ar
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 637
المشتركون
+2424 ساعات
+247 أيام
+2430 أيام
أرشيف المشاركات
पोल वॉल्ट प्रकारात ५.४१ मीटर उडी मारून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा कुलदीप कुमार कोणत्या राज्याचा आहे?
Anonymous voting

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार, कमांडर ग्रँड क्रॉस' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणत्या देशाने सन्मानित केले आहे?
Anonymous voting

१४ आणि १५ मे २०२६ रोजी नवी दिल्लीत आयोजित 'ब्रिक्स' (BRICS) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले?
Anonymous voting

The Bench, the Bar, and the Bizarre' आणि 'The Lawful and the Awful' या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक कोण आहेत?
Anonymous voting

मे २०२६ मध्ये कोणत्या राज्य सरकारने समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous voting

वॉटर एड इंटरनॅशनलद्वारे २०२६ चा 'जल चॅम्पियन अवॉर्ड' कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous voting

नेदरलँड्सच्या कोणत्या अन्न सुरक्षा संशोधकाला २०२६ चा 'जागतिक अन्न पुरस्कार' (World Food Prize) जाहीर झाला आहे?
Anonymous voting

११ वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली आणि एकमेव महिला गिर्यारोहक कोण ठरली आहे?
Anonymous voting

धुरंधर पोलिस भरती बॅच १२ ते ४ प्रवेश सुरू……..
धुरंधर पोलिस भरती बॅच १२ ते ४ प्रवेश सुरू……..

उद्या सकाळी 9 वाजता चालू घडामोडी मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी……..🙏🙏🙏

🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨 ➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त ➡️ सरळ
🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨 ➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त ➡️ सरळ व सोप्या भाषेत मांडणी ➡️ संकल्पनेवर जास्तीत जास्त भर ➡️ वन लाइनर व बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश ➡️ प्रिंटेड नोट्स ➡️ चला तर मग भेटूया ➡️ कुठे?- द लायन्स अकॅडमी लातूर येथे ➡️ दिनाक- 17/05/2026 ➡️ वार- रविवार ➡️ वेळ- सकाळी 09 ते 11

नगर परिषद मीटिंग Update. 🔥 🔥 गट क व ड पदांच्या पद भरती बाबत पूर्ण तयारी झाली आहे. तरी काही जिल्ह्यातील नगरपरिषदेची बिंदू नामावली पूर्ण करणे काम चालू आहे. 7-8 दिवसात उर्वरित बिंदू नामावली काम पूर्ण होऊन जाहिरातींचा मार्ग मोकळा होईल. ज्या जिल्ह्यांची बिंदू नामावली पूर्ण झाली आहे त्यांनी कंपनी निवडून करार सुद्धा केला आहे. जिल्हा wise जाहिराती येणार 💯✅ काही जिल्हे TCS द्वारे exam घेतील काही जिल्हे IBPS द्वारे.

      ⭐️वर्ष व महोत्सव⭐️ 🥇25 वर्ष          - रौप्य महोत्सव  🥇50 वर्ष         - सुवर्ण महोत्सव  🥇60 वर्ष.        - हीरक महोत्सव  🥇75 वर्ष         - अमृत महोत्सव  🥇80 वर्ष         - सहस्त्र चंद्रदर्शन महोत्सव  🥇100 वर्ष        - शतक महोत्सव  🥇125 वर्ष        - शतकोत्तर रौप्य महोत्सव  🥇150 वर्ष.      - सार्ध शती महोत्सव .

पोलिस भरती वाले विद्यार्थी तयार रहा वर्दी Lover 🇮🇳🇮🇳
पोलिस भरती वाले विद्यार्थी तयार रहा वर्दी Lover 🇮🇳🇮🇳

विभागीय पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत द लायन्स अकॅडमीचे ४५६+ विद्यार्थी यशस्वी……..सर्वांचे हार्दिक अभिनंदन