𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 895
المشتركون
+2324 ساعات
+697 أيام
+2 11630 أيام
أرشيف المشاركات
3 895
☑️मित्रांनो आम्हाला update देऊन member नाही वाढवायचे.
☑️जे आहे तेच सांगणार...आम्हाला बॉम्ब सुरसुऱ्या अगरबत्त्या नाही वाजवायच्या.
☑️आता मी बाकी ग्रुप वर नाही बोलणार कारण आम्हांला कोणावर ठिकाटीपणी करायची नाही.
☑️आमचा हेतू एकच आहे. मुलांना योग्य माहिती देणे
☑️अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन करणे.
👉तुमची इच्छा असेल तर आम्ही उद्यापासून update देणे बंद करतो. कारण आम्ही आज टेलिग्राम नाही चालवत.
👉2016 पासुन आम्ही टेलिग्राम use करतो. आमच्यासाठी हे नवीन नाही.
🔥योग्य/अचूक माहिती विद्यार्थी वर्गाला पोहचवणे =हाच उद्देश/हाच हेतू.
Team
https://t.me/talathifactory2026
3 895
🛑PWDJE MPSC 2027=285 जागा ☑️
👉मुलांची आम्ही कधीच दिशाभूल करत नाही.(जे आहे ते समोर आहे=copy paste नाही करणार आम्ही कोणाची )
🔥मंत्रालयातील सचिवापर्यंत आमचेही contact आहेत. पण प्रत्येक गोष्ट सांगायची नसते.
PWD JE 285☑️
Team
https://t.me/talathifactory2026
3 895
आज राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल लागला.... आणि पुढच्या दहा दिवसात मुलाखत सुरू..... MPSC आयोग🫡🤝
3 895
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट
क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
3 895
9 PM update.....
अजून 2 update साठी msg गेला आहे higher authority ला..... Reply आला की सांगतो.☑️
Team
https://t.me/talathifactory2026
