𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 860
المشتركون
+824 ساعات
+1357 أيام
+2 11030 أيام
أرشيف المشاركات
3 860
सांगलीकर 🔥
सर्व विद्यार्थ्यांनी हजर राहा. जो पर्यंत आयोगराव माघार घेत नाही, तोपर्यंत हटायच नाही आपल्याला. MPSC मोर्च्यांमुळे सर्वच परीक्षा घोटाळेबाजांना वचक बसली पाहिजे.
#MPSC Reforms #राजीनामा #हक्कांना न्यायउद्या दिनांक 10 सप्टेंबर, सकाळी 9 वाजता. स्थळ : महात्मा फुले शाळा, ईश्वरपूर Join 👉 🖇️ @talathifactory2026 @talathifactory2026
3 860
मित्रांनो आपलं जीवन हे आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण परिवारासाठी अमूल्य आहे. वाईट वेळ आली तर चांगली पण येतेच. त्यामुळे स्वतःच जीवन संपवणे हा पर्याय नाही.
आपल्या मित्रावर या टोकाला जाण्याची वेळ आली, ही कोणाच्या शत्रूवर पण येऊ नये.
आपल्याला ताण आला तर आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत, शिक्षकांसोबत, आमच्यासोबत जिथं व्यक्त होता येईल तिथं व्हा. 🙏🙏🙏
मित्रा तुला अंतकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली😌😌💐💐💐🥹
3 860
#V𝗜𝗠𝗣 🎯.....
🟡वाचताना गडबड करू नका...🙏
❗️घटना दुरुस्ती चे प्रकार
1) कलम 368(1) अंतर्गत जी संसदेच्या विशेष बहुमताने केली जाते.
2) कलम 368(2) अंतर्गत जी संसदेच्या विशेष बहुमताने + अर्ध्या पेक्षा जास्त राज्यांच्या संमतीने केली जाते.
3) कलम 368 बाहेरील घटना दुरुस्ती जी साध्या बहुमताने केली जाते.
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 860
VIMP संकल्पना 🎯
देशाबाहेर वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास जर त्याचा परिणाम भारतातल्या वस्तूच्या किमतीवर पडत असेल तर त्याला आयातजन्य (Imported Inflation) महागाई असे म्हणतात.Join 👉🖇️ @talathifactory2026
3 860
खेळाडूंच्या नोकरीतील आरक्षणाचे नवे धोरण
नव्या धोरणानुसार पात्र खेळाडूंना 3 महिन्यांत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळून घेणे आवश्यक आहे.Join 👉🖇️ @talathifactory2026
3 860
MPSC च्या तत्कालीन प्रभारी अध्यक्ष डॉ. अभय वाघ यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात.
सध्या होत असलेल्या आरोपांवर सध्याचे अध्यक्ष भीमनवार आणि तत्कालीन अध्यक्ष वाघ यांच्याकडून प्रतिसाद नाही.
@talathifactory2026
3 860
🌈 राष्ट्रीय स्वच्छ वायु सर्वेक्षण 2026 🇮🇳
📊 महाराष्ट्रातील शहरांची क्रमवारी
🔵 गट–1 :
ठाणे — 7 वा
नवी मुंबई — 9 वा
नागपूर — 10 वा
पुणे — 12 वा
वसई-विरार — 15 वा
मुंबई — 28 वा
नाशिक — 29 वा
🟢 गट–2 : ➡️ अमरावती — 3 रा
🔥 परीक्षेत हमखास लक्षात ठेवा!
🥇 गट–1 प्रथम — लखनऊ 🎯
🥇 गट–2 प्रथम — राउरकेला
🥇 गट–3 प्रथम — कलिंगनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 Join Telegram 👉 🖇️ @talathifactory2026
3 860
शुभ सकाळ योद्ध्यांनो 🌞
🔥 कठीण काळातही स्वतःवरचा विश्वास सोडू नका…!
“संघर्ष अजून संपलेला नाही,
कारण विजय अजून मिळालेला नाही.” 💪🎯
🌱 आजचा संघर्षच उद्याच्या यशाची ओळख ठरेल.
📚 मेहनत सुरू ठेवा… मनाशी बाळगलेलं स्वप्न नक्की पूर्ण होईल! 🏆
━━━━━━━━━━━━━━━
👉 Join Telegram 🖇️ @talathifactory2026
3 860
अभ्यास करून "पास" झालेले अधिकारी असे असतात..., जे सरकारची प्रतिमा मलिन न करता उंचावतात....!
तहसीलदार साहेबांनी मन जिंकले 🙏🫡
@talathifactory2026
3 860
प्रत्येक शेतकऱ्याच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोराची आज झालेली अवस्था 😔😢
परंतु ही झालेली अवस्था बदलण्याचं कार्य करण्याची ताकद पण याच पठ्ठ्यात आहे 💪💪💪
@talathifactory2026
3 860
💥नाशिक मधील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमी पडू नका..
उद्याचा मोर्चा @नाशिक
तुमचा सुद्धा एकदम जोरदार आक्रोश मोर्चा झाला पाहिजे....💪
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो..
👉 @talathifactory2026
3 860
थक तो नही गये…..
अभी तो वहा भी जाकर हसना है,
जहा जहा जाकर रोना पड रहा है!🤝❤️❤️❤️
