ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 758 مشتركاً، محتلاً المرتبة 5 602 في فئة التعليم والمرتبة 12 006 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 758 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 28 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 53، وفي آخر 24 ساعة بمقدار 3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 18.86‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.00‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 368 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 337 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 758
المشتركون
+324 ساعات
-197 أيام
+5330 أيام
أرشيف المشاركات
photo content

❇️ एअर मार्शल संजीव कपूर यांनी DG (निरीक्षण आणि सुरक्षा) म्हणून पदभार स्वीकारला ◆ एअर मार्शल संजीव कपूर यांनी एअर मुख्यालय नव
❇️ एअर मार्शल संजीव कपूर यांनी DG (निरीक्षण आणि सुरक्षा) म्हणून पदभार स्वीकारलाएअर मार्शल संजीव कपूर यांनी एअर मुख्यालय नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलाचे महासंचालक (निरीक्षण आणि सुरक्षा) म्हणून नियुक्ती स्वीकारली आहे.  ◆ एअर मार्शल हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर आहेत आणि ते डिसेंबर 1985 मध्ये IAF च्या फ्लाइंग शाखेत वाहतूक पायलट म्हणून नियुक्त झाले होते. ✍️ संकलन : निलेश वाघमारे ━━━━━━━━━━━

photo content
+4

photo content
+9

MPSC Exam : आठ प्रश्न रद्द, तीन प्रश्नांची उत्तरे बदलण्याची वेळ https://www.esakal.com/education-jobs/mpsc-exam-eight-question-cancel-and-three-question-answer-change-pjp78

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 GS2 पेपर 👉 GS 2 पेपर.. 👉 आज झालेला 8.5.2022

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 Paper -1 प्रश्न सुटत आहेत का एकदा पाहून घ्या ✌️😇😇 @Umeshkudale

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

photo content

🟠राजस्थान हे पहिले 10 GW सौर राज्य बनले आहे 🔹मर्कॉमच्या इंडिया सोलर प्रोजेक्ट ट्रॅकरच्या मते , राजस्थान हे भारतातील पहिले र
🟠राजस्थान हे पहिले 10 GW सौर राज्य बनले आहे 🔹मर्कॉमच्या इंडिया सोलर प्रोजेक्ट ट्रॅकरच्या मते , राजस्थान हे भारतातील पहिले राज्य बनले आहे ज्याने 10 GW च्या मोठ्या प्रमाणावर सौर प्रतिष्ठापन केले आहे.  🔸राज्याची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता 32.5 GW इतकी आहे, ज्यामध्ये 55 टक्के नवीकरणीय ऊर्जा, 43 टक्के औष्णिक ऊर्जा आणि उर्वरित 2% अणुऊर्जा आहे.  🔸सौर ऊर्जा हा सर्वात सामान्य ऊर्जा स्त्रोत आहे, एकूण क्षमतेच्या अंदाजे 36 टक्के आणि नूतनीकरण क्षमतेच्या 64 टक्के आहे. संकलन : निलेश वाघमारे

👉 बिहार राज्यातील पूर्णिया येथे देशातील पहिल्या इथेनॉल प्लांट चे उद्घाटन करण्यात आले... ▪️ उद्घाटक - नितीश कुमार
👉 बिहार राज्यातील पूर्णिया येथे देशातील पहिल्या इथेनॉल प्लांट चे उद्घाटन करण्यात आले... ▪️ उद्घाटक - नितीश कुमार

संयुक्त गट ब परीक्षा : नवीन समाविष्ट पदासहित अभ्यासक्रम

Simplified Krushishastra Sample Copy.pdf4.26 MB

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

▪️राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!💐👍 - डाॅ.अजित प्रकाश थोरबोले. प्रांताधिकारी कर्जत-जामखेड.

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

🟠राजस्थान हे पहिले 10 GW सौर राज्य बनले आहे 🔹मर्कॉमच्या इंडिया सोलर प्रोजेक्ट ट्रॅकरच्या मते , राजस्थान हे भारतातील पहिले र
🟠राजस्थान हे पहिले 10 GW सौर राज्य बनले आहे 🔹मर्कॉमच्या इंडिया सोलर प्रोजेक्ट ट्रॅकरच्या मते , राजस्थान हे भारतातील पहिले राज्य बनले आहे ज्याने 10 GW च्या मोठ्या प्रमाणावर सौर प्रतिष्ठापन केले आहे.  🔸राज्याची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता 32.5 GW इतकी आहे, ज्यामध्ये 55 टक्के नवीकरणीय ऊर्जा, 43 टक्के औष्णिक ऊर्जा आणि उर्वरित 2% अणुऊर्जा आहे.  🔸सौर ऊर्जा हा सर्वात सामान्य ऊर्जा स्त्रोत आहे, एकूण क्षमतेच्या अंदाजे 36 टक्के आणि नूतनीकरण क्षमतेच्या 64 टक्के आहे. संकलन : निलेश वाघमारे

सेमीकॉन इंडिया-२०२२ परिषद » ठिकाण - बेंगळूरू » कालावधी - २९ एप्रिल ते १ मे २०२२ » आवृत्ती - पहिली » आयोजक - इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय » थीम - Design and Manufacture in India, for the World: Making India a “Semiconductor Nation”. » उद्देश - भारताला सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञानासाठी जागतिक केंद्र बनवणे.

अर्थपूर्ण मिथक
अर्थपूर्ण मिथक