𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 858
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+5567 أيام
+1 96130 أيام
أرشيف المشاركات
3 906
#CurrentBooster
🗓28 सप्टेंबर दिनविशेष
शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जन्मदिवसानिमित्त परीक्षाभिमुख विशेष माहिती 👆👆👆
माझे जीवन हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाजातील अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी समर्पित आहे. - भगतसिंग ❤️जे परीक्षेला येऊ शकते ते OFFICER'S FACTORY देते 🎯🎯🔥 JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
3 906
रात्री 1 वाजता कॉल करून त्या ऋषिकेश गांगुर्डे ला दम देऊन काहीच साध्य होणार नाही.
ऋषिकेश गांगुर्डे काल आज उदया केव्हाच manage होणार नाही.
बाकी मागण्या मान्य होणारच आहे.
मुख्य मागणी OBJECTIVE आणि कायमस्वरूपी OFFLINE याचे mpsc ने notification आल्याशिवाय आंदोलन थांबत नसते आता.
#objective 2027 पासून
#offline कायमस्वरूपी
जॉईन 👉@officersfactory2026
3 906
#CurrentBooster
🟡 राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार २०२६
➡️ विजेते : प्रसिद्ध संगीतकार शांतनु मोइत्रा (Shantanu Moitra)
⏩क्षेत्र : संगीत दिग्दर्शन आणि संगीत क्षेत्रातील विशेष योगदान
➡️देणारी संस्था : मध्य प्रदेश शासनाचा संस्कृती विभाग
⏩पुरस्काराचे स्वरूप : ₹५ लाख रोख रक्कम आणि सन्मानपत्र (प्रशस्तीपत्रक)
➡️वितरण सोहळा : २८ सप्टेंबर २०२६ रोजी इंदूर येथील लता मंगेशकर सभागृहात प्रदान केला जाईल.
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
3 906
सुरवात शास्त्री रोड 🔥🔥🔥🔥
जे येणार त्याच्याच मागण्या मान्य होणार = जे येणार नाही ते अजून 2 वर्ष अभ्यासिकेतच बसणार.
विशेषतः TECHNICAL वाले = तुमचे प्रश्न तुम्ही स्वतः येऊन मांडा
NON TECH वाले बाजी मारणार ☑️
जॉईन 👉
3 906
अभिजित दिपके ची पुन्हा आठवण झाली.
तुम्ही एकाला leader बनवणार तर तो मोठा होऊन manage होणार.☑️
आणि manage झाल्यावर तो तुम्हालाच विसरणार ☑️
प्रामाणिक लोकांची value कळायला वेळ लागतो = प्रामाणिक लोक सर्व करतात पण आपल्या तत्वासोबत एकनिष्ठ राहतात.
हे आपण याआधी पण बोललो होतो.
बरेच चॅनेल आहे. ते मुलांच्या वाईट वेळेत chat off करून ठेवतात. (कारण आम्हाला माहिती आहे )
विद्यार्थी वर्गाचे प्रतिनिधित्व करत असाल =तर आपली विचार सरणी नेहमीच चांगली असायला पाहिजे.
ग्रुप ला 100,200,300,1000,2000,5000 घेऊन जाहिराती टाकून पोट नाही भरणार.
(इथे लोकांना कष्टाचे पुरतं नाही =तर तुम्हाला हे काय पुरणार 🙏)
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 906
सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे😳😳😳👇
😡MPSC सर्वात मोठ्या Telegram Channels पैकी एका चॅनेलचा Admin बोगस कागदपत्र देऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागात लागला आहे आणि सध्या इतका मोठा चॅनेल ही असून विद्यार्थांचे महत्वाचे मुद्दे मांडत नाही.
कुछ तो गडबड है दया 💯😇😇
https://t.me/officersfactory2026
3 906
आपल्या OFFICER'S FACTORY टीम ची खासियत अशी की, इथे आपण PYQ's जरी घेत असलो तरी त्याचे 4 पर्याय टीम, वर-खाली करून टाकते. म्हणजे PYQ's पाठ असलेल्या मुलांना थोडा तरी विचार करावा लागतो आणि याचा त्यांना फायदाच होईल💯
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक गोष्टी...👇👇👇
सराव, सराव आणि सराव 🔥🔥🔥
आणि तो सराव करून घेण्यासाठी आपली @officersfactory आहेच की सोबत 😊🤝🤝
