा पुढे घ्यावी अथवा न घ्यावी यासंबंधीचा संपूर्णत: निर्णय आयोग घेईल. » सध्या ज्यापद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे तशीच या अगोदरीही राज्यातच नव्हे तर देशभरात परिस्थिती उद्भवली होतीच ना. » अशा आरोग्य आणीबाणी सदृश्य परिस्थिती मध्ये देखील आयोगाने नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा घेतल्या होत्या. » तरी सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना एकच विनंती आहे की, आपण देशभरातच नव्हे तर जगभरात सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या थैमानाला कसे रोखता येईल याबाबत स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे. » याच परिस्थितीत आपण आपल्या अभ्यासाला प्राधान्य देणे देखील गरजेचे आहे. » जर कोणी आयोग या आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये परीक्षा पुढे घेईल या संभ्रमात असेल तर त्यांनी वेळीच जागे व्हा. पेपर पुढे गेल्यानंतर मी अभ्यास करेन अशा भोळ्याभाबड्या आशेवरती कोणी राहू नका. » सध्याची वेळ ही अभ्यासाच्या दृष्टीने कृषल आहे. याच काळात सातत्याने Revision करणे आवश्यक असते. जिथे असाल तिथे (घर,गावी,होस्टेल,रुम इ.) आपला वेळ अभ्यासासाठीच (Revision साठी) द्या. » मित्रांनो या काळात समाजमाध्यमांपासून ( Social Media) पासून लांब राहून आपला कृषल वेळ सत्कारणी लावा. » आपण मानसिक दृष्ट्या न खचता फक्त स्वतःच्या मनाला एकच सातत्याने सांगणे आवश्यक आहे ते म्हणजे कोणतीही गोष्ट ही Permanent नसते. » आरोग्य आणिबाणीचे दिवस लवकरच संपतील आणि पूर्णतः सर्वांचे जनजीवन पूर्ववत होईल. » आपले काम अभ्यासाचे आहे आपण तेच करणं अपेक्षित आहे आयोगाचे काम कोणत्याही बाबतीत निर्णय घेणे आहे. आयोग त्यांचे काम करत आहे. ते त्यांना करुद्या. आपण आपले काम करणे आवश्यक आहे. » ही तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षाची आहे. अात्मविश्वसाने परीक्षेला सामोरे जा. 👍Wish You All D Best👍 आपला मित्र डाॅ.अजित प्रकाश थोरबोले

🟧आज ०५ एप्रिल : ५८वा राष्ट्रीय सागरी दिवस सुरुवात : ०५ एप्रिल , १९६४ पासून थीम २०२० : " Sustainable Shipping For A sustainable Planet " थीम २०१९ : " Indian Ocean-An Ocean Of Opportunity " 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟧जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अॅक्शन (JCPOA) दोनही देशांना इराणचा अणु कार्यक्रम मर्यादित ठेवण्याच्या इराण अणुकरारामध्ये परत आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी मध्यस्थांच्या माध्यमातून इराण आणि अमेरिका बोलणी सुरू करणार आहेत. मे 2018 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते की अमेरिका एकतर्फीपणे जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अॅक्शन (JCPOA) म्हणजेच इराण अणुकरारामधून बाहेर पडणार. ▪️कराराविषयी 2015 साली झालेला इराण अणुकरार ‘जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अॅक्शन (JCPOA)’ या नावाने देखील ओळखला जातो. हा करार संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि चीन आणि जर्मनी यांच्यासोबत इराणने दिनांक 14 जुलै 2015 रोजी केला, ज्यामधून आर्थिक मदतीच्या बदल्यात इराणच्या अणु-कार्यक्रमावर कडक बंधने लादली जातात. 2013 साली तत्कालीन राष्ट्रपती हसन रौहानी यांनी या देशांबरोबर वाटाघाटी करून इराण अणूकरार केला आणि तो करार 2016 साली लागू केला. या कराराच्या अंतर्गत इराणने आपल्या सुमारे 9 टन अल्प संवर्धित युरेनियम साठ्याला कमी करून 300 किलोग्रामपर्यंत करण्याची अट स्वीकारली. इराणने संयुक्त राष्ट्र (UN), युरोपियन युनियन (EU) व अमेरिकेच्या बदल्यात समृद्ध यूरेनियम स्टॉक निर्यात थांबविण्यास आपल्या परमाणु कार्यक्रमात काही बदल करण्यास तयार असल्याचे मान्य केले.

🟧स्पर्धा : मिस इंडिया II सुरुवात : १९५२ पासून पहिल्या विजेत्या : इंद्रानी रहमान (१९५२) २०१८ : अनुक्रिथी वास (तमिळनाडू) २०१९ : सुमन राव (राजस्थान) २०२० : मानसा वाराणसी (तेलंगणा) .

