𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 813
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+5157 أيام
+2 16630 أيام
أرشيف المشاركات
3 813
🔥भेटू आज रात्री 10 वाजता
WRD JE ☑️
WRD CEA ☑️
👉UPDATE देतो.🔥
🙏विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी करतोय =इच्छा नसताना update टाकतोय, कारण तुम्ही अभ्यास करावा.
☑️या update चा फायदा सर्वात जास्त =classes वाल्यांना होणार (LIVE+RECORDED)
काही तर रात्रीचे येतील YOUTUBE LIVE 😁
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 813
🔥🔥आम्ही आमच्या मतावर ठाम कालपण आजपण उद्यापण =किंचितही आमच्या मनात शंका नाही
🔥हेतू स्पष्ट =विद्यार्थी वर्गाला भक्कम आधार देणे संघर्षाच्या काळात.
👉डरो मत
जॉईन 👉@officersfactory2026
3 813
🔥प्रत्येक update चा उगम =OFFICERS FACTORY = AUTHENTIC कायम ☑️
🙏पोलीस भरती पासुन राज्यसेवा पर्यंत सर्व update इथेच =योग्य वेळी आपले update कळतील.
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 813
3 813
☝️☝️☝️वरील Public Domain वर कोणीही पुरावे अपलोड करू नका, हे कोणाचे आहे माहिती नाही. त्यावर आमचे जवळचे मित्र संदीप जाधव सर हे पोलिस कार्यवाही करणार आहेत. कारण त्याची सरांसोबत बोलण्याची पद्धत एकदम गलीच्छ होती.
😡MPSC पेपरफुटी पुरावे Public झाल्यामुळे आरोपी सतर्क होऊन पोलिसांनी पकडल्यानंतर आणि कोर्टात काय काय बोलायचे आहे, याची तयारी आतापासूनच करत आहेत.
💥एकही आरोपी सुटता कामा नये यासाठी आपला प्रयत्न असूद्या 🙏
🫡सध्यातरी पुराव्याच्या बाबतीत आपला कोणावरच विश्वास नाही, त्यामुळं कोणाकडे पुरावे असतील तर फक्त ऋषी गांगर्डेकडे किंवा विश्वासू व्यक्ती कडे जमा करावेत.
Join & Share 👉🖇️ @officersfactory20263 813
राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी परिक्षा 2027 पासुन कशा असायला पाहिजे????
3 813
पदनाम बदल
आरोग्य सहाय्यक या पदनामा ऎवजी आरोग्य निरिक्षक व आरोग्य पर्यवेक्षक या पदनामा ऎवजी विस्तार अधिकारी (आरोग्य) असा शब्दप्रयोग करण्यात यावा.
3 813
😔एकीकडे बाप दुष्काळाने होरपळला
आणि दुसरीकडे पोरगा पेपर फुटीच्या कचाट्यात सापडला.
😔दुष्काळाचे भयान वास्तव मराठवाडा विदर्भ तथा संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे, एका बाजूला स्वप्न आणि एका बाजूला जगण्याची भ्रांत...! तरीही सकारात्मक..!
🙏बाप आणि मुलगा दोघांचीही एकच अवस्था =दोघेही संकटात आहेत( शेतकरी आणि स्पर्धा परिक्षा करणारे )
जॉईन 👉
3 813
सर्व मागण्या आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे.... काही अजून राहिल्या असतील तर सांगा
3 813
🔥2 ऑक्टोबर 2026 रोजी,सकाळी 10 वाजता, एस एम जोशी पूल पुणे...येथे आंदोलन =रोहित दादा ☑️
🛑हे शेवटचे आंदोलन असेल,विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या 👉
1)mpsc अध्यक्ष, सदस्य राजीनामा तात्काळ घेणे.
2)MPSC च्या सर्व परिक्षा कायमस्वरूपी OFFLINE घ्याव्या.
3)इथून पुढे 2027 च्या येणाऱ्या ADD पासुन राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा या OBJECTIVE पाहिजे.
4) 70 हजार मेगाभरतीची फक्त घोषणा नको👉2026 मध्येच =mpsc गट क मध्ये सर्व विभागांच्या जागा add करा.
5)आतापर्यंत झालेल्या मागील 3 वर्षांच्या सर्व परीक्षाची चौकशी करा (यामध्ये राज्यसेवा, mpsc गट ब, mpsc गट क, अभियांत्रिकी सेवा 2023 पासुन सर्व ☑️)
6)PMC JE आणि MMRDA JE या दोन परिक्षा मध्ये पेपरफुटी आणि घोटाळे झाले आहेत. या परिक्षा आणि नियुक्त्या तात्काळ रद्द करून, पुन्हा फेरपरीक्षा घ्या.
7)PWD, WRD, WCD, FOREST, नगरपरिषद या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्यांची तात्काळ याच MPSC गट क 2026 मध्ये जाहिरात काढून पदे ADD करावी.ही सर्व विद्यार्थी वर्गाची मागणी आहे.
Join & Share 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 813
2500 मेंबर चा आपला परिवार(OFFICERS FACTORY)झाल्यावर आपण खूप साऱ्या update याच चॅनेल वर टाकणार आहोत.
👉अभ्यास सुरु ठेवा =यावेळी अभ्यास करणारे select होऊन जातील
जॉईन 👉@officersfactory2026
