cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Officers Katta™

राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध. त्याचबरोबर सर्व Detail Information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

Ko'proq ko'rsatish
Advertising posts
95 104Obunachilar
-6424 soatlar
-6007 kunlar
-2 67530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Обуначиларнинг ўсиш даражаси

Ma'lumot yuklanmoqda...

UPSC has released UPSC CAPF 2024 Notification . 1) Exam date - 4th August 2024 2) Last date to apply - 14th May 2024
Hammasini ko'rsatish...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध पद - Fire Department Recruitment 26 एप्रिल पासून अर्ज सुरू
Hammasini ko'rsatish...
राज्यसेवा 2024 च्या मूळ जाहिराती मध्ये BDO च्या खालील जागा होत्या. वर्ग 1- 27 वर्ग 2- 21 काल मंत्रालयातील आपल्या मित्रांनी माहिती दिल्यानुसार BDO वर्ग 1 च्या 51( म्हणजे 24 जागांची वाढ ) आणि वर्ग 2 च्या 26 ( म्हणजे 5 जागांची वाढ़ झाली आहे ) त्यामुळे त्याची बेरीज कमी होईल. 389 नाही तर 365 च बेरीज होते. आणि सर्वात महत्वाचे सहकार, DSLR आणि इतर कॅडर च्या जागांचा आयोगाकडे गेल्याचा RTI आल्याशिवाय 205 च्या शिवाय कोणत्याही आकड्याला तसा अर्थ उरत नाही. त्यामुळे सध्यातरी 205 हीच आपली मूळ जाहिरात आहे.
Hammasini ko'rsatish...
Combine 2024 अद्याप Revised जागा आयोगाकडे आलेल्या नाहीत. जाहिरात यायला वेळ लागेल.
Hammasini ko'rsatish...
20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 17 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve)उमेदवारांसाठी : 24 शब्दांच्या चुका माफ English Typing • पहिल्या 2000 keystrokes मध्ये जर 400 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 28 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve) उमेदवारांसाठी : 40 शब्दांच्या चुका माफ टीप : वरील आकडेवारीमध्ये तुम्हाला येणाऱ्या उताऱ्यातील ठरलेल्या Keystrokes मध्ये येणाऱ्या शब्दसंख्येनुसार बदल होऊ शकतो..
Hammasini ko'rsatish...
आमच्या जिल्ह्याला कधी मिळणार नवीन तलाठी ? आदिवासीबहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे.
Hammasini ko'rsatish...
निवडणुकांमुळे अडली नोकरभरती.. • राज्यसेवा पूर्वपरीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या • परीक्षेच्या तारखाच नाहीत नाहीत, विद्यार्थ्यामध्ये संताप जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटीची संधी असल्यामुळे यात किमान एक हजार वर्ग एकची पदे भरली जावीत. जेणेकरून जुन्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Hammasini ko'rsatish...
लॉरेओ पुरस्कार
Hammasini ko'rsatish...