ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 852
المشتركون
+824 ساعات
+3977 أيام
+2 07630 أيام
أرشيف المشاركات
🛑OFFICER'S FACTORY=TO THE POINT UPDATE & STUDY 👉NO फेकाफेकी 👉विद्यार्थी हित 👉update सोबतच अभ्यासाला पण तितकेच महत्व Admin 👉@Greatthinktaketime

Telegram admin वर आता निर्बंध आहे.... त्यामुळे सर्वच सांगता येत नाही.. तूर्तास एवढेच = TECHNICAL + NON TECHNICAL अभ्यास करणारे पुढचा गणपती कुटुंबा सोबत असतील

Mpsc गट क न भूतो न भविष्य.... Technical + non technical एक डिपार्टमेंट add होणार आहे..... अचानक धप्पा असेल सर्वांसाठी जॉईन 👉
Mpsc गट क न भूतो न भविष्य.... Technical + non technical एक डिपार्टमेंट add होणार आहे..... अचानक धप्पा असेल सर्वांसाठी जॉईन 👉@officersfactory2026

Objective🔥🔥🔥🔥
Objective🔥🔥🔥🔥

राज्याचे उत्पन्न GSDP दरडोई उत्पन्न कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र सेवा क्षेत्र सहकार क्षेत्र सिंचन महाराष्ट्रातील औद्योगिक विकास MIDC महाराष्ट्राचा अर्थसंकल्प राज्याचा महसूल व खर्च राज्याची कर्जस्थिती जिल्हानिहाय आर्थिक वैशिष्ट्ये प्रादेशिक असमतोल महाराष्ट्रातील रोजगार व बेरोजगारी महाराष्ट्रातील दारिद्र्य व मानव विकास 17. महाराष्ट्रातील कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था प्रमुख पिके पीक पद्धती कृषी उत्पादन सिंचन प्रकल्प कृषी बाजारपेठ सहकारी संस्था सहकारी साखर कारखाने दूध व्यवसाय कृषी प्रक्रिया उद्योग ग्रामीण रोजगार महिला व शेतकरी सक्षमीकरणाच्या योजना 18. गरिबी, विषमता व सामाजिक क्षेत्र दारिद्र्यरेषा गरिबी मापन उत्पन्न विषमता सामाजिक सुरक्षा शिक्षण आरोग्य पोषण महिला व बालकल्याण सामाजिक क्षेत्रातील सरकारी खर्च मानवी विकास निर्देशांक बहुआयामी दारिद्र्य 19. पायाभूत सुविधा ऊर्जा वाहतूक रस्ते रेल्वे बंदरे नागरी पायाभूत सुविधा डिजिटल पायाभूत सुविधा दूरसंचार पायाभूत सुविधांमधील सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) 20. पर्यावरण व शाश्वत अर्थव्यवस्था शाश्वत विकास हवामान बदलाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम हरित अर्थव्यवस्था नवीकरणीय ऊर्जा कार्बन बाजार नैसर्गिक संसाधनांचे आर्थिक महत्त्व SDGs 21. चालू आर्थिक घडामोडी ⭐ MPSC साठी मागील 1–2 वर्षांतील आर्थिक घडामोडींचा अभ्यास करा: केंद्रीय व महाराष्ट्राचा अर्थसंकल्प Economic Survey RBI चे निर्णय मौद्रिक धोरण GDP/GSDP अंदाज महागाई व बेरोजगारीचे आकडे नवीन सरकारी योजना आर्थिक निर्देशांक नवीन समित्या व अहवाल बँकिंग/वित्तीय क्षेत्रातील बदल कृषी व औद्योगिक धोरणे महाराष्ट्रातील महत्त्वाचे आर्थिक निर्णय 🎯 MPSC साठी अभ्यासाचा क्रम मूलभूत संकल्पना → राष्ट्रीय उत्पन्न → भारतीय अर्थव्यवस्था → नियोजन → बँकिंग/RBI → मौद्रिक धोरण → महागाई → सार्वजनिक वित्त/अर्थसंकल्प → कर/GST → कृषी → उद्योग → परकीय व्यापार → महाराष्ट्राची अर्थव्यवस्था → चालू घडामोडी → PYQ विशेष लक्ष: MPSC मध्ये फक्त व्याख्या पाठ करण्यापेक्षा संकल्पना + आकडेवारी + सरकारी योजना + समित्या + महाराष्ट्राशी संबंधित माहिती + PYQ यांची सांगड घालून अभ्यास करणे अधिक उपयुक्त ठरते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ फक्त MPSC च नव्हे तर कोणतीही परीक्षा असो, वरील मुद्द्यांच्या बाहेर 'अर्थशास्त्र' विषयाचा एकही प्रश्न जाणार नाही. आपण एकदम अचूक आणि विस्तृत अभ्यासक्रम दिलेला आहे. या मुद्द्यांवर चांगले काम करा 🤝👍👍👍 यातील ज्या मुद्द्यांवर जास्त प्रश्न विचारले जातात, त्या मुद्द्यांवर आपण Quizzes घेऊ 💯🤝 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

