ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 922
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+517 أيام
+2 01930 أيام
أرشيف المشاركات
Top प्रश्न Current Booster 🔥

पढ़ो ताकि ये साबित कर पाओ.... तुम योग्य थे,बस समय खिलाफ था, समय खराब था.... Team https://t.me/talathifactory2026
पढ़ो ताकि ये साबित कर पाओ.... तुम योग्य थे,बस समय खिलाफ था, समय खराब था.... Team https://t.me/talathifactory2026

गट क मधील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहतील.आज आपण वेळेवर आवाज उठवला नाही,तर उद्या क्लर्क पण भेटेल का ? याची शाश्वती नाही... आयोगात चलती असणाऱ्यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवाज उठवला पाहिजे 🙏🫡🤝 @talathifactory2026

आयोगराव नेमकं काय चालवलय ?😌🤕
आयोगराव नेमकं काय चालवलय ?😌🤕

🔥तुम्ही खूप विश्वसनीय सूत्र सूत्र करतात. दिलेना हातात गाजर आज आयोगाने. 👉Telegram वरील सूत्र:- निकाल Revised होऊन लागणार.. 🔥आयोग :- निकाल आहे तोच. में झुकेगा नही😁 Team https://t.me/talathifactory2026

खेळत बसा वेटींग वेटींग... गट क धोक्यात वाटायला कारण जागा जास्त असतील पण एकच विद्यार्थी 10 पदावर निवडला जाणार तो कधी join करणार का नाही हे वाट बघे पर्यंत अजून वर्षे जातील. आयोगाने काय चालवलं आहे त्यांनाच माहिती.😌

जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्
जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Team https://t.me/talathifactory2026

MPSC गट क =12K+ 👉अशी संधी पुन्हा येणे नाही. 🔥वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. नंतर दुष्काळ बघण्यापेक्षा आताच करा किंवा मरा ही भूमिका घ्या. 👉आमच्या सर्व admin लोकांना mpsc राज्यसेवा,गट ब,गट क चा prelim +mains चा अनुभव आहे. त्यामुळे आपणांस योग्यच दिशा दाखविली जाईल. Team https://t.me/talathifactory2026

📌गट क GML ..... वर काम सुरू आहे.✅ अजून तरी काही वेळ लागेल. Team https://t.me/talathifactory2026

मूलभूत कर्तव्य चे महत्वाचे प्रश्न सर्व घेतली आहे.तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतोय आपला कृपया प्रतिक्रिया द्या.
Anonymous voting