cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
88 048
Obunachilar
-3124 soatlar
-127 kunlar
+2 75230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailableShow in Telegram
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
Hammasini ko'rsatish...
1) 353
2) 355
3) 358
4) 360
✅ योग्य उत्तर पहा. 👉👉
PSI 2021. Final Recommendation List
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
PSI 2021 Final Cut off
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
PSI 2021 प्रसिद्धीपत्रक
Hammasini ko'rsatish...
संदीप आपल्या मासीक उत्पन्नाचे 30% घरभाड्यावर, 20% किराणावर 10% शिक्षणावर व 5% कपड्यावर खर्च करतो, तरीसुद्धा तो दरमहा 14,350 रू. बचत करतो, तर त्याचे मासिक उत्पन्न किती?Anonymous voting
  • 1)42,000
  • 2)41,000
  • 3)43,000
  • 4)40,500
0 votes
एका टाकीमध्ये 15% अल्कोहोलाचे 10 लीटर द्रावण आहे. 70% द्रावणाचे 10 लीटर मिळण्यासाठी, हे द्रावण 80% अल्कोहोल द्रावणांसोबत लीटर्समध्ये अंदाजे किती प्रमाणात बदलावे लागेल?Anonymous voting
  • 9 लिटर
  • 8 लिटर
  • 9.5 लिटर
  • 8.5 लिटर
0 votes
एका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45 टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. तसेच 35 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले,जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होतेAnonymous voting
  • 3200
  • 3600
  • 4000
  • 4200
0 votes
Photo unavailableShow in Telegram
अग्निवीर भरती मैदानी चाचणी वेळापत्रक जाहीर. जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 पुढे ढकलण्याबाबत परीक्षा दिनांक - 21 जुलै 2024 EWS to OBC कालावधी :- 9 जून 2024 जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
🌺 दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल🌺 📌 पुणे येथे 🌼 UPSC/MPSC/Banking/RRB/SSC.... परीक्षांसाठी दोन दिवसीय मोफत शिबिर ✴️ शिबिरासाठी केवळ 100 विद्यार्थ्यांना प्रवेश 🔹 दिनांक-8 जून व 9 जून 2024 📌 Time- 9 am ते 6 pm 🔹 ठिकाण- एम एम एम सी सी कॉलेज, डेक्कन, पुणे 🧩 दिव्यांग, अनाथ ,ट्रान्सजेंडर,आर्थिक दृष्ट्या मागास (सर्व जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी)... वरील गटातील विद्यार्थ्यांसाठी 🔹 महाराष्ट्रातील उत्तम मार्गदर्शक एकाच ठिकाणी ✴️ शिबिराची वैशिष्ट्ये 🔹 सर्व शिबिरार्थींना प्रशिक्षण मोफत 🔹 अभ्यास कौशल्य व रणनीतीचे मार्गदर्शन 🔹 शॉर्ट नोट्स व टेस्ट 🔹 UPSC MPSC साठी स्वतंत्र मार्गदर्शन 🔹 समुपदेशन व Mentorship उपलब्ध 🔺 राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम. ... सन2025 पासून Mpsc राज्यसेवेसाठी लागू होणारा नवीन वर्णनात्मक (Descriptive )पॅटर्न बाबत शिबिरात विशेष मार्गदर्शन 🔹 रजिस्ट्रेशन साठी फॉर्म भरा... https://forms.gle/p3DN2wkmESJ6m1um9 🔹 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक... https://chat.whatsapp.com/GHmvGFpjyYd5zUSztRg7dA 🔹 संपर्क 9890406717(व्हाट्सअप मेसेज करावा) https://wa.me/919890406717
Hammasini ko'rsatish...