#Syllabus 📚 MPSC साठी ‘अर्थशास्त्र’ विषयाचा विस्तृत अभ्यासक्रम MPSC पूर्व व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अर्थशास्त्राचा अभ्यास 👇👇👇 🎯भारतीय अर्थव्यवस्था + महाराष्ट्राची अर्थव्यवस्था + मूलभूत अर्थशास्त्रीय संकल्पना + चालू आर्थिक घडामोडी या चार आधारांवर करणे उपयुक्त ठरते. 1. अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र गरजा, साधने व दुर्मिळता उत्पादनाचे घटक संधी खर्च उपयोगिता व सीमांत उपयोगिता मागणी व पुरवठा मागणीची व पुरवठ्याची लवचिकता किंमत निर्धारण बाजारपेठेचे प्रकार पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार उपभोक्ता व उत्पादक वर्तन 2. राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना GDP, GNP, NDP, NNP बाजारभाव व घटक खर्च नाममात्र व वास्तविक GDP दरडोई उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती GDP Deflator आर्थिक वाढ व आर्थिक विकास समावेशक विकास शाश्वत विकास 3. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप मिश्र अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था लोकसंख्या व आर्थिक विकास उत्पन्न व संपत्तीतील विषमता दारिद्र्य मानवी विकास सामाजिक क्षेत्रावरील खर्च आर्थिक विकासातील प्रादेशिक असमतोल 4. आर्थिक नियोजन भारतातील नियोजनाचा इतिहास पंचवार्षिक योजना नियोजन आयोग नीती आयोग योजना व विकासाची उद्दिष्टे सार्वजनिक व खासगी क्षेत्र आर्थिक सुधारणांची पार्श्वभूमी 1991 च्या आर्थिक सुधारणा उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण (LPG) 5. शेती व कृषी अर्थव्यवस्था भारतीय शेतीची वैशिष्ट्ये कृषी उत्पादकता हरित क्रांती अन्नसुरक्षा किमान आधारभूत किंमत (MSP) कृषी कर्ज पीक विमा सिंचन कृषी बाजारपेठ व APMC कंत्राटी शेती सेंद्रिय व नैसर्गिक शेती शेतकरी उत्पादक संस्था (FPO) कृषी प्रक्रिया उद्योग कृषी निर्यात केंद्र व महाराष्ट्राच्या कृषी योजना 6. उद्योग क्षेत्र औद्योगिकीकरण औद्योगिक धोरण सार्वजनिक व खासगी उद्योग MSME क्षेत्र स्टार्टअप व उद्योजकता औद्योगिक वित्त औद्योगिक पायाभूत सुविधा Make in India उत्पादन क्षेत्र सेवा क्षेत्र रोजगार निर्मितीतील उद्योगांचे योगदान 7. बँकिंग व वित्तीय व्यवस्था RBI ची स्थापना, रचना व कार्ये व्यापारी बँका सहकारी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका विकास बँका NABARD SIDBI बँकांचे राष्ट्रीयीकरण बँकिंग क्षेत्रातील सुधारणा NPA बँकिंग नियमन वित्तीय समावेशन डिजिटल बँकिंग UPI पेमेंट बँक व Small Finance Bank 8. मौद्रिक व्यवस्था व चलन चलनाची संकल्पना व कार्ये चलनाचे प्रकार पैसा पुरवठा पतनिर्मिती मौद्रिक धोरण रेपो दर रिव्हर्स रेपो CRR SLR Open Market Operations Bank Rate महागाई लक्ष्यीकरण Monetary Policy Committee 9. महागाई महागाईची संकल्पना मागणीजन्य व खर्चजन्य महागाई चलनवाढ CPI WPI Core Inflation महागाईची कारणे महागाईचे परिणाम महागाई नियंत्रणासाठी मौद्रिक व राजकोषीय उपाय 10. बेरोजगारी व रोजगार बेरोजगारीची संकल्पना बेरोजगारीचे प्रकार खुली, लपलेली/ छुपी , हंगामी व संरचनात्मक बेरोजगारी रोजगाराचे स्वरूप संघटित व असंघटित क्षेत्र श्रमबाजार कौशल्य विकास रोजगारनिर्मितीच्या सरकारी योजना 11. सार्वजनिक वित्त सार्वजनिक वित्ताची संकल्पना सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्च सार्वजनिक कर्ज अर्थसंकल्प महसुली प्राप्ती व भांडवली प्राप्ती महसुली खर्च व भांडवली खर्च राजकोषीय तूट महसुली तूट प्राथमिक तूट FRBM Act 12. करप्रणाली प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर प्रगतीशील, प्रतिगामी व प्रमाणबद्ध कर GST GST Council केंद्र व राज्यांचे कर कर उत्पन्न कर सुधारणा करांचे आर्थिक परिणाम 13. भारतीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प अर्थसंकल्पाची प्रक्रिया अर्थसंकल्पातील प्रमुख संकल्पना वित्त विधेयक विनियोग विधेयक राजकोषीय तूट केंद्र सरकारच्या प्रमुख योजना अर्थसंकल्पीय दस्तऐवजांचे विश्लेषण 14. परकीय व्यापार व आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार आयात व निर्यात व्यापार ताळेबंद देयशेष (Balance of Payments) चालू खाते व भांडवली खाते परकीय चलन विनिमय दर FDI व FPI WTO IMF World Bank ADB आंतरराष्ट्रीय व्यापार करार 15. आर्थिक संस्था व समित्या RBI NABARD SEBI IRDAI PFRDA वित्त आयोग NITI Aayog राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) विविध आर्थिक सुधारणा समित्या बँकिंग सुधारणा समित्या समिती — अध्यक्ष — वर्ष — शिफारशी हा अभ्यास विशेष महत्त्वाचा 16. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये

