𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 869
المشتركون
-424 ساعات
+477 أيام
+2 10630 أيام
أرشيف المشاركات
3 868
तूर्तास अशी माहिती कळत आहे की,
पुरवठा निरीक्षक (Supply Inspector)मागणीपत्र आयोगाला यशस्वी रित्या पाठवण्यात आले आहेत (214)🔥
बघू notification येईलच🤝👍
3 868
आपल्या सर्वांच्या माहितीस्तव,
GS चे विषय आणि चालू घडामोडी या विषयांचे सर्व परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. यामुळे प्रत्येकाने आपल्या तलाठी फॅक्टरी चॅनेल वरील सकाळी चालू घडामोडी व रात्री GS विषय याचे 8-10 मिनिटे वेळ देऊन quizzes सोडवत चला मित्रांनो, नक्की फायदा होईल.
मित्रांनो,आपल्या चॅनेल ची link विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचं सहकार्य करा. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे तलाठी फॅक्टरी टीम ला कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते 🤝🫡Join 👉🖇️ @talathifactory2026
3 868
महाराष्ट्रातील MPSC गट ब, गट क ( तलाठी/ AMVI/ Tax Asst./Clerk), पोलीस भरती, वनरक्षक, इतर स्पर्धा परिक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि परिक्षाभिमुख माहिती जसे - Quizzes/PYQ/ सर्व विषय NOTES/चालु घडामोडी Updates आता एकाच ठिकाणी मिळेल.
https://t.me/talathifactory2026
आपल्या तलाठी फॅक्टरी परिवाराने आपल्या चॅनेल ची link सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी, अशी आपणास विनंती 🙏😊
येणाऱ्या परीक्षांना आपल्या चॅनेल चा नक्की फायदा होईल 🎯
@talathifactory2026
3 868
आक्रोश मोर्चा
सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026
सकाळी 10 वाजता
ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे
3 868
Economics 🎯
या मुद्द्यावर येणाऱ्या परीक्षेत हमखास प्रश्न असेल 💯
FCNR-B: Foreign Currency Non Resident (Bank) यामुळे रुपया मजबूत होऊन परकीय चलनाचे प्रमाण वाढेल.RBI FCNR B Swap Facility 2026 : मध्यपूर्वेतील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती यामुळे भारताचे आयात बिल दुप्पट झाले असून, परकीय गंगाजळी वेगाने रिकामी होत आहे. अशावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला परकीय चलनाचे बळ देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. RBI ने व्यावसायिक बँकांना ३ ते ५ वर्षांच्या मुदतीच्या ‘फॉरेन करन्सी नॉन-रेसिडेंट (बँक)’ म्हणजेच FCNR(B) ठेवी गोळा करण्यासाठी सप्टेंबर २०२६ पर्यंत विशेष सवलत दिली आहे. या सुविधेअंतर्गत बँकांना या ठेवी रिझर्व्ह बँकेसोबत सवलतीच्या दरात अदलाबदल करण्याची परवानगी मिळाली आहे, ज्यामुळे बँकांचा परकीय चलनाच्या दरातील चढ-उताराचा जोखीम खर्च RBI स्वतः उचलणार आहे. या धोरणामुळे भारतीय बाजारात तब्बल ५० अब्ज ते ७० अब्ज डॉलर्स इतके परकीय भांडवल येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Join 👉@talathifactory2026
3 868
MPSC गट क पूर्व परीक्षा postponed झाली किंवा होणार आहे, अशा बातम्या सध्या अनेक Telegram Channels वर viral होत आहेत. परंतु सध्या तरी officially notification आलेले नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, गोंधळून न जाता आपला अभ्यास करावा. तसेही परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासच तारणार आहे. म्हणून अभ्यासाला सुट्टी देऊ नये 🤝👍
📝तलाठी फॅक्टरी टीम
3 868
👆🏻
ISRO च्या GSLV F-17 ने ईओएस-05 भूनिरीक्षण उपग्रह यशस्वी प्रक्षेपण 💐
♦️नाव - GSLV-F17 ने EOS-05 उपग्रह यशस्वी प्रक्षेपण ♦️दिनांक व वेळ - 4 सप्टेंबर 2026 (02:55 IST) ♦️स्थळ - द्वितीय प्रक्षेपण पॅड, सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा ♦️यान - Geosynchronous Satellite Launch Vehicle F17 ♦️GSLV उड्डाण क्रम - 19 वे ♦️श्रीहरिकोटा प्रक्षेपण क्रम - 107 वे ♦️उपग्रह वजन - 2,367 किग्रॅ ♦️विशेष - GSLV ने आजवर नेलेला सर्वात जड उपग्रह ♦️EOS-05 विशेष - भारताचा पहिला भूस्थिर कक्षेतील प्रतिमा उपग्रह ♦️उपयोग - शेती , आपत्ती व्यवस्थापन , चक्रीवादळ , पूर , वन्य आग , सामरिक निरीक्षण@talathifactory2026
3 868
📚🌸 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸📚
ज्ञानाचा प्रकाश देऊन आयुष्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या
सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
✨
“गुरु म्हणजे केवळ शिकवणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या स्वप्नांना योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो.” ✨💐 आपल्या सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम! 🙏 — तलाठी फॅक्टरी टीम @talathifactory2026
