𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 895
المشتركون
+2324 ساعات
+697 أيام
+2 11630 أيام
أرشيف المشاركات
3 894
👉स्वतःची किंमत स्वतः करायला शिका, नाहीतर लोक तुमची किंमत दाखवतील...
🔥स्वतःच्या क्षमता ओळखायच्या आणि आपल्या स्वप्नांवर ठाम राहायचं... एक दिवस प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल... 💯
☑️असा माणूस पुन्हा होणे नाही =तुकाराम मुंढे साहेब
Team
https://t.me/talathifactory2026
3 894
2025 चे व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर !▪️ ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला. ▪️‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ - अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ - प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला. @talathifactory2026
3 894
अत्यंत दुर्दैवी घटना 🥹💐
रुग्णालयाचा हलगर्जीपणा
चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती घटित.
3 894
यासारखेच प्रत्येक विषयाचे detailed analysis करून आपल्यापर्यंत पोहचवण्याचं कार्य तलाठी फॅक्टरी टीम करेन 🎯🤝
आपण आपला तलाठी फॅक्टरी चॅनेल इतरांपर्यंत पोहचवा 🤝👍
जो योग्य दिशेने अभ्यास करेल, त्याच नाव Final निकालात दिसेल 🔥🔥✌️
Join Telegram 👉 🖇️
https://t.me/talathifactory2026
3 894
🛑 भारताने उत्तरप्रदेशातील अमेठीमध्ये पहिल्या १००% स्वदेशी AK-203 'शेर' रायफलची चाचणी घेतली.
♦️ भारताने उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कोरवा ऑर्डनन्स फॅसिलिटी (दारूगोळा निर्मिती केंद्र) मध्ये आपल्या पहिल्या १००% स्वदेशी AK-203 'शेर' असॉल्ट रायफलची यशस्वी निर्मिती आणि चाचणी घेतली आहे.
♦️ हा भारत-रशियन संयुक्त उपक्रम भारतीय सशस्त्र दलांच्या जुन्या झालेल्या INSAS रायफल्सची जागा पूर्णपणे घेण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये:
✔️कॅलिबर आणि कार्ट्रिज: ७.६२×३९ मिमी इंटरमीडिएट कार्ट्रिज
✔️वजन: ~३.८ किलोग्रॅम
✔️लांबी: ९३०–९४० मिमी (स्टॉक उघडल्यावर) / ~६९०–७०० मिमी (स्टॉक दुमडल्यावर)
✔️बॅरलची लांबी: ४१५ मिमी
✔️फायरिंगचा वेग (Rate of Fire): ~७०० राउंड प्रति मिनिट
✔️मझल व्हेलॉसिटी: ७१५ मीटर/सेकंद
✔️ प्रभावी पल्ला (Effective Range): ८०० मीटरपर्यंत (बॅटल साइट रेंज: ३५० मीटर)
✔️फीड सिस्टीम: ३०-राउंड डिटॅचेबल बॉक्स मॅगझिन
https://t.me/talathifactory2026
3 894
काही लोकांच्या मनातील शंका की,
1) या चॅनेल चा नेमका फायदा काय?
2) या चॅनेल इतर चॅनलांपेक्षा वेगळा का?
👆🏻याचे सविस्तर उत्तर 😊
सध्या आमच्या तलाठी फॅक्टरी टीम कडून या चॅनेलवर काही उपक्रम राबविले जात आहेत. त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे.
1) दररोज चालू घडामोडी quizzes टाकले जातात.
2) काही updated News टाकल्या जातात.
3) GS विषयाच्या काही महत्त्वाच्या topics च्या image format notes टाकल्या जातात.
4) दररोज GS विषय (सद्या Polity सुरू) quizzes टाकले जातात.
5) राज्यात स्पर्धा परीक्षा संबंधित काही हालचाली झाल्या तर त्या आपल्या परिवारापर्यंत( विद्यार्थ्यांपर्यंत) पोहचवल्या जातात.
यामुळे सध्या तरी आपली वाटचाल परीक्षेसाठी यशाच्या मार्गाने सुरू आहे. आपली साथ मिळाली तर आम्हालाही हे कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या सर्वांच्या यशात आपल्या तलाठी फॅक्टरी टीम चा हातभार लागेल.
