ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 715 مشتركاً، محتلاً المرتبة 5 604 في فئة التعليم والمرتبة 11 972 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 715 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 08 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -73، وفي آخر 24 ساعة بمقدار 3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.34‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.17‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 138 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 068 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 09 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 715
المشتركون
+324 ساعات
-317 أيام
-7330 أيام
أرشيف المشاركات
महात्मा फुले यांनी "सत्शील,सत्यशोधक साध्विनी" असा उल्लेख कोणाचा केला?
Anonymous voting

ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
Anonymous voting

1861 मध्ये "जातीभेदविवेकसार" हा ग्रंथ "एक हिंदू" या टोपणनावाने लिहून कोणी प्रसिद्ध केला?
Anonymous voting

अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous voting

photo content
+4

photo content
+9

photo content
+9

photo content

🟪 25 जून 🎯1975- भारताचे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफरसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली 🎯1983 - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता

🟪रिबेका ग्रीनस्पॅन: संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेच्या (UNCTAD) प्रथम महिला प्रमुख. 🌐रिबेका ग्रीनस्पॅन यांची संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेच्या (UNCTAD) महासचिव पदावर निवड झाली. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने त्यांच्या नामांकनाला मंजूरी दिली. 🌐रिबेका ग्रीनस्पॅन या कोस्टा रिका देशाच्या अर्थशास्त्रज्ञ आहेत. ती संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेची (UNCTAD) पहिली महिला प्रमुख ठरली आहे. 🌀UNCTAD विषयी... 🌐संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याची स्थापना 30 डिसेंबर 1964 रोजी झाली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. संघटनेला 16 एप्रिल 1985 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी स्वीकारले आणि 22 डिसेंबर 2015 रोजी त्याला सुधारित केले गेले. 🌐ही संघटना व्यापार, गुंतवणूक आणि विकास मुद्दे संबंधित क्षेत्रातली एक प्रमुख संस्था म्हणून कार्य करते. सध्या, 194 राज्ये आणि देश UNCTAD चे सदस्य आहेत. 🌀संयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी... 🌐आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 🌐1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे. 🌐संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे. 🌐UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे. 🌐संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश. 🌀संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत - 🗝UN महासभा (General Assembly) 🗝UN सुरक्षा परिषद (Security Council) 🗝UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC) 🗝UN सचिवालय 🗝UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि 🗝UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).

🟪एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून पूर्ण. आर्या पंकज टाकोणे या तीन वर्षीय चिमुरडीने एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून पूर्ण करीत विक्रमाला गवसणी घातली आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉड्समध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली. पूलगाव येथे राहणाऱ्या आर्याने वध्रेतील गांधी पुतळा ते सेंट अ‍ॅन्थनी स्कूल या दरम्यानचे एक किलोमीटरचे अंतर सहा मिनिट व एका सेकंदात पार केले. इंडिया बुकसाठी हे अंतर धावण्यास आठ मिनिटे तर एशिया बुकतर्फे सात मिनिटांचा वेळ आर्याला देण्यात आला होता. मात्र आर्याने हे अंतर त्यापेक्षाही कमी वेळात म्हणजे सहा मिनिटे एका सेकंदात पूर्ण करीत विक्रमाची नोंद केली. त्याची घोषणा संस्थेचे आयोजक डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी केली. दीड वर्षांपासून आर्याने पूर्वतयारी सुरू केली होती. पोलीस कर्मचारी असलेल्या तिच्या वडिलांनी त्यादृष्टीने कसून तयारी करून घेतली होती. खासदार रामदास तडस यांच्या हस्ते तिला विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी अमरावतीत झालेल्या मॅरेथॉनमध्ये आर्या धावली होती. सर्वात लहान धावपटू म्हणून तिने पुरस्कार जिंकला होता.

🟪वेटलिफ्टर लॉरेल हबबार्ड ठरणार ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू वेटलिफ्टर लॉरेल हबबार्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू ठरणार आहे. महिलांच्या ८७ किलोपेक्षा अधिक वजनी गटात हबबार्ड सहभाग घेईल. न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने (एनझेडओसी) आज सोमवारी ही माहिती दिली. ४३ वर्षीय हबबार्डने यापूर्वी २०१३मध्ये पुरुषांच्या वेटलिफ्टिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. “न्यूझीलंडच्या लोकांनी मला पाठिंबा दिल्याने मी त्यांची आभारी आहे”, असे हबबार्डने सांगितले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्याही ट्रान्सजेंडर खेळाडूला महिला म्हणून स्पर्धा करण्यास परवानगी देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यामुळे २०१५ पासून हबबार्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास पात्र ठरली आहे. हबबार्डने २०१७च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक आणि सामोआ येथील २०१९च्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला, परंतु तिला गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले. "तीन वर्षांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा मला माझ्या हाताला दुखापत झाली, तेव्हा मला सल्ला देण्यात आला की माझी क्रीडा कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. परंतु आपल्या पाठिंब्याने, तुमच्या प्रोत्साहनाने आणि प्रेमाने मला अंधारापासून दूर ठेवले'', असे हबबार्डने सांगितले.

थोड्याच वेळात… Detail Explain … https://youtube.com/user/athorbole
थोड्याच वेळात… Detail Explain … https://youtube.com/user/athorbole

#mpsc_advertise 🟪 MPSC जाहिरात 👉अनुभव महत्वाचा, सरळसेवा परीक्षा 🔲 पद : सहायक आयुक्त, महापालिका वरिष्ठ सेवा, गट अ

1789 मध्ये महाराष्ट्रात वर्तमानपत्राची सुरुवात कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Anonymous voting

"जोहार मायबाप, चोखामेळा देवदर्शन, चोखामेळा जलसा" या नाटकातून जातिभेद व विषमतेमुळे अस्पृश्यांचे जीवन कसे उध्वस्त झाले याचे वर्णन कोणी केले ?
Anonymous voting

मुंबई विद्यापीठातील पहिल्या चार पदवीधर मध्ये कोणाचा समावेश नव्हता ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लाला लजपतराय यांचे नाही?
Anonymous voting

MPSC SIMPLIFIED(official) - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @mpscsimplified