🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
الذهاب إلى القناة على Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 645
المشتركون
+324 ساعات
+277 أيام
+2730 أيام
أرشيف المشاركات
🚨 Police Bharti 2026
➕ संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी
➕ अंतिम रिविजन (भाग -१)
(घटक:१)-कालमापन दिनदर्शिका २)घड्याळ ३)आकृत्यांची संख्या मोजणे ४)घनाकृती ठोकळे ५)दिशा आणि अंतर, ६)नातेसंबंध
➕ अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण
➕ 360+ PYQs Analysis
📱 Youtube Live Session 📱
👉 Join Now 👈
▶️▶️▶️▶️▶️▶️▶️
https://www.youtube.com/live/nmNPALApSQg?si=aPJBNAoxbWTC048Y
सर्व विद्यार्थ्यानी सेमिनारला येताना या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावे 🙏🙏🙏
🌼पोलिस भरती २०२६🌼
👉 लेखी परीक्षेचा शेवटचा घाव…….
👉 संभाव्य १००० + वनलाइनर चालू घडामोडी
👉 जास्तीत जास्त गुण मिळवण्याची संधी चालू घडामोडी मध्ये
👉 आम्ही जे घेणार तेच परीक्षेला येणार
👉 चला तर मग भेटूया उद्या दुपारी २ वाजता
👉 कुठे - द लायन्स अकॅडमी लातूर येथे

आज होणाऱ्या यशोमार्ग पोलीस भरती लेखी परीक्षा सिरीज साठी हे तीन प्रकरणे 2.00 वाजता घेतले जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या प्रिंट काढून उदाहरणे सोडवावीत त्या सर्व प्रश्नाचे विश्लेषण लॉयन अकॅडमी, सिंगन कॉम्प्लेक्स लातूर ऑफलाईन 2.00 वाजता घेण्यात येणार आहे सर्वांनी उपस्थित राहावे.

OAG 2026" च्या अहवालानुसार आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे?
🤩 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती
📆 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2026
👼Apply Link :
https://morecruitment.maha-arogya.com/rec_application_form_dashboard.aspx
आज होणाऱ्या यशोमार्ग पोलीस भरती लेखी परीक्षा सिरीज साठी हे तीन प्रकरणे 2.00 वाजता घेतले जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या प्रिंट काढून उदाहरणे सोडवावीत त्या सर्व प्रश्नाचे विश्लेषण लॉयन अकॅडमी, सिंगन कॉम्प्लेक्स लातूर ऑफलाईन 2.00 वाजता घेण्यात येणार आहे सर्वांनी उपस्थित राहावे.
आज होणाऱ्या यशोमार्ग पोलीस भरती लेखी परीक्षा सिरीज साठी हे तीन प्रकरणे 2.00 वाजता घेतले जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या प्रिंट काढून उदाहरणे सोडवावीत त्या सर्व प्रश्नाचे विश्लेषण लॉयन अकॅडमी, सिंगन कॉम्प्लेक्स लातूर ऑफलाईन 2.00 वाजता घेण्यात येणार आहे सर्वांनी उपस्थित राहावे.
दुर्मिळ 'जंगली घुबड' (Forest Owlet) पक्षी कुनो राष्ट्रीय उद्यानात किती वर्षांनंतर पुन्हा आढळला?
भारतातील पहिले 'राज्य नाविन्यपूर्ण मिशन' (SIM) सुरू करणारे राज्य कोणते?
रणजी ट्रॉफी २०२५-२६ चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या हेलिकॉप्टरमधून भरारी घेतली?
नाशिक येथील चौथे विश्व मराठी संमेलन 2026 चे उद्घाटन कोणी केले?
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील कोणते गाव राज्यातील पहिले 'नेट झिरो' (Net-Zero) पंचायत गाव ठरले आहे?