ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 714 مشتركاً، محتلاً المرتبة 5 603 في فئة التعليم والمرتبة 11 963 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 714 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 09 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -73، وفي آخر 24 ساعة بمقدار -1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.76‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.78‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 289 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 275 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 10 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 714
المشتركون
-124 ساعات
-197 أيام
-7330 أيام
أرشيف المشاركات
🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

photo content
+3

photo content
+9

esakal | 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! परीक्षांसाठी वाढवून मिळणार वयोमर्यादा https://www.esakal.com/maharashtra/the-age-limit-for-mpsc-exams-will-be-increased

🟪 Simplified Daily current Affairs 5 June 2021 .pdf पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇 https://youtu.be/xVYxZQdoRWs

Sample Copy 👆👆👆👆 🔰Simplified चालू घडामोडी डायरी🔰 अंक १६ वा » १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. » लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (STI) » मार्गदर्शक :डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 22 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध ..... Buy Online Publication Online store 👇 www.simplifiedcart.com Buy Online Amazon https://www.amazon.in/gp/product/B08JJ7QY2N/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM

5th Edition CSAT Simplified Sample Copy(1)(1).pdf4.83 MB

◼️ सिम्प्लिफाईड Comprehensive GS+CSAT राज्यसेवा सराव प्रश्नसंच ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📒सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या या पुस्तकाची "प्रथम आवृत्ती" Ebook (Pdf) स्वरूपात सर्वत्र मोफत उपलब्ध 📍MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 साठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच. 📍GS+CSAT च्या Comprehensive प्रश्नपत्रिका. 📍सर्व प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. 📍अल्पावधी तयारीसाठी व Revision साठी उपयुक्त. ✍डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ✍नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ◼️Buy Simplified Publication Online Book Store👇 www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com Contact - 8788639688 ◼️Join करा Simplified Discussion Group👇 @simplified_publication

🗓05 JUNE ♻️World Environment Day ▪️Theme 2021 - 🔸By UN : "Ecosystem Restoration" 🔸 Or : "Reimagine. Recreate. Restore" ♦️Pakistan will host World Environment Day 2021 in collaboration with the UN Environment Programme (UNEP) ▪️This day was observed for the first time in 1974 by the United Nations

🟪व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींचे ईमेल्स लीक; समोर आलं चीन कनेक्शन करोनाच्या उत्पत्तीसंदर्भातील शोध घेण्याबद्दलचा वाद काही शांत होत नसतानाच आता एक धक्कादायक खुलासा काही ईमेलच्या माध्यमातून समोर आलाय. अमेरिकन प्रसारमाध्यमांना व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांचे काही ईमेल्स सापडले असून त्यामधून बरीच धक्कादायक माहिती समोर आलीय. या ईमेल्समधून असं दिसून येत आहे की करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळामध्ये डॉ. फौची हे चिनी वैज्ञानिकांच्या संपर्कामध्ये होते. डॉ. फौची डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून आतापर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे प्रमुख आरोग्य सल्लागार होते. असं असतानाच डॉ. फौची चीनच्या संपर्कात असल्याने अनेक नवीन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

🟪३८ वर्षीय जेम्स अँडरसननं बदलला इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटचा इतिहास ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या नावावर खास विक्रम नोंदवला आहे. ३८ वर्षीय अँडरसन इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. या विक्रमासह त्याने माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकची बरोबरी साधली. कुकने आपल्या कसोटी कारकीर्दीत इंग्लंडकडून १६१ कसोटी सामने खेळले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अँडरसन खेळला, तर तो कुकलाही मागे टाकत मोठ्या पराक्रमाची नोंद करेल. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा एकमात्र खेळाडू होण्यापासून अँडरसनचा फक्त एक कसोटी सामना दूर आहे. अँडरसन इंग्लंडच्या भूमीवर आपला ९०वा कसोटी सामना खेळत आहे. या कामगिरीसह त्याने कुक आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉचा विक्रम मोडला आहे. कुक आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यांनी घरच्या मैदानावर ८९ कसोटी सामने खेळले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने या विक्रमात ९४ कसोटी सामने खेळले आहेत. रिकी पॉन्टिंगने घरच्या मैदानावर ९२ कसोटी सामने खेळले आहेत. या प्रकरणात अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