कारण चॅनेल उद्देशच हा की आम्हाला ज्या गोष्टी उशिरा समजल्या त्या आपल्या परिवारापर्यंत परिपूर्ण पोहचवणे.लवकरच आपण अजून काही चांगल्या गोष्टी करू ज्या नक्की यशापर्यंत पोहचण्यास मदत करतील.🤝🎯 Join Telegram 👉 🖇️ https://t.me/talathifactory2026
3 894
आज आमच्या तलाठी फॅक्टरी टीम ने Polity विषयासाठी मागील 4-5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे analysis केले असता, आमच्या खालील काही गोष्टी लक्षात आल्या. ज्यावर आपण सर्वांनी काम करावं आणि आपले 15 प्रश्न Fix करावेत.👍👍🎯🤝
💎💎Combine C पूर्व साठी Polity विषय ची A to Z strategy 💎💎🧰
Save करून ठेवा💡Polity विषयासाठी काही topics याआधी दिलेले आहेत. म्हणून जाणीवपूर्वक काही chapters इथ नमूद केलेले नाहीत. ते सुद्धा महत्वपूर्ण आहेत पण परीक्षेच्या दृष्टीने खालील chapters वर जास्त प्रश्न आलेले आहेत.त्यामुळे ते पहिले करून घ्या. आपल्या दररोजच्या प्रश्नातून prediction चा अंदाज येतो. 👉प्रत्येक परीक्षेत Polity च्या फक्त कलमांवर 3-4 प्रश्न आलेले दिसतात. त्यात 1-2 प्रश्न थेट कलम ओळखा म्हणून तर इतर 2-3 प्रश्नातील विधानात कलमे दिसतात. त्यामुळे कलमे तोंडपाठ असू द्या. 👉 घटना दुरुस्तीचा अभ्यास करताना सर्वच्या सर्व घटनादुरुस्ती करण्यापेक्षा ज्यावेळी आपण प्रस्तावना,मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये,आणीबाणी,घटनादुरुस्ती इ आणि खाली दिलेले महत्वाचे इतर topics मधील घटनादुरुस्ती वारंवार आलेल्या दिसतात.त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही तर वरील महत्वाचे topics करता वेळीच चांगल्या करून ठेवा. आयोगाने आता पर्यंत विचारलेल्या महत्वाचे घटनादुरुस्ती चे प्रश्न आपण वर घेतले आहे आणि त्याखाली एक notes image पण दिलेली आहे, ती तोंडपाठ करा. 👉Polity हा विषय एकदा करून ठेवून देण्यासारखा नाही. यात असलेले Facts, Articles या मुळे जितकी जास्त revision तितकी जास्त accuracy. या विषयाला वारंवार बघत राहणे हाच यात एकमेव उपाय आहे. 👉Most Imp : आयोगाचे सर्व PYQ सोडवून सोडवून तोंडपाठ करणे, यासाठीच आपली PYQs मोहीम सुरू आहे. 👉Books : एम. लक्ष्मीकांत सर / रंजन कोळंबे सर / विशाल लोंढे सर 👉पंचायत राज हा घटक तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास केल्यास जास्त लक्षात राहते ✅ PYQ analysis वरून खालील काही महत्वाचे chapters शेवटी देत आहोत. 1. घटनेची निर्मिती : रचना,समित्या,विविध देशाकडून घेण्यात आलेली वैशिष्ठ ,घटना विषयी इतर लोकांनी केलेली टिपण्णी etc 2. प्रस्तावना : त्यातील शब्दांचा क्रम, घटनादुरुस्ती नी add केलेले शब्द, त्याशी संबंधित खटले etc 3. संघराज्य : भाषिक पुनर्रचना साठीचे आयोग ,नवीन राज्याचं निर्मिती 4.मुलभूत हक्क : संकल्पना आणि कलम , writs संकल्पना 5. मार्गदर्शक तत्वे : कलमे त्याशी संबंधित घटनादुरुस्ती, त्यावर झालेली टिका टिपण्णी,etc 6. मुलभूत कर्तव्य : याच्याशी 2 संबंधित घटनादुरुस्ती आणि समिती 7. घटनादुरुस्ती : पद्धत, खटले, महत्वाच्या दुरुस्त्या, बहुमताचे प्रकार 8. राज्य विधिमंडळ: राज्यपाल- मंत्रिमंडळ यांचे संबंध, कलमे, विधानसभा, विधानपरिषद , राज्याचा महाधिवक्ता etc 9. उच्च न्यायालय : न्यायाधीश पात्रता , कलमे , प्राधिलेख अधिकार etc 10. राज्य लोकसेवा आयोग : कलमे, सदस्य पात्रता, etc 11. पंचायत राज : विविध समित्या , 73 आणि 74 घटना दुरुस्ती , ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद etc Join 👉🖇️https://t.me/talathifactory2026
