cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे . ❣https://t.me/+3flqQQib35o4MzE1

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
157 090
Obunachilar
-17824 soatlar
+2 6317 kunlar
+5 84230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

⭕️♦️⚠️SBI JA MAIN Admit Card Out (FOR CANDIDATES WHOSE EXAM WAS NOT CONDUCTED IN FEB / MARCH 2024) ✅♦️👉लिंक- https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/oecla_fenr24/login.php?appid=8217f77201138cb5e96483cfd40d790d
Hammasini ko'rsatish...
👍 2
Photo unavailable
यवतमाळ तलाठी...35 अनुपस्थित
Hammasini ko'rsatish...
😭 12🤔 6👍 5
Photo unavailable
👍 3
Photo unavailable
ZP गोंदिया अर्ज संख्या
Hammasini ko'rsatish...
👍 2
Photo unavailable
कृषी सेवक #Update documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी) वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी.. कृषी सेवक निवड झालेल्याना विविध विभागांचे document verification साठीचे ई-मेल येत आहेत चेक करत चला याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी..
Hammasini ko'rsatish...
👍 8
Photo unavailable
Zp सिंधुदुर्ग वेळापत्रक
Hammasini ko'rsatish...
👍 2
Photo unavailable
चालू घडामोडी अधिकृत माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा... दर्जेदार चालू घडामोडी साठी एक चैनल... JOIN @Chalughadamodi_24
Hammasini ko'rsatish...
👍 5 1
Combine ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थीमित्रांसाठी वेळोवेळी प्रॅक्टिकल मार्गदर्शन आणि मदत करण्याचा उद्देशाने एक ग्रुप सुरु करत आहोत....कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे वेळोवेळी सांगितलं जाईल..वैयक्तिक मार्गदर्शनही करणार आहोत. रेवणसिद्ध कदम (PSI 2020 RANK 45) रोहीत जाधव (PSI 2020 RANK 48) उद्धव पोखरकर (PSI 2020 RANK 163) सध्या आम्ही तिघे तुमच्यासोबत असणार आहोत, आमच्या तिघांचाही पहिलाच attempt होता.. Thank You.. Join- https://t.me/combinementortop
Hammasini ko'rsatish...
🚨COMBINE MENTOR🚨

Revansiddha Kadam [PSI 2020 Open General Rank 45 ] Rohit Jadhav [PSI 2020 Open General Rank 48] आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे... "Consistency is the Target, Result will follow..!!" I'd - @Combinementortop1

👍 2
❇️ भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे ❇️ बंदरे - राज्य 1) कांडला - गुजरात 2) मुंबई - महाराष्ट्र 3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट् 4) मार्मागोवा - गोवा 5) कोचीन - केरळ 6) तुतीकोरीन - तमिळनाडू 7) चेन्नई - तामीळनाडू 8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश 9) पॅरादीप - ओडिसा 10)न्यू मंगलोर - कर्नाटक 11) एन्नोर - आंध्रप्रदेश 12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल 13) हल्दिया - पश्चिम बंगाल
Hammasini ko'rsatish...
👍 13
Photo unavailable
छाया कदम अभिनित चित्रपटाला कान्समध्ये 'ग्रांप्री' पुरस्कार अनुसूया सेनगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
Hammasini ko'rsatish...
👍 10