𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 868
المشتركون
+824 ساعات
-377 أيام
+2 11430 أيام
أرشيف المشاركات
3 867
राम जन्मभूमी न्यासाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती 💐💐
@talathifactory2026
3 867
📌 देशाची Real GDP Growth Rate (Revised) आकडेवारी:
2023-24: 7.3%
2024-25: 7.2%
2025-26: 7.8%
@talathifactory2026
3 867
🗞️ #CurrentBooster
🌊 1) पहिली राष्ट्रीय जल विभाग शिखर परिषद
🔹 जलशक्ती मंत्रालयाची पहिली 'विभागीय शिखर परिषद' संपन्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोपीय सत्रात सहभागी
📍 सुषमा स्वराज भवन, नवी दिल्ली
📅 1 ते 2 सप्टेंबर 2026 (समारोप 2 सप्टेंबर)
📌 Important Fact:
✨ 'सहकारी संघवाद' बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित या मालिकेतील ही पहिलीच राष्ट्रीय परिषद
✨ चार प्रमुख विषयांवर भर: जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, 'जल संचय जन भागीदारी' (Catch the Rain), पिण्याच्या पाण्याचे स्रोत शाश्वत करणे आणि 'जल जीवन मिशन 2.0' अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देखभाल
🏔️ 2) तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2024👤
विजेते व कामगिरी: (पुरस्कार 2024 चा आहे पण घोषणा काल झाली आहे)
🧗 बलजीत कौर (लँड): एकाच हंगामात 8,000 मीटरपेक्षा उंच 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय
🧗 स्काल्झांग रिग्झिन (लँड): विना ऑक्सिजन माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय
🏊 रिमो साहा (वॉटर): 48 सुवर्णपदके जिंकणारा आंतरराष्ट्रीय पॅरा-जलतरणपटू
🏅 शिव प्रसाद चमोली (जीवनगौरव): हिवाळी खेळ आणि साहसी मोहिमांमधील योगदानाबद्दल सन्मान
💡 Static Fact: 15 लाख रुपये आणि कांस्य पुतळा (हा अर्जुन पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो)
🐠 3) 'मिशन रंगीन मछली 2031
🔹 उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'मिशन रंगीन मछली 2031' या धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन
🏢 मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय (MoFAHD)
📌 Important Fact:
✨ देशातील शोभिवंत मत्स्यपालनाच्या (Ornamental Fisheries) शाश्वत विकासासाठी हा विशेष कृती आराखडा तयार
💻 4) क्वांटम कम्प्युटिंगसाठी 'FQCI' ची स्थापना
🔹 'नॅशनल क्वांटम मिशन' (NQM) अंतर्गत IISc बंगळुरूने 'फाऊंडेशन फॉर क्वांटम कम्प्युटिंग इनोव्हेशन' (FQCI) ची स्थापना केली
📌 Important Fact:
✨ ही संस्था सेक्शन-8 (विना-नफा) कंपनी म्हणून काम करेल आणि क्वांटम तंत्रज्ञानासाठी 'क्वांटम कम्प्युटिंग थेमॅटिक हब' म्हणून भूमिका बजावेल
✨ यामध्ये फोटोनिक क्वांटम सिस्टीम्स, सुपरकंडक्टिंग सर्किट्स आणि सेमीकंडक्टर-आधारित क्वांटम उपकरणांच्या विकासावर लक्ष
💡 Static Fact: विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या नॅशनल क्वांटम मिशनचा कार्यकाळ 2023-24 ते 2030-31
💡 5) 18 वी ब्रिक्स बौद्धिक संपदा (IP BRICS) प्रमुखांची बैठक
📍 नवी दिल्ली (1-3 सप्टेंबर 2026)
🎯 Theme: “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability”
📌 Important Fact: जागतिक बौद्धिक संपदा मानकांना चालना देण्यासाठी अद्ययावित 'ऑपरेशनल गाईडलाईन्स' स्वीकारण्यात आल्या
💡 Static Fact: 2026 चे IP BRICS अध्यक्षपद व यजमानपद भारताकडे (CGPDTM) आहे.
Join Telegram 👉🖇️ @talathifactory2026
3 867
निषेध करतो आम्ही या सरकारचा.... संतोष पंडित यांना रात्री 1 वाजता अटक
अरे अटक करायची आहे तर ज्यांनी पेपर फोडले त्यांना करा ना???
निर्लज्ज सरकार
Team
https://t.me/talathifactory2026
3 867
ऋतुजा पाटील 😭
☑️काही दिवसापूर्वी हसणारे आज रडत आहे.
☑️कर्म =चांगले करा चांगले होईल
☑️वाईट करा आज ना उदया 1000% वाईट होईलच
Team
https://t.me/talathifactory2026
