ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 713 مشتركاً، محتلاً المرتبة 5 600 في فئة التعليم والمرتبة 11 993 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 713 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -63، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 14.95‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.82‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 042 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 289 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 713
المشتركون
-1024 ساعات
-317 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 ज
+2
Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश 👉 1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडी वर आधारित सराव प्रश्न संच http://jsdi.al/SnCQ1 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपलब्ध

🟪महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ने आपला मोबाईल नंबर किंवा Email ID बदलण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. 👇👇 खालील Link वर
🟪महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ने आपला मोबाईल नंबर किंवा Email ID बदलण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. 👇👇 खालील Link वर Click करुन बदल करु शकता. https://mpsconline.gov.in/candidate/forgotEmailMobile

सिम्प्लिफाईड प्रकाशनाची वरील सर्व पुस्तके महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत आजच राखून ठेवा. सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे व इतर परीक्षाभिमुख कोणतेही पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी ONLINE BOOKING साठी आपल्या www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com 👆👆वेबसाईटला अवश्य भेट द्या.

photo content
+6

photo content

🟪ऑपरेशन देवी शक्ती”: अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणण्याची मोहीम तालिबान या दहशतवादी गटाने अफगाणिस्तान देशावर आपला ताबा मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यासाठी भारत सरकार एक बचाव मोहीम राबवित आहे. या बचाव मोहीमेला “ऑपरेशन देवी शक्ती” असे नाव देण्यात आले आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळविताच भारताने दुसऱ्या दिवशीपासून विमानांद्वारे भारतीयांना सुरक्षित मायदेशात परत आणत आहे. भारताने आतापर्यंत 800 भारतीयांना सुरक्षित आणले आहे. या मोहिमेसाठी कार्यात भारतीय हवाई दलाची आणि एअर इंडिया या विमानसेवा कंपनीची विमाने अखंडपणे कार्य करीत आहे. ▪️अफगाणिस्तान देश अफगाणिस्तान हा नैर्ऋत आशियातील भूमिवेष्टित देश आहे. देशाच्या उत्तरेस रशिया, ईशान्येस चीन, पूर्वेस भारत व पाकिस्तान, दक्षिणेस पाकिस्तान व पश्चिमेस इराण हे देश आहेत. काबूल हे राजधानीचे शहर असून मझर-इ-शरीफ, कंदाहार ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. ‘अफगाणी’ हे तेथील चलनी नाणे आहे.

🟪भारत (BH)”: वाहन नोंदणीसाठी नवीन मालिका. वाहनांचे राज्यांदरम्यान स्थलांतरण सुलभतेने व्हावे या हेतूने, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार वाहनांच्या नोंदणीकरिता “भारत (BH)” ही नवीन नोंदणी मालिका सादर करण्यात आली आहे. या नव्या मालिकेमुळे, वाहनाचा मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यानंतर, त्याच्या वाहनाचा आधीचा नोंदणी क्रमांक बदलून नव्या नोंदणी क्रमांकाच्या नेमणुकीची आवश्यकता उरणार नाही. ▪️नोंदणी क्रमांकाचा नमुना – “YY BH #### XX”... YY – नोंदणीचे वर्ष BH - सांकेतांक #### - 0000 to 9999 (यादृच्छिक आकडे) XX - अक्षरे (AA ते ZZ) ▪️ठळक वैशिष्ट्ये संरक्षण विभागात कार्यरत व्यक्ती, केंद्रीय सरकार / राज्य सरकार / केंद्रीय तसेच राज्य सरकारचे सार्वजनिक उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या/ संस्था यांच्या कर्मचाऱ्यांना ऐच्छिक तत्वावर “भारत” (BH) मालिकेच्या अंतर्गत वाहन नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. या सुविधेअंतर्गत नोंदणी झालेल्या वाहनांचे मोटार वाहन शुल्क दोन वर्षे किंवा त्याच्या पटीतील वर्षांकरिता आकारले जाईल. या नव्या सुविधेमुळे व्यक्तिगत मालकीच्या वाहनांना नव्या जागी कार्यान्वित व्हावयाची गरज भासल्यास, भारतातील कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मुक्तपणे स्थलांतरित होण्याची सोय झाली आहे. नव्या नोंदणीला चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर, वार्षिक तत्वावर मोटार वाहन शुल्क आकारण्यात येईल आणि ती रक्कम आधीच्या शुल्काच्या निम्मी असेल.

🟪अधिकाऱ्यांच्या वारसांनाही अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकऱ्या. राज्य शासकीय सेवेत असताना एखाद्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कु टुंबातील एका व्यक्तीस अनुकं पा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या शासकीय सेवेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या ( गट ‘क’ व ‘ड’) कर्मचाऱ्यांना अनुकं पा धोरण लागू आहे. हे धोरण आता शासकीय सेवेतील वर्ग एक व वर्ग दोन (गट अ व ब) अधिकाऱ्यांनाही लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची गेल्या अनेक वर्षांची मागणी राज्य मंत्रिमंडळाने मान्य के ली. महासंघाचे संस्थापक ग. दि. कु लथे व अध्यक्ष विनोद देसाई यांनी या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. शासकीय सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्धर आजार किंवा अपघाती मृत्यू झाल्यास, त्याच्या कु टुंबाचा आधारच नाहीसा होतो. अशा कु टुंबाला आधार मिळावा, यासाठी अनुकं पा तत्त्वावर त्याच्या कु टुंबातील पात्र व्यक्तीला शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. शासकीय सेवेत असताना अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कु टुंबाचाही आधार नाहीसा होतो. त्याचा विचार करून कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनाही अनुकं पा धोरण लागू करावे, अशी महासंघाची मागणी होती. राज्यात करोना साथरोगामुळे अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले. त्यामुळे अनुकं पा धोरणासाठी आग्रही मागणी होऊ लागली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

🟪केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची केंद्राची सूचना केरळमधील रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. केरळबरोबरच दुसऱ्या क्रमांकाची दैनंदिन रुग्णवाढ नोंदवणाऱ्या महाराष्ट्रातील जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्राने गुरुवारी केली. राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे, त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्य प्रशासनाला सांगितले. तसेच, करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले. केरळमध्ये सलग दोन दिवस ३० हजारांहून जास्त रुग्णांची भर पडली असून, एक लाख रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये १० हजार ते एक लाखापर्यंत रुग्ण उपचाराधीन आहेत. एकूण उपचाराधीन रुग्णांपकी ५१ टक्के रुग्ण केरळमध्ये आहेत. महाराष्ट्रात १६ टक्के व अन्य तीन राज्यांमध्ये ४-५ टक्के उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दूरचित्रसंवादाद्वारे राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.

photo content

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे www.simplifiedcart.com महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध