🚨 स्पर्धा परीक्षा 2024
61 101Obunachilar
-4124 soatlar
-3087 kunlar
-1 80630 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Обуначиларнинг ўсиш даражаси
Ma'lumot yuklanmoqda...
🎆 सिकंदर शेख "कितवा महाराष्ट्र केसरी" बनला आहे ❓
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
🤼 63 वा महाराष्ट्र केसरी 🤼
🤼 64 वा महाराष्ट्र केसरी 🤼
🤼 65 वा महाराष्ट्र केसरी 🤼
🤼 66 वा महाराष्ट्र केसरी 🤼
🧐 योग्य उत्तर पाहिलं का 🧐
36110
🚨🚨 GROUND तारखा 100 % खऱ्या टाकल्या आहेत... 5 मिन मध्ये जॉईन करून घेणार
🚨कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा....
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
नोट्स टाकतो, एवढंच करा .😍😍 🚨🚨
🔥 ...वर्दी घालून 2024 गाजविणार बरका तुम्ही ... 🔥
📌 तारखा मध्ये 2..4 दिवसाचा बदल होऊ शकतो.. 99 टक्के accurate
1 35110
' श्रीकृष्णाणे अर्जुनाला गीता सांगितली '.
या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म........... आहे.Anonymous voting
- गीता
- अर्जुनाला
- श्रीकृष्णाने
- विधान कर्मक
👍 1
99300
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात.Anonymous voting
- सर्वनाम
- विश्लेषनाम
- सामन्यनाम
- भाववाचक नाम
👍 1
1 03800
" आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत ". या वाक्याचा प्रकार कोणता ❓️Anonymous voting
- केवल वाक्य
- मिश्र वाक्य
- संयुक्त वाक्य
- यापैकी नाही
👍 1
1 02500
18) "खालीलपैकी ओष्ठ्य व्यंजन कोणते ? (PSI-STI 2004)
"Anonymous voting
- प
- ख
- ड
- थ
👍 1
64500
तो फार हळू बोलतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.Anonymous voting
- बोलतो
- तो
- फार
- हळू
👍 1
64100
17) वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नंपुसकलिंगी एकवचनी असता कोणता प्रयोग होतो ?Anonymous voting
- संकीर्ण प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
👍 1
64600