ar
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 638
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
नाव नोंदणी आवश्यक……..

प्रिंट बाहेर नाही मिळाली तर अकॅडमी वर उद्या सकाळी उपलब्ध होईल

worksheet -12-07-2026.pmd.pdf3.79 MB

worksheet = Samaj Sudharak - Topan Nav.pdf3.09 MB

आज हजारो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या भविष्याच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही पण ऑनलाइन परीक्षेच्या नावा
आज हजारो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या भविष्याच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही पण ऑनलाइन परीक्षेच्या नावाखाली ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहोत. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना अजूनही इंटरनेट, संगणक आणि डिजिटल सुविधांचा समान लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत MPSC परीक्षा ऑनलाइन घेणे म्हणजे समान संधीच्या तत्त्वालाच तडा देणे होय. तलाठी भरती प्रक्रियेदरम्यान समोर आलेले गैरव्यवहार आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन परीक्षेच्या पारदर्शकतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. परीक्षा ज्ञानाची असावी... इंटरनेट स्पीड, संगणक कौशल्य किंवा पैशांची नाही! एकच मागणी... MPSC परीक्षा ऑफलाईन घ्या! ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांना न्याय द्या! "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ नको... समान संधी हा आमचा हक्क आहे!" ✊📚🇮🇳

10 जुलै वार शुक्रवार उद्या सकाळी 8:30 वाजता सर्व लायन्स अकॅडमी चे विद्यार्थी व अभ्यासिकेचे विद्यार्थी आपल्याकडे मध्ये एकत्र ह
10 जुलै वार शुक्रवार उद्या सकाळी 8:30 वाजता सर्व लायन्स अकॅडमी चे विद्यार्थी व अभ्यासिकेचे विद्यार्थी आपल्याकडे मध्ये एकत्र होऊया. इथून आपला मोर्चा एकदम शिस्तीमध्ये आणि घोषणा देत. टाऊन हॉल कडे आपण जाणार आहोत गांधी चौक च्या अलीकडे आणि तिथून जिल्हा परिषद च्या समोर येऊन आपल्या ठिया आंदोलन असणार आहे.

कामगार आयुक्तालय भरती निरीक्षक लेखापाल लघुटंकलेखक या पदांची परीक्षा 29 व 30 जुलै 2026 रोजी पार पडणार आहे
कामगार आयुक्तालय भरती निरीक्षक लेखापाल लघुटंकलेखक या पदांची परीक्षा 29 व 30 जुलै 2026 रोजी पार पडणार आहे

पोलीस भरती बॅच क्र.2 धुरंदर 2.O पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद. दुपारी बारा ते तीन या वेळेत नवीन बॅच सोमवारपासून सुरू झाली आहे..#lionsrajmudralatur #TheLonsAcademyLatur #bhingolesir #uttampawarsir #dilipade https://www.instagram.com/reel/Dagx0_YMmH5/?igsh=cXY5eWZ0c2tlN2gx

सर्वानी उद्या सेमिनारला येताना या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावे

worksheet -05-07-2026.pmd.pdf4.01 MB