🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
الذهاب إلى القناة على Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 648
المشتركون
+224 ساعات
+347 أيام
+3430 أيام
أرشيف المشاركات
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार भारत कोणत्या स्थानी आहे?
अलीकडेच 2024 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या रोगातून मुक्त झाल्याचे घोषित केले आहे?
कोणत्या भारतीय शहराला धूम्रपान मुक्त कायदा अंमलबजावणीसाठी "पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटी पुरस्कार" मिळाला आहे?
✨भारत आता अमेरिकेतील सर्वात मोठा स्मार्टफोन पुरवठादार देश बनला आहे, अन्य सर्व देशांना मागे टाकत ही कामगिरी केली आहे. 📱🌏🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖
लाईव्ह सेशन चालू आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे 👇🏻 👇🏻 👇🏻 https://www.youtube.com/live/oDRHz3JhWqw?si=IOq3HlFtXjjESMqh
