cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

TCS - IBPS सरळसेवा भरती 2024

✔ TCS आणि IBPS. ✔राज्यसेवा /PSI, STI, ASO पूर्व/ मुख्य ✔मंत्रालय क्लर्क, Tax Asst,ExPSI ✔ तलाठी भरती, पोलिस भरती, आरोग्य विभाग, 🕵️ संपूर्ण सरळसेवा भरती सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा. टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
20 981
Obunachilar
-2624 soatlar
-677 kunlar
+60030 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

 ♦️आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक परीक्षा च्या तयारी साठी हा विशेष 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 चॅनेल तयार करण्यात आला आहे. 👉आरोग्य सेवक तांत्रिक पोल क्विझ.👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z 👉ग्रामसेवक  तांत्रिक पोल क्विझ.👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z जॉईन करा Link लवकरच Delete केली जाईल 🙏😊
Hammasini ko'rsatish...
Photo unavailable
♦️मेघालयातील गारो भाषेतील 'रिमडोगीट्टांगा' या लघुपटाने फ्रान्समध्ये रचला इतिहास जॉईन:@spardha_pariksha_point
Hammasini ko'rsatish...
Hammasini ko'rsatish...
Photo unavailable
♦️सौदी अरेबियात सापडला सोन्याचा डोंगर जॉईन:@spardha_pariksha_point
Hammasini ko'rsatish...
Photo unavailable
👉 दररोज काम करा, दररोज सुधारणा करा 🔥 ऑल इंडिया मॉक टेस्ट 12: MPSC अराजपत्रित सेवा 2024 - गट ब आणि क वर आमच्यासोबत जॉईन व्हा तारीख:- 25-मे-2024⚠️ « « आत्ताच नोंदणी करा » »👇 🔗https://applink.adda247.com/d/gXjetjxqsf 📝 MPSC अराजपत्रित सेवांसाठी अखिल भारतीय शिष्यवृत्ती परीक्षा 📝 टॉप 10 चे लीडरबोर्ड प्रकाशित केले जाईल फ्री बॅचमध्ये सामील व्हा ✅कूपन कोड: FREE 🔥MPSC संयुक्त मोफत PYQ चर्चा बॅच - 2024 फ्लॅट 100% सूट सह 🔗https://applink.adda247.com/d/bdXuPJKs65 #Adda247 सह ⁉️✍🏻 क्रॅक करा.
Hammasini ko'rsatish...
👍 1
Photo unavailable
♦️पुरवठा निरीक्षक निकाल बाबत.. 👉 निकाल ४ जून नंतरच.. जॉईन:@spardha_pariksha_point
Hammasini ko'rsatish...
🔰ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेमध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖राज्यसेवा पूर्व परीक्षा 🎖संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा
Hammasini ko'rsatish...
जाॅईन करा
मुलांचा ग्रुप
मुलींचा ग्रुप
♦️#ZP रायगड #CEA 👉जिल्हा परिषद रायगड CEA निकाल जॉईन:@spardha_pariksha_point
Hammasini ko'rsatish...
♦️PSI बॅच - 2022 :  फिजीकल नवी मुंबई कळंबोली ग्राउंड आजचा रिपोर्ट 👉 बोलवलेले एकुण विद्यार्थी - 220 👉उपस्थित विद्यार्थी - 178 👉डीसक्वालिफाय विद्यार्थी - 03 👉क्वालिफाय विद्यार्थी - 175 👉100 + मार्क्स -  01 ➡️ सूचना : 1. प्रथम उंची आणि छाती मोजणी...( पुन्हा बॅग कडे जाऊन दिलेले नाही ) ... परिणामतः उंची आणि छाती मोजणीसाठी जातानाच साहित्य घेऊन जाणे... 2. विद्यार्थ्यांचे 25 : 25 चे ग्रुप केले होते.... प्रथम सर्व ग्रुपचे रनिंग घेतले... त्यानंतर प्रत्येक ग्रुप नुसार लांब उडी , पुलअप्स , आणि गोळा फेक .....मात्र यामध्ये एकसारखा सिक्वेन्स नव्हता .... Source:- KSPP2O21 जॉईन: @spardha_pariksha_point
Hammasini ko'rsatish...
👍 1
Photo unavailable
🏃 मैदानी चाचणी 6 जून पासून सुरू होत आहे. ✍️ लवकरच लेखी परीक्षा ही सुरू होईल जोरात अभ्यास चालू ठेवा. 👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 💚 Next Generation Book 📖 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🔖 महाराष्ट्र पब्लिकेशन 🔖 ⭐️पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे ⭐️1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक ⭐️प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ⭐️मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. ⭐️ एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी ⭐️1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. ➡️ 2024 साठी खास स्ट्रॅटेजी ⚡ सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. ⚡ एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 😍 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. 🔖 दुकानात जाऊन स्वतः पहा. ❤️ योग्य ते पुस्तक निवडा. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही. 🖥️ दुकानात मिळत नसल्यास  online खरेदीची लिंक 👉 Mahabooks.in 😍44,000 + हाती आले हो, 👮पोलीस होणे सोपे झाले हो
Hammasini ko'rsatish...
👍 1