ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 761 مشتركاً، محتلاً المرتبة 5 600 في فئة التعليم والمرتبة 12 002 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 761 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 29 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 45، وفي آخر 24 ساعة بمقدار 2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 18.99‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.00‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 412 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 337 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 761
المشتركون
+224 ساعات
-67 أيام
+4530 أيام
أرشيف المشاركات
🟠 ऑस्ट्रेलियाने ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 जिंकला 🟠 🔹3 एप्रिल 2022 रोजी न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये इंग्लंडचा 71 धावांनी पराभव करून सातव्या महिला विश्वचषकावर कब्जा केला.  🔸ऑस्ट्रेलियाने बोर्डावर 356 धावांचा विक्रम नोंदवला .  🔹ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने सामन्यात 170 धावा केल्या, जो विश्वचषक फायनलमध्ये कोणत्याही क्रिकेटपटू, पुरुष किंवा महिलांनी केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.  🔸ती या स्पर्धेत ५०९ धावांसह सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. 🔹अ‍ॅलिसा हिलीला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू मिळाला.  🔸इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनने २१ बादांसह या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या.  🔹2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक ही महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची 12वी आवृत्ती होती. 

🔷 टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा 2021:- ◆ शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणाऱ्या खेळांडूसाठीची स्पर्धा ◆ कालावधी : 24 ऑगस्ट 2021 ते 5 सप्टेंबर 2021 ◆ ठिकाण : टोकियो ◆ क्रमांक : 16 व्या ◆ शुभंकर: सोमेती (खूप शक्तिशाली) ◆ भारत पथक प्रमुख गुरशरण सिंग 🔷 उद्घाटन सोहळा ध्वजवाहक : टेक चंद ◆ समारोप सोहळा ध्वजवाहक अवनी लेखारा ◆ पॅरालिम्पिक समिती अध्यक्ष : दीपा मलिक ◆ घोषवाक्य : भावनातून एकजुट ◆ सहभागी खेळाडू: 54 (नऊ खेळामध्ये, आतापर्यंतचे सर्वाधिक सहभागी खेळाडू) ◆ एकूण क्रीडाप्रकार: 22 ◆ बॅडमिंटन आणि तायक्वांदो या क्रीडा प्रकाराचा पहिल्यांदाच समावेश

Buy Online Simplified publication Book https://www.simplifiedcart.com

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-क पूर्व परीक्षेमध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून आलेले प्रश्न...

#budget2022 #Economics महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२२-२३ » परीक्षाभिमुख नोट्स » संकलन - बालाजी सुरणे जॉईन करा » @MpscMantra

#Economics #survey महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२ » परीक्षाभिमुख नोट्स » संकलन - बालाजी सुरणे जॉईन » @MpscMantra

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

photo content

photo content
+9

🟪 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे सर्व फौजदार मित्रांच्या हस्ते "सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक" या पुस्तकाचा प्र
🟪 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे सर्व फौजदार मित्रांच्या हस्ते "सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 👉 हा संदर्भग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE BOOKING करु शकता. Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE BOOKING करु शकता. Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🟠20 वा भारत-फ्रान्स द्विपक्षीय नौदल सराव 'वरुणा -2022' सुरू 🔹भारतीय नौदल आणि फ्रान्स नौदल यांच्यातील  'वरुणा'  नावाच्या द्विपक्षीय नौदल सरावाची 20 वी आवृत्ती अरबी समुद्रात 30 मार्च ते 03 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित केली जात आहे. 🔸दोन्ही नौदलांमधील द्विपक्षीय नौदल सराव 1993 पासून आयोजित केला जात आहे आणि 2001 मध्ये या सरावाला 'वरुणा' असे नाव देण्यात आले. 🔹वरुणा-2022 या सरावात दोन्ही नौदलाची विविध जहाजे, पाणबुड्या, सागरी गस्ती विमाने, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी होणार आहेत.

🟪कर्नाटकात हिजाबधारी विद्यार्थिनींना परवानगी देणारे सात शिक्षक निलंबित. 🏵कर्नाटकच्या गदग जिल्ह्यात हिजाब घातलेल्या मुलींना कथितरीत्या दहावीच्या परीक्षेला बसू दिल्याबद्दल सात शिक्षकांना निलंबित करण्यात आले असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. हे शिक्षक सी.एस. पाटील शाळेत परीक्षा पर्यवेक्षक होते. याच शाळेत केंद्र अधीक्षक असलेल्या आणखी दोन शिक्षकांनाही निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली. 🏵शांतता, सौहार्द व सुव्यवस्था यांना बाधा पोहचवणारा हिजाब किंवा कुठलाही धार्मिक पोशाख घालण्यावर कर्नाटक सरकारने एका आदेशान्वये बंदी घातल्यानंतर, उडुपीतील सरकारी कनिष्ठ महिला महाविद्यालयाच्या काही मुस्लीम विद्यार्थिनींनी या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. 🏵कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. वरील शिक्षकांची कृती न्यायालयीन आदेशाच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. हिजाब ही आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेषविषयक निकषांचे पालन करावे लागेल, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता.

🎭🎭विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा - मेक्सिको सलग आठव्यांदा पात्र.🎭🎭 🎯मेक्सिकोने बुधवारी रात्री झालेल्या अंतिम पात्रता फेरीतील सामन्यात एल सॅल्वॅडोरवर २-० असा विजय मिळवत सलग आठव्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. ‘कॉनकॅकॅफ’कडून (उत्तर आणि मध्य अमेरिका आणि कॅरेबियन फुटबॉल संघटनांचा विभाग) कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका हे तीन संघ थेट पात्र ठरले आहेत. 🎯मेक्सिकोसाठी अ‍ॅझटेका स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत युरील अँटुनाने १६व्या मिनिटाला गोल केला आणि नंतर पहिले सत्र संपण्याच्या आधी रॉल जिमिनेझने पेनल्टी किकच्या मदतीने गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. संघाच्या बचावफळीने अखेपर्यंत ही आघाडी कायम ठेवत विजय सुनिश्चित केला. यापूर्वी, रविवारी टोरंटो येथे कॅनडाने जमैकाला ४-० असे नमवत ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाचा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. 🎯सॅन जोस : बुधवारी अखेरच्या पात्रता सामन्यात कोस्टा रिकाकडून ०-२ अशा पराभवानंतरही अमेरिकेने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी स्थाननिश्चिती केली आहे. 🎯अमेरिकेचा संघ २०१८मध्ये रशिया येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पात्र ठरला नव्हता. कोस्टा रिकाकडून जुआन पाब्लो व्हर्गास (५१वे मि.) व अँथनी काँट्रेरास (५९ वे. मि.) यांनी गोल झळकावत संघाच्या विजयात योगदान दिले. गेल्या आठवडय़ात अमेरिकेने पनामावर ५-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे उत्तम गोलफरकाच्या बळावर अमेरिकेचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला.

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-क पूर्व परीक्षेमध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून आलेले प्रश्न...

नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-क पूर्व परीक्षेमध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून आलेले प्रश्न...

photo content

All the best💐✌️👍

🟪 उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी, आपणास व आपल्या परिवारास गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!💐💐✌️👍