𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 159
المشتركون
+14424 ساعات
+8507 أيام
+1 28530 أيام
أرشيف المشاركات
3 167
🔥🔥अजून एक मागणी करायला पाहिजे
जेवढे लोक महाराष्ट्र शासन मध्ये आहेत = त्यांनी classes चालवू नये 🔥🔥🔥🔥
कारण याच लोकांना साऱ्या गावाच्या अगोदर update येतात 👉आणि यांच्याच मुलांना सांगत फिरतात 🔥🔥🔥
क्या बोलती public☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 167
😎राष्ट्रीय काँग्रेसचे आणि राहुल गांधी यांचे खूप खूप आभार.
🤩MPSC आंदोलनाचा मुद्दा तुम्ही तुमच्या 1.5कोटी 60लाख Instagram Followers असलेल्या Account वरून मांडला.
🫡समस्त MPSC विद्यार्थांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो.
जॉईन 👉
3 167
ज्या ज्या टेलिग्राम चॅनेलने आणि संघटनानी आंदोलनात फूट पाडण्याचे काम केले.
त्या सर्वाना left करून टाका = खरंच तुम्ही स्वाभिमानी असणार तर करणार ☑️☑️
30k आणि 300k असणारे टेलिग्राम चॅनेल वेळेला कामा आले का आठवण राहूद्या.
पण 3k वाला लहान चॅनेल = सुरुवाती पासुन पुण्यातील आंदोलनाला cover करत आलाय, प्रत्येक authentic update देत आलाय.
OFFICERS ### = 300K+ कुठे होता 😒
OFFICERS FACTORY = 3K वाला कुठे केव्हा आणि कसा SUPPORT करत होता हेपण तितकेच महत्वाचे 🙏
आमचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष्य आहे = आम्ही ठरवले आहे,बाकी लोक आम्हाला सहकार्य करणार नाहीत 👉पण मुलांचा पाठिंबा आमच्या सोबत असेल तर = हा चॅनेल कायम विद्यार्थ्यांसाठीच असणार = सदैव विद्यार्थी हित = OFFICERS FACTORY 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 167
☑️आम्ही objective आणि offline यावर ठाम आहे पण एक एक गोष्ट खात जा.
☑️☑️विद्यार्थी बहुमताचा आम्ही आदर करतोय = तुमच्या मागण्या योग्यच आहे. पण एक एक मागणी पूर्ण करून घ्या.
🙏नाहीतर तेलही गेले आणि तुपही गेले असे नको व्हायला ☑️
Note 👉सर्वात महत्वाचे मेगाभरती आज आत्ता लगेच सुरु करा = mpsc गट क 2026 मध्ये जागा add करा.
(आम्हाला असे वाटतेय =S-8 scale असणाऱ्या परीक्षासाठी एकाच exam ची मागणी करू....)
☑️☑️Prelim + mains म्हणजे फक्त time आणि पैसा व्यर्थ आहे ☑️☑️)
जॉईन 👉@officersfactory2026
3 167
😎Objective आणि Descriptive च्या वादावर रोहित दादांचे मत 🔥🔥🔥
👍आधी राजीनामा भेटूद्या.☑️☑️☑️
🫡पुन्हा तुमची Objective आणि Descriptive ची मागणी MPSC आयोगाला करा.☑️☑️☑️
जॉईन 👉
3 167
आपल्या चॅनेल वर poll घ्यायचा का descriptive vs objective चा???
3 167
Displ ❌
Disk ❌
Disruptive 😜
🔥🔥(अरे केहना क्या चाहते हो????)
🔥🔥मग आता कोणता पॅटर्न लागू आहे...🤔
🔥🔥कॉमेडी nights with कपिल ला मागे टाकले 😂
जॉईन 👉
3 167
मोठ मोठे क्लासेस वाले या अगोदर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ह्यांना भेटायला गेलेत,त्यानंतर यांनी माहोल केला आंदोलनात…..
🔥🔥लढेंगे,जितेंगे ,आक्रोश मोर्चा,आझादी आझादी करत Reels टाकल्या.
🔥🔥आज समजतय लढायला दम लागतो,आज खरी यांची गरज विद्यार्थ्यांना आहे आणि हे बिळात लपलेत.
👉याच विद्यार्थ्यांनी तुम्हाला मोठ केलेय कृपया त्यांच्यासाठी तरी या.
🔥🔥तुम्ही साधी आंदोलना बद्दल एकही post आपल्या चॅनेल वर टाकली नाही.
आम्हाला माहिती आहे = तुमच्यासाठी DESCRIPTIVE BEST आहे = कारण त्यातच पैसा आहे☑️☑️
(OBJECTIVE मध्ये जास्त पैसा नाही )
🔥🔥आज जे तिसरे आंदोलन आहे = तिथे indirectly खूप लोक support करणार = पण पारदर्शकता, पेपरफुटी, अध्यक्ष राजीनामा यावर तुम्ही एक शब्द पण बोलणार नाही ☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 167
🔥🔥रोहित दादांनी सर्वच मुद्दे घेतले आहेत..