🟪‘सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ 2 जून 2021 रोजी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत जास्त उत्पादन देणार्‍या डाळी व तेलबिया पिकांच्या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांमध्ये वितरित केले जात आहेत. ▪️ठळक बाबी राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NCS), NAFED आणि गुजरात राज्य बियाणे महामंडळ या संस्था शेतकऱ्यांना ‘सीड मिनीकीट’ पुरवित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत भारत सरकारकडून संपूर्णपणे वित्तपुरवठा केला जातो. ‘सीड मिनीकीट’चे वाटप 15 जून 2021 पर्यंत सुरू राहील, जेणेकरून खरीप पेरणी होण्यापूर्वी बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतील. डाळींच्या 20,27,318 सीड मिनीकिट, सोयाबीनच्या 8 लक्ष सीड मिनीकिट आणि शेंगदाण्याच्या 74 हजार सीड मिनीकिट शेतकऱ्यांना मोफत देण्यात येतील. ▪️पार्श्वभूमी केंद्रीय सरकार राज्यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत डाळी व तेलबिया यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. 2014-15 या आर्थिक वर्षापासून डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढविण्यावर नव्याने भर देण्यात आला आहे. त्या प्रयत्नांना चांगले परिणाम मिळाले आहेत. तेलबियांचे उत्पादन 2014-15 या आर्थिक वर्षातील 27.51 दशलक्ष टनांवरून 2020-21 या आर्थिक वर्षात अंदाजे 36.57 दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे, तर डाळींचे उत्पादन याच कालावधीत 17.15 दशलक्ष टनांवरून 25.56 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे.

🟪विदित, भक्ती विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू विदित गुजराथी आणि महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी यांनी आपल्या रेटिंग गुणांच्या आधारे रशियातील सोची येथे १० जुलैपासून रंगणाऱ्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला आहे. विश्वचषकासाठी पात्र ठरणारा विदित हा भारताचा चौथा बुद्धिबळपटू ठरला आहे. ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण, अरविंद चिदंबरम आणि पी. इनियान यांच्यासह नाशिकचा ग्रँडमास्टर विदितसुद्धा या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विदितने २०१७ आणि २०१९च्या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ‘‘विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. भारतासाठी खेळणे हा अभिमानाचा क्षण असतो. विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मी चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम योगदान देण्याचा मी प्रयत्न करणार आहे,’’ असे विदितने सांगितले. विदित जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानी आहे.

🟪इस्रायल - सरकार स्थापनेसाठी करार करण्यात विरोधी पक्ष यशस्वी इस्रायलच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी असलेले बिन्यामिन नेतान्याहू यांना हटवून नवे राष्ट्रीय ऐक्याचे सरकार स्थापन करण्याबाबत अखेरच्या क्षणी करार करण्यात इस्रायलच्या विरोधी पक्षांना यश मिळाले आहे. नव्या सरकारसाठी आठ पक्षांची आघाडी स्थापन झाली असल्याची घोषणा मध्यममार्गी येश आतिद पार्टीचे नेते याइर लापिड यांनी केली. आळीपाळीच्या व्यवस्थेनुसार, उजव्या यामिना पार्टीचे प्रमुख नाफ्ताली बेनेट (४९ वर्षे) हे सुरुवातीला पंतप्रधानपद भूषवणार असून नंतर ते लापिड यांना सूत्रे सोपवतील. नवे सरकार स्थापन करण्यासाठी अध्यक्षांनी बुधवारी मध्यरात्रीची मुदत दिली होती. त्याच्या अर्धा तास आधी, लापिड (५७) यांनी अध्यक्ष रेउवेन रिवलिन व नेसेटचे अध्यक्ष यारिव लेविन यांना या कराराबाबत अधिकृतरीत्या सांगितले.

🟪5 जून जागतिक पर्यावरण दिन 🔵जागतिक पर्यावरण दिन👇 👉1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस सजरा करण्यास सुरुवात केली. 🌅 2021 थीम : इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं.

photo content
+1