'राज्यघटना' विषयाचे imp topics आपण आपल्या चॅनेल वर cover केले आहेत. मागील Quizzes आपण नक्की बघून घ्या. आजपासून आपल्या मागणीनुसार आपल्या चॅनेल वर 'अर्थशास्त्र' विषयासाठी पूर्ण ताकदीने काम केले जाईल, यात शंका नाही 🤝🔥🔥🔥 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

✅ एल निनो 🔥🔥 👉 पॅसिफिक (प्रशांत) महासागराच्या पूर्व बाजूला घडणारी वातावरणीय घटना. 👉 पेरू व चिली या दक्षिण अमेरिकी देशाच्य
✅ एल निनो 🔥🔥 👉 पॅसिफिक (प्रशांत) महासागराच्या पूर्व बाजूला घडणारी वातावरणीय घटना. 👉 पेरू व चिली या दक्षिण अमेरिकी देशाच्या किनारपट्टी जवळ ही घटना दिसून येते. 👉 सागरी पृष्ठभागाच्या तापमान वाढीस सुरुवात डिसेंबरच्या शेवटच्या काळात होते जेव्हा नाताळ हा सण असतो. 👉 नाताळच्या काळात समुद्राच्या सागरी पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होते म्हणून या घटनेस एल निनो (स्पॅनिश शब्द) म्हणजे येशूचे लहान मूल (चाइल्ड ख्राईस्ट) असे म्हणतात. 👉 सामान्य परिस्थितीत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी असते परंतु एल निनोच्या वेळी या सागरी पृष्ठभागाचे तापमान वाढते. 👉 प्रशांत महासागरातील या सागरी पृष्ठभागाचे तापमान 0.5°C ने वाढले तरी एल निनो ची निर्मिती होते. 👉 यावेळी या तापमानात 2.6°C ने वाढ झाली आहे. तापमान जेवढी वाढेल तेवढे एल निनो ची तीव्रता वाढते. 👉 यावर्षी तापमानातील वाढ जास्त आहे त्यामुळे सुपर एल निनो असे म्हटले जाते. 👉 एल निनो ही सर्वसाधारण चार ते पाच वर्षांत एकदा घडणारी घटना आहे. यामुळे भारतीय मान्सून कमकुवत होऊन पर्जन्याचे प्रमाण कमी होते. ✍️Geography Updation By OFFICER'S FACTORY JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026

♦️दुष्काळाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये; 3 टप्प्यांत पाहणी, मदतकार्य सुरू
♦️दुष्काळाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये; 3 टप्प्यांत पाहणी, मदतकार्य सुरू

#CurrentBooster 'तुळू/तुलू' भाषेला कर्नाटकची दुसरी अतिरिक्त प्रशासकीय भाषा म्हणून मान्यता लक्षातच ठेवा 🎯 Join & Grow Togethe
#CurrentBooster 'तुळू/तुलू' भाषेला कर्नाटकची दुसरी अतिरिक्त प्रशासकीय भाषा म्हणून मान्यता लक्षातच ठेवा 🎯 Join & Grow Together 🤝👍 @officersfactory2026

#CurrentBooster ▪️HDI व संबंधित निर्देशांक 👆👆👆 एकदम अचूक माहितीसाठी, Join & Share 👉🖇️@officersfactory2026
#CurrentBooster ▪️HDI व संबंधित निर्देशांक 👆👆👆 एकदम अचूक माहितीसाठी, Join & Share 👉🖇️@officersfactory2026

#CurrentBooster भारताचे इतर देशांसोबतचे संयुक्त लष्करी सराव 🎯🔥 यावर सर्वच परीक्षांना प्रश्न विचारले जातात. प्रश्न आलाच तर य
#CurrentBooster भारताचे इतर देशांसोबतचे संयुक्त लष्करी सराव 🎯🔥
यावर सर्वच परीक्षांना प्रश्न विचारले जातात. प्रश्न आलाच तर यातूनच येईल, याबाहेर येणार नाही 🎯
वरील माहिती save करून ठेवा तसेच आपल्या मित्रांना पाठवा 👍 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 जेथे अभ्यास साहित्य आणि अपडेट्स एकाच ठिकाणी भेटतात असे एकमेव चॅनेल... OFFICER'S FACTORY 🫡🫡

AnimatedSticker.tgs0.02 KB