🔴 आरोग्य/ग्रामसेवक, सरळ सेवा भरती
😍 आरोग्य विभाग/ग्रामसेवक सर्व Notes 👇👇 परीक्षेत फक्त एवढंच करा .. ✅ सर्व विषयाचे Pdf उपलब्ध आहेत ✅ PDF download करून घ्या ✅ 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे 👇𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यानंतर Add केल जाईल 🔥✌️ 👇👇
Ko'proq ko'rsatish12 765
Obunachilar
+15724 soatlar
+9127 kunlar
+78430 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
Photo unavailable
🚨RPF Constable संपूर्ण माहिती 🚨
❕ RPF Constable
🔴 सर्व विध्यार्थ्यानी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Request टाका Channel Private आहे. Limited मेंबर Accepted.✅
➡️ चॅनेल Join करून नक्की फायदा घ्या
╔════════════════╗
▒ सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ टेस्ट सीरिज चालू आहे ▒
╚════════════════╝
🚔 ➡️ मेहनत तुमची साथ आमची 🚕
👇👇👇👇👇 🧨
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
‼️ लगेच क्लिक करा आणि जॉईन करुन घ्या..
✅ या Free टेस्ट चा सर्वांनी फायदा घ्या ✅
13600
Photo unavailable
🤔🤔 भारतातील खालीलपैकी कोणते TV चॅनल हे AI अँकर सुरू करणारे पहिले सरकारी TV चॅनेल ठरले आहे ?
DD किसान
संसद
DD सह्याद्री
13200
Photo unavailable
🔹 *भगीरथ UPDATE* 🔹
🟠 *दूरदर्शनचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश*
➡️ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित दोन निवेदक देणार माहिती
⭕️ DD Kisan टीव्ही चॅनल AI अँकर पहिले सरकारी टीव्ही चैनल ठरले.
⭕️ DD Kisan स्थापना :26 मे 2015
⭕️ डीडी किसान च्या दोन AI अँकर चे नाव :
1)AI Krish
2)AI Bhoomi
16300
Photo unavailable
🔹 *भगीरथ UPDATE* 🔹
🟨 *नौदलातील वरिष्ठ अधिकारी व्हाईस ॲडमिरल गुरचरणसिंग 'NDA'चे नवे कमांडंट*
➡️ ‘NDA ’चे मावळते कमांडंट व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांच्याकडून त्यांनी कमांडंट पदाची सूत्रे स्वीकारली.
➡️ नौदलात INS रणजीत आणि INS प्रहार या युद्धनौकांवर त्यांनी काम केले आहे.
➡️ गुचरणसिंग भारतीय बनावटीच्या तीन युद्धनौकांवर सुरुवातीच्या काळात (कमिशनिंग क्रू) काम करण्याची संधी मिळाली.
➡️ त्यांनी INS ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेवर गनरी ऑफिसर, INS शिवालिक या युद्धनौकेवर कार्यकारी अधिकारी आणि INS कोची, INS विद्युत, INS कुकरी या युद्धनौकांवर कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले आहे.
➡️ तर, नौदलाचा प्रशिक्षण तळ (गनरी स्कूल) असलेल्या आयएनएस द्रोणाचार्य येथे प्रशिक्षक व गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज येथे उपसमादेशक (डेप्युटी कमांडंट) म्हणूनही काम केले आहे.
19600
Photo unavailable
🔹 *भगीरथ UPDATE* 🔹
📝 *T20 ब्रँड ॲम्बेसेडर...4 व्यक्ती*
⭕️युवराज सिंग
⭕️Cris गेल
⭕️उसेन बोल्ट
⭕️ शाहिद आफ्रिदी
➡️ यंदा 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक होणार आहे.
15800
स्पेसएक्स प्रक्षेपणासाठी भारतातील पहिला स्वदेशी गुप्तचर उपग्रह कोणत्या संस्थेने विकसित केला ?Anonymous voting
- १) टाटा प्रगत प्रणाली लिमिटेड
- २) भारतीय अंतराळ संशोधन संस्था
- ३) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
- ४) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
👍 1
14400
अनुराग सिंग ठाकूर यांनी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुठे सुरू केले ?Anonymous voting
- १) मुंबई
- २) कोलकाता
- ३) गुवाहाटी
- ४) चेन्नई
14000
Photo unavailable
*विनम्र अभिवादन!*
*स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता यज्ञ म्हणजे सावरकर !*
*सतत धुमसत असलेला तप्त ज्वालामुखी म्हणजे सावरकर !*
*ज्याच्या श्वासाश्वासात मातृभूमीचाच ध्यास, म्हणजेच सावरकर !*
*तप्त, प्रदीप्त व्यक्तिमत्त्व, असामान्य कर्तृत्व, असीम धैर्य, पराकोटीचा त्याग, ऐकणाऱ्याला चेतविणारे अमोघ वर्तृत्व, रक्तात अंगार पेटविणारे लेखन, म्हणजे सावरकर !*
*'कमला', 'गोमांतक', 'रानफुले' सारखे काव्य रचणारे हळुवार मनाचे प्रतिभाशाली कवी म्हणजे सावरकर !*
*'१८५७ चे स्वातंत्र्यसमर', 'भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने', 'हिंदुपदपादशाही' सारखे ऐतिहासिक ग्रंथ लिहिणारे इतिहासकार म्हणजे सावरकर !*
*'संन्यस्त खड्ग', 'उःशाप' सारखी समाजाचे प्रबोधन करणारी नाटके लिहिणारे नाटककार सावरकर !*
*'काळे पाणी', 'मोपल्याचे बंड' कादंबऱ्या लिहिणारे कादंबरीकार सावरकर !*
*विज्ञाननिष्ठ, जातिभेद निर्मूलक, भाषा सुधारक, धर्मनिष्ठ, कैद्यांना शिकविणारे शिक्षक, विचारवंत आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही अटक झालेले सावरकर ! आणि अत्यंत शांतपणे जीवनाचा त्याग करणारे सावरकर !*
🙏🙏🙏👏👏👏
21300
हिंदूत्त्वाचे धगधगते अग्निकुंड, अनंत यातना सहन करूनही मातृभूमीसाठी प्राण हातावर घेऊन लढा देणारे क्रांतिवीर, शौर्यमूर्ती, थोर स्वातंत्र्यसेनानी, *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना* यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!
22300
हिंदूत्त्वाचे धगधगते अग्निकुंड, अनंत यातना सहन करूनही मातृभूमीसाठी प्राण हातावर घेऊन लढा देणारे क्रांतिवीर, शौर्यमूर्ती, थोर स्वातंत्र्यसेनानी, *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना* यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!
22700