🔥🔥आणि आंदोलनात फूट पडलेली नाही
( फूट पाडली जातेय मुद्दाम☑️)
🔥🔥99 % vs 1% याला फूट म्हणतात का.
(याला कुटनीती/राजनीती म्हणतात ☑️)
जॉईन 👉@officersfactory2026
3 167
विद्यार्थी मित्रांचा support नसेल तर सांगा तसे आम्ही या क्षणी थांबतो =आम्हाला यातून पैसा भेटत नाही.
आम्ही classes वाले व्यापारी पण नाही 🙏
आम्ही संघटना काढून पैसा गोळा करणारे पण नाही 🙏
आम्ही विद्यार्थी आहोत
☑️आमची पण इच्छा आहे = मुलांनी चॅनेल च्या post share कराव्या = फायदा सर्वांचा होईल 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 167
🔥🔥रोहित दादा बद्दल आमची भूमिका 🔥
1)रस्त्यावर झोपला रोहीत दादा, याला लोक प्रसिद्धी समजतील.ठीक आहे आपण याला प्रसिद्धी समजू.
( आजपासून एखाद्या आमदाराने स्वतः इथे या 👉जास्त नाही 1-2 रात्री रस्त्यावर झोपा= आम्ही तुमचे पण समर्थन करू 🔥🔥)
2) काही मोठ्या नेत्यांची मुल आम्ही स्वतः बघितले आहे = रस्त्यावर झोपायचे तर खूप लांब, साधे शेतकऱ्यांच्या बांधावर पण दिसत नाही.
3) आम्हाला यात राजकारण करायचे नाही ( पण हेच आंदोलन विद्यार्थी वर्गाचे होते = यात गट तट करून ब्रिटिशांची राजनीती अवलंबली गेली हेच खरंच दुर्दैवी आहे.
4) OFFICERS FACTORY ची भूमिका = तुम्ही 1/2/3 ऐवजी अजून 10 ठिकाणी जरी आंदोलन ला बसलेत तरी आम्ही काही बोलणार नाही = पण त्यातून फक्त विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे = विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे
🙏तूर्तास थांबतो = आणि विद्यार्थी मित्रांना आमची विनंती आहे = तुमचा आम्हाला पण पाठिंबा नसेल तर सांगा = आम्ही स्वतः थांबून घेतो.
🙏कारण 3 दिवस झाले आम्ही बघतोय =आम्ही सुरुवाती पासुन आंदोलन च्या update प्रत्येक क्षणी टाकत गेलो पण तसा response भेटला नाही 🙏
👉साधी link पण तुम्ही share करत नाही 😔
जॉईन 👉
3 167
मित्रांनो एकजुटीने लढलो तर = नोटिफिकेशन यायला वेळ लागणार नाही.... म्हणून आम्ही सांगतोय हे share करा....
आजचा दिवस निर्णायक दिवस आहे.☑️☑️
पवार साहेब स्वतः आंदोलन स्थळी येत आहे ☑️☑️
प्रत्येक ठिकाणी राजकारण करू नका = कर्म चुकणार नाही कोणालाच =परतफेड अटळ आहे ☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 167
मित्रांनो रोहित दादा आणि विद्यार्थी वर्ग आंदोलनाला बसून आज तिसरा दिवस सुरू झालाय 🫡🫡
आंदोलन सुरू होण्याच्या पहिल्या मिनिटापासून आपली OFFICER'S FACTORY टीम आंदोलनाच्या सर्व अपडेट विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी होत आहे💯💯
आंदोलन सोडून इतर कोणत्याच मुद्द्यावर post केलेली नाही 💯✅
आणि जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत आपण इतर कोणतीच post करणार नाही 🤝
OFFICER'S FACTORY= आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा 💯💯🤝🤝
अभ्यास तर सर्वांनाच करायचा आहे मित्रांनो, परंतु सध्या वेळ आपल्या न्यायासाठी, हक्कांसाठी लढण्याची आहे 🙏🙏
आजची शांततेच्या मार्गाने केलेली लढाई उद्या नक्कीच Post selection साठी महत्वाची ठरणार आहे 💯💯
ही लढाई MPSC च्या पारदर्शकतेसाठी आहे.
"पारदर्शकता" असेल तर पास व्हायला वेळ लागणार नाही 🎯💯💯
सर्वांना कळकळीची विनंती आहे की, आंदोलन सुरू आहे. सर्वांनी आंदोलन स्थळी हजार राहा. आपल्या मागण्या मांडा.
रोहित दादांची साथ खूप मोलाची आहे ❤️❤️
आंदोलन...
यशस्वी होत आहे 💯💯
यशस्वी होईलच 💯💯✅
सर्वांनी या 🙏🙏
आपल्या न्यायासाठी, हक्कांसाठी 🎯 🙏🙏
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