🟧HSN कोड’ याच्या अंतर्गत नवीन नियमावली वित्त मंत्रालयाकडून जाहीर. वित्त मंत्रालयाने ‘HSN (हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नोमेनक्लेचर) कोड’ याच्या अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली आहे. नवीन नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू आहेत. नवीन नियमानुसार, वार्षिक 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांना त्यांच्या कर पावत्यावर 6-अंकी HSN कोड अंकित करावा लागेल. तर वार्षिक 5 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यवसायांना 4-अंकी HSN कोड अंकित करावा लागेल. 🔴‘HS कोड’ काय आहे? जागतिक जकात संघटना (WCO) कडून ‘HS कोड’ची स्थापना करण्यात आली आहे. ही बारकोड प्रमाणेच एक सांकेतिक ओळख असते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा प्रवेशाच्या वेळेस तपासणी अधिकार्‍यांकडून तपासणी केल्या जाणार्‍या मालाला त्यांची परवानगी देण्यामध्ये मदत करते आणि त्यामुळे मंजुरी मिळविण्यास लागणारा वेळ कमी होतो. हे एक बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय नामकरण आहे जे दळणवळण केल्या जाणार्‍या वस्तूंच्या प्रकाराचे वर्णन करते. ही ओळख 1974 सालाच्या क्योटो करारनाम्यात नमूद असलेल्या बाबींना अनुसरण तयार करण्यात आली आहे. 200 पेक्षा जास्त देश या व्यवस्थेचा वापर करीत आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आकडेवारीच्या संकलनात या व्यवस्थेची देशांना मदत होते आणि जकात शुल्कासाठी आधारभूत ठरवले जाते. हे उत्पादनास अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यास मदत करते आणि त्याची जागतिक लोकप्रियता वाढवते. 🔴जागतिक जकात संघटना (WCO) विषयी. जागतिक जकात संघटना (World Customs Organisation -WCO) ही एक आंतरसरकारी संघटना आहे आणि त्याचे ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे मुख्यालय आहे. 26 जानेवारी 1952 रोजी संघटनेची स्थापना झाली. संघटनेनी आपली सदस्यता सहा क्षेत्रांमध्ये विभागलेली आहे. WCO परिषदेसाठी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचा एक उपाध्यक्ष निवडला जातो. WCO जगभरातल्या 182 जकात प्रशासनाचे प्रतिनिधित्व करते, जे एकत्रितपणे सुमारे 98 टक्के जागतिक व्यापारावर प्रक्रिया करते.

▪️MPSC Combine 2020 पूर्व परीक्षा 2020 संदर्भात घोषणा
▪️MPSC Combine 2020 पूर्व परीक्षा 2020 संदर्भात घोषणा

photo content
+2

photo content
+9

photo content
+9

Maharashtra Lockdown: 'ब्रेक द चेन'... मुख्यमंत्री सचिवालयाकडून लॉकडाऊन अन् निर्बंधांची संपूर्ण नियमावली जाहीर http://dhunt.in/dRuk4?s=a&uu=0x812e0a487a9fbedb&ss=pd Source : "लोकमत"

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

हॅट-ट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज 🏏 एकदिवसीय 1️⃣ १९८७ : चेतन शर्मा विरुद्ध : न्युझीलंड 2️⃣ १९९१ : कपिल देव विरुद्ध : श्रीलंका 3️⃣ २०१७ : कुलदीप यादव विरुद्ध : ऑस्ट्रेलिया 4️⃣ २०१९ : मोहम्मद शमी विरुद्ध : अफगाणिस्तान 5️⃣ २०१९ : कुलदीप यादव विरुद्ध : वेस्ट इंडिज 🏏 कसोटी 1️⃣ २००१ : हरभजन सिंह विरुद्ध : ऑस्ट्रेलिया 2️⃣ २००६ : इरफान पठाण विरुद्ध : पाकिस्तान 3️⃣ २०१९ : जसप्रीत बुमराह विरुद्ध : वेस्ट इंडिज 🏏 टी-ट्वेटी आंतरराष्ट्रीय 1️⃣ २०१२ : एकता बिश्त (पहिली महिला) विरुद्ध : श्रीलंका 2️⃣ २०१९ : दिपक चहर (पहिला पुरुष) विरुद्ध : बांग्लादेश .

Simplified YearBook 2021 मधील पेज क्रमांक ३०० वर ECOSOC या उपशीर्षकाखाली चुकून UNESCO ची माहिती देण्यात आली आहे.. कृपया विद्य
Simplified YearBook 2021 मधील पेज क्रमांक ३०० वर ECOSOC या उपशीर्षकाखाली चुकून UNESCO ची माहिती देण्यात आली आहे.. कृपया विद्यार्थ्यांनी ECOSOC बद्दल👆 ही माहिती त्याठिकाणी add करून घ्यावी... 🙏🙏

photo content
+6