cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
87 924
Obunachilar
-4224 soatlar
-2647 kunlar
+1 89430 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

१२०० रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने ५ वर्षांत दाम चारपट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?Anonymous voting
  • 60%
  • 40%
  • 12%
  • 30%
0 votes
12: 146 15:?Anonymous voting
  • 227
  • 225
  • 224
  • 223
0 votes
130 अणि 110 मी लांबीच्या दोन ट्रेन एका दिशेने जात आहेत. वेगवान ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पूर्णतः पास करण्यासाठी एक मिनीटाचा अवधी घेते. जर त्या दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने जात असतील तर एकमेकांना पूर्णतः पास करण्यासाठी 3 सेकंद घेतात. तर वेगवान ट्रेनचा वेग कितीAnonymous voting
  • 42 मी / सेकंद
  • 38 मी / सेकंद
  • 46 मी / सेकंद
  • 50 मी / सेकंद
0 votes
18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगांच्या खरेदी किंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?Anonymous voting
  • 400
  • 600
  • 750
  • 800
0 votes
होणारच... पोलीस भरती 2024 साठी उपयुक्त संदर्भ आजच खरेदी करा. होय 90% प्रश्न याच पुस्तकांवर आधारित आपल्या यशासाठी आजच वाचा 1.संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 93 वी आवृत्ती- के सागर https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha-ksagar/ 2.पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह लेखक विनायक घायाळ https://ksagar.com/product/police-constable-78-prashnapatrika/ 3.जनरल नॉलेज 5, 500प्रश्न - के सागर https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ 4.संपूर्ण मराठी-के सागर https://ksagar.com/product/sampurna-marathi/ 5.संपूर्ण बुद्धिमापन सुधारित 34 वी आवृत्ती- के सागर https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ 6.समग्र अंकगणित प्रा. हुमणे https://ksagar.com/product/samagra-ankganit/ www.ksagar.com www.ksagaronline.com Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Hammasini ko'rsatish...
🔰MPSC Book List . PDF
Hammasini ko'rsatish...
A हा एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो आणि तेच काम B हा 30 दिवसांत संपवतो. जर A ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल ?Anonymous voting
  • 15
  • 12
  • 18
  • 10
0 votes
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?Anonymous voting
  • 4
  • 8
  • 16
  • 19
0 votes
निता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 रु. व 25,000 रु. गुंतवितात. त्यांना 16,000रु. नफा होतो तर निताचा नफा किती ?Anonymous voting
  • 4,000 रु.
  • 8,000 रु.
  • 6,000 रु.
  • 10,000 रु.
0 votes
एका डब्यात काही चॉकलेट आहेत. बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट उरतात. जर डब्यातील चॉकलेट चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत ?Anonymous voting
  • 70
  • 20
  • 80
  • 84
0 votes