ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 760 مشتركاً، محتلاً المرتبة 5 600 في فئة التعليم والمرتبة 12 002 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 760 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 29 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 45، وفي آخر 24 ساعة بمقدار 2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 18.99‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.00‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 412 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 337 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 760
المشتركون
+224 ساعات
-67 أيام
+4530 أيام
أرشيف المشاركات
एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस १ एप्रिल :- एप्रिल फूल दिन २ एप्रिल :- जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन ३ एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन ७ एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन ८ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय रोमानी दिन ९ एप्रिल :- जलसंधारण दिन ११ एप्रिल :- जागतिक पार्किन्सन दिन १३ एप्रिल :- जालियनवाला बाग स्मृतीदिन १४ एप्रिल :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १५ एप्रिल :- जागतिक कला दिन १५ एप्रिल :- जागतिक सांस्कृतिक दिन १६ एप्रिल :- जागतिक ध्वनी दिन १७ एप्रिल :- जागतिक हिमोफेलिया दिन १८ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन २१ एप्रिल :- भारतीय नागरी सेवा दिन २२ एप्रिल :- जागतिक पृथ्वी दिन २३ एप्रिल :- जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल :- इंग्रजी भाषा दिन २४ एप्रिल :- भारतीय पंचायती राज दिन २५ एप्रिल :- जागतिक मलेरिया दिन २६ एप्रिल :- जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन २९ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय नृत्य दिन ३० एप्रिल :- आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन

🟠भारताने 78,000 पेक्षा जास्त राष्ट्रीय ध्वज समकालिक फडकवण्याचा गिनीज रेकॉर्ड केला आहे. 🔹सांस्कृतिक मंत्रालयाच्या म्हणण्यानु
🟠भारताने 78,000 पेक्षा जास्त राष्ट्रीय ध्वज समकालिक फडकवण्याचा गिनीज रेकॉर्ड केला आहे. 🔹सांस्कृतिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार  भोजपूर , बिहार येथे 'वीर कुंवर सिंह विजयोत्सव' कार्यक्रमात एकाच वेळी 78,220 ध्वज फडकवून भारताने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला.  🔸भारताने इतिहास घडवला आणि एकाच वेळी सर्वाधिक राष्ट्रध्वज फडकवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला.  🔹या ऐतिहासिक सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.

Photo from Ramakantb Kapse
Photo from Ramakantb Kapse

Photo from Ramakantb Kapse
Photo from Ramakantb Kapse

+1
#Economics #survey महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२ » परीक्षाभिमुख नोट्स » संकलन - बालाजी सुरणे जॉईन » @MpscMantra

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

●●महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प●● ◆महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प √ खोपोली - रायगड √ भिरा अवजल प्रवाह - रायगड √ कोयना - सातारा √ तिल्लारी - कोल्हापूर √ पेंच - नागपूर √ जायकवाडी - औरंगाबाद ◆महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प √ तारापुर - ठाणे √ जैतापुर - रत्नागिरी √ उमरेड - नागपूर(नियोजित)

❇️ अजय कुमार सूद यांची भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ◆ अजय कुमार सूद यांची पंतप्रधान
❇️ अजय कुमार सूद यांची भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ◆ अजय कुमार सूद यांची पंतप्रधानांच्या  विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सल्लागार परिषदेचे सदस्य , प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ के विजय राघवन यांच्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीसाठी या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत .  ◆ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) सूद यांची सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. संकलन : निलेश वाघमारे

🟠NASA च्या Perseverance Mars रोव्हरने केले मंगळावरील सूर्यग्रहण' कॅप्चर 🔸NASA च्या Perseverance Mars रोव्हरने मंगळाच्या दोन
🟠NASA च्या Perseverance Mars रोव्हरने केले मंगळावरील सूर्यग्रहण' कॅप्चर 🔸NASA च्या Perseverance Mars रोव्हरने मंगळाच्या दोन चंद्रांपैकी एक असलेल्या फोबोसवरील ग्रहणाचा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. 🔹या रोव्हरचा एक मुख्य उद्देश मंगळ ग्रहावरील प्राचीन सूक्ष्मजीव जीवनाच्या चिन्हे शोधणे आहे.  🔸रोव्हर मंगळावरील खडक, रेगोलिथ आणि धूळ यांचे विश्लेषण आणि अभ्यास करत आहे.  🔹हे पहिले रोव्हर देखील आहे जे नमुने गोळा आणि कॅच करत आहे. ➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅Ksagarfocus

🟠फ्रान्सचे अध्यक्ष 'इमॅन्युएल मॅक्रॉन' यांची पुन्हा निवड 🔹मरीन ले पेन या अत्यंत उजव्या नेत्या आहेत ज्यांचा मॅक्रॉनने पराभव
🟠फ्रान्सचे अध्यक्ष 'इमॅन्युएल मॅक्रॉन' यांची पुन्हा निवड 🔹मरीन ले पेन या अत्यंत उजव्या नेत्या आहेत ज्यांचा मॅक्रॉनने पराभव केला होता. 🔸मॅक्रॉन हे गेल्या 20 वर्षांत पुन्हा निवडून आलेले पहिले फ्रेंच विद्यमान अध्यक्ष आहेत. 🔹दोन्ही उमेदवारांना तीनपैकी एका मतदाराकडून एकही मत मिळाले नाही. 🔸निवडणुकीचे मतदान केवळ 72 टक्क्यांपेक्षा कमी होते जे 1969 नंतरचे सर्वात कमी आहे. 🔹तीस लाखांहून अधिक लोकांनी रिक्त किंवा बिघडलेली मते दिली होती. 🔸मॅक्रॉन यांना ५१.५ टक्के तर ले पेन यांना ४१.५ टक्के मते मिळाली आहेत. ➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ Ksagarfocus

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

photo content

photo content

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

photo content
+6

photo content
+9

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

photo content
+7

photo content
+9