🎯Upmateofficial🎯
الذهاب إلى القناة على Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
373
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
+1430 أيام
أرشيف المشاركات
🔅Upmate247 App 👇👇
❗️अभ्यासक्रम/Syllabus
❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers
❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz
❗️चालू घडामोडी/ daily current affairs
📌आजच Install करा 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning
♦️भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा...
✅मुख्य मुद्दे......
भरती सुधारणा (GR दिनांक 5 मे 2026)
संवर्ग (Cadre) संबंधित महत्वाचे
एकूण 553 संवर्गांचे सेवा नियम (RR) बदलले (Override)
समान कामाच्या संवर्गांना एकत्र करून नवीन वर्गीकरण
अनेक स्वतंत्र परीक्षा → आता एकसंध प्रणाली
⬇️ गट (Group) नुसार मोठे बदल
⬇️ गट-अ व गट-ब (राजपत्रित)
एकूण 103 संवर्गांचा समावेश (पूर्वी 57 होते)
18 नवीन सेवा तयार (93 संवर्ग समाविष्ट)
सर्व भरती आता MPSC मार्फत..💥
Join us @upmateofficial
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👇👇👇
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
📢 जा. क्र. १२४/२०२५
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर! 🎉
📝 निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे 🌐
👉 https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
✅ सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
📌तलाठी पदभरती
ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता मागणीपत्र शासनास सादर करणेबाबत.
सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स
Join us @upmateofficial
आज 12 वी चा निकाल...💣
महाराष्ट्र बारावी (HSC) निकाल पाहण्यासाठी या अधिकृत लिंक वापरा:
🔗 https://results.digilocker.gov.in
🔗 https://mahahsscboard.in
🔗 https://hscresult.mkcl.org
🎯 निकाल पाहण्यासाठी:
🔢 सीट नंबर टाका
👩 आईचे पहिले नाव (Mother's First Name) टाका
🖱️ "View Result" वर क्लिक करा
निकाल आज दुपारी 1 वाजल्यानंतर उपलब्ध होणार आहे.
📌जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक
अंतिम दिनांक - 14 मे 2026
🔸आदिवासी विकास विभाग .
♦️सुधारित चौकीदार सरळसेवा पदभरती 2026 जाहिरात
प्रसिद्ध झाली आहे .
एकूण पदसंख्या:⬇️ 478
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :⏬⏬
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
Join us @Aarogyabharti
HIGH COURT कोणालाही उत्तरांवर objections घ्यायचे असेल त्यांनी 30/04/2026 5:00 PM पर्यंत question number question paper set and solution image पाठवून OBJECTION घेऊ शकता
e-mail करा email id - 👇 recruitment@bhc.gov.in
