cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

पहिली ते बारावी स्पर्धा परीक्षा तयारी

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganTil belgilanmaganToif belgilanmagan
Reklama postlari
167
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Hammasini ko'rsatish...
परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या 5 वी आणि 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिलपर्यंत लांबणीवर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातून 7 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आता ही परीक्षा एप्रिलपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. Subscribe :

https://bit.ly/3K6xDvv

Zee24Taas LIVE TV :

https://bit.ly/3A10GMe

Website :

https://zeenews.india.com/marathi

Social Media Links : - Like Page - www.facebook.com/zee24taas - Subscribe Us - www.youtube.com/zee24taas - Follow Us - www.twitter.com/zee24taasnews - Follo Us - www.instagram.com/zee24taas ------------------------------------------------------------- Official APP Download Zee24Taas App : http://onelink.to/xuur2f ------------------------------------------------------------- Playlists : Headlines Today | हेडलाईन्स -

https://bit.ly/3nBVF7Q

Special Report | स्पेशल रिपोर्ट -

https://bit.ly/3IcxfK0

Marathi Leaders । मराठी लीडर्स -

https://bit.ly/3tyISH7

Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट -

https://bit.ly/3A9JSCF

24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट -

https://bit.ly/3FETKp2

Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या -

https://bit.ly/3Ictqo4

5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या -

https://bit.ly/3nDwdyG

गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas -

https://bit.ly/3FFcwNp

--------------------------------------------------------------------------------------- #zee24taaslive #zee24taas #MarathiNews

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम गुण मिळवून गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. दर रविवारी होणाऱ्या मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी मेरिट विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर आपली माहिती अचूक भरावी.कार्यशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती पडताळून जिल्हानिहाय यादी लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती https://forms.gle/jT8WV6rVmL5obj259
Hammasini ko'rsatish...
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) मेरीट विद्यार्थी नोंदणी

राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी असणार्‍या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) 2020-21 मध्ये गुणवत्ता यादीत मेरीट आलेल्या विद्यार्थ्यानी आपली माहिती अचूक भरावी. कार्यशाळेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित केली जाईल.

*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा* ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 दिनांक : 23 जानेवारी 2022, रविवार 🎯 वेळ : सकाळी :11:00 वा https://youtu.be/OWIyKgLcSik ➖➖➖➖➖➖➖➖ *तज्ञ मार्गदर्शक* *मा. श्री मारुती बाबा कदम*, आटपाडी (सांगली) {बुद्धिमत्ता} *मा. श्रीमती. उज्वला तायडे* (अकोला) {विज्ञान} ➖➖➖➖➖➖➖