ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 833
المشتركون
+824 ساعات
+3977 أيام
+2 07630 أيام
أرشيف المشاركات
😂😂😂हे दोन उमेदवार एकच आहेत का वेगळे आहेत Check ✅ करा. 😎😎😎पाटील निखिल रणजीत 😍😍😍MPSC Group C 2023 SR. No 1864 Patil Ni
+1
😂😂😂हे दोन उमेदवार एकच आहेत का वेगळे आहेत Check ✅ करा. 😎😎😎पाटील निखिल रणजीत 😍😍😍MPSC Group C 2023 SR. No 1864 Patil Nikhil Ranjit (DOB : - 12 /4 / 1997 ) Caste : - OBC 😍😍😍MPSC Group C 2025 SR. No 263 Patil Nikhil Ranjeet (DOB : - 12/4/1997) Caste : - DT-A 😱😱😱नाव जन्मतारीख सारखीच , वडिलांचे नाव Ranjit आणि Ranjeet ✌️✌️✌️i आणि EE वडिलांच्या नावांत फक्त इतकाच फरक बाकी सर्व Same 🫡🫡🫡हे उमेदवार वेगवेगळे असले तर चांगलच आहे परंतु एकच असतील तर मग अवघड आहे. @officersfactory2026

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Update आज रात्री 10 वाजता स्थापत्य अभियंता 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

☑️आम्ही जे जे बोलतोय.... ते 1000% खरे होतेय. 🙏बाकी लोकांचे msg आम्हाला forward करू नका. ☑️आम्ही आमच्या personel level वर update घेऊन इथे टाकत असतो. 👉काही लोक ......वर्तमान पत्रातील कात्रणे टाकत आहे. त्या कात्रणांचा दूरदूर पर्यंत संबंध नाही. 🔥फक्त नाशिक आणि कोकण मधील विभागातील मुलांना एक आमची विंनती राहील.... व्ही राधा समिती पुढे 2026 ची mpsc गट क जागावाढ आणि link form साठी पुन्हा लवकरात लवकर reopen करण्यासाठी निवेदन द्या. काम झाले आहे जागावाढ होणार☑️ जॉईन 👉@officersfactory2026

☑️☑️☑️

AnimatedSticker.tgs0.24 KB

♦️महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील पदसंख्येत भरमसाठ पदे वाढवून यावेत,हीच सर्वांची इच्छा.. 🙏🔥🔥 Join & Share
♦️महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील पदसंख्येत भरमसाठ पदे वाढवून यावेत,हीच सर्वांची इच्छा.. 🙏🔥🔥 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

आमच्या चॅनेल ची priority 👉 1st = अभ्यास 2nd= update

आजपासून अर्थशास्त्र या विषयाला श्रीगणेशा करायचा का???
Anonymous voting

10th Std Geography Book.pdf #Geography ▪️State Board Book 10 वी भारताचा भूगोल जुने पुस्तक राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क आणि इतर परीक्षांसाठी उपयुक्त Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

मुंबई शहर पोलीस 🔥 🔥 🔥 2025-26 साठी 3886 रिक्त पदे आहेत. जॉईन 👉
मुंबई शहर पोलीस 🔥 🔥 🔥 2025-26 साठी 3886 रिक्त पदे आहेत. जॉईन 👉

आश्वासन नको....प्रत्यक्ष कार्यवाही करा. Technical + non technical दोन्ही पण जागा add करा जॉईन 👉
आश्वासन नको....प्रत्यक्ष कार्यवाही करा. Technical + non technical दोन्ही पण जागा add करा जॉईन 👉

💐 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे प्रथमच दिल्लीबाहेर वितरण ◾तारीख - 22 सप्टेंबर 2026. 🔺 नवीन ठिकाण - एकतानगर. केवडिय
💐 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे प्रथमच दिल्लीबाहेर वितरण ◾तारीख - 22 सप्टेंबर 2026. 🔺 नवीन ठिकाण - एकतानगर. केवडिया. नर्मदा जिल्हा. गुजरात.(नर्मदा नदी जवळ) ◾पार्श्वभूमी - स्टॅच्यू ऑफ युनिटी. ◾पुरस्कार प्रदान - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ◾कालावधी - 2024 मधील प्रमाणित चित्रपट. ◾घोषणा - 18 जुलै 2026. नवी दिल्ली. 🔺परंपरागत ठिकाण - विज्ञान भवन. नवी दिल्ली. 💐 महाराष्ट्राचा सन्मान ◾सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी .दिग्दर्शक - परेश मोकाशी.निर्माता - भरत शितोळे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. 💐 इतर प्रमुख पुरस्कार ◾दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 - अनंत नाग. ◾सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट - आर्टिकल 370. ◾सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - यामी गौतम. आर्टिकल 370. पहिला राष्ट्रीय पुरस्कार. ◾सर्वोत्कृष्ट अभिनेता - कार्तिक आर्यन. चंदू चॅम्पियन. आणि ममूटी. ब्रह्मयुगम. ◾सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजकुमार पेरियासामी. अमरन. ◾सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - श्रीकांत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

#CurrentBooster 💚11 वा आयुर्वेद दिन 2026 💚 🔶भारतात दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी. 🛑आयुर्वेद दिन 2026 ची संकल्पना “निरोगी उद्या
#CurrentBooster 💚11 वा आयुर्वेद दिन 2026 💚 🔶भारतात दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी. 🛑आयुर्वेद दिन 2026 ची संकल्पना “निरोगी उद्यासाठी आयुर्वेद” (स्वस्थ भविष्य के लिए आयुर्वेद) ही आहे . 💠19 सप्टेंबर 2026 पर्यंत 12,260 आयुष्मान आरोग्य मंदिरे (आयुष) कार्यरत होती. ✍भारतात 593 आयुर्वेद महाविद्यालये आहेत .आयुर्ज्ञान योजना: 2021-22 मध्ये सुरू करण्यात आली. Join & Share 👉🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

आमचा update देण्याचा हेतू इतकाच आहे =या प्रतिकूल परिस्थिती मध्ये मुलांनी संयम ठेवून, सातत्यपूर्ण अभ्यास करावा. बाकी mpsc गट क जागावाढ, link open होणे हे काम तुमचे नाही=हे सर्व काम आयोग 8-10 दिवसात पण करून टाकेल. जॉईन 👉@officersfactory2026

👉चाणक्य मंडळाची चाणक्य नीती आता कळली असेलच विद्यार्थी वर्गाला.... यांना मुलांचं काहीच देणघेण नाही=यांना फक्त बक्कळ पैसा कमवू
👉चाणक्य मंडळाची चाणक्य नीती आता कळली असेलच विद्यार्थी वर्गाला.... यांना मुलांचं काहीच देणघेण नाही=यांना फक्त बक्कळ पैसा कमवून पुढच्या पिढ्या set करायच्या. ☑️तुम्ही म्हणजे विद्यार्थी नाहीं =विद्यार्थी वेगळे आहे Objective पॅटर्न ☑️ जॉईन 👉

महाराष्ट्र विधान परिषद आज मतदान 👆✌️
महाराष्ट्र विधान परिषद आज मतदान 👆✌️

कलम 44 — समान नागरी कायदा (Uniform Civil Code - UCC) 🔹 कलम 44 हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 — राज्याच्या धोरणाची निदेशक तत्त
कलम 44 — समान नागरी कायदा (Uniform Civil Code - UCC)
🔹 कलम 44 हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 — राज्याच्या धोरणाची निदेशक तत्त्वे (DPSP) मध्ये समाविष्ट आहे. 🔹 या कलमानुसार भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्रात नागरिकांसाठी समान नागरी कायदा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न राज्याने करावा. 🔹 कलम 44 हे मूलभूत अधिकार नसून निदेशक तत्त्व आहे. 📌 MPSC / तलाठी / पोलीस भरती / वनरक्षक / इतर सरळसेवा परीक्षांसाठी महत्त्वाचे: कलम 44 → समान नागरी कायदा → DPSP ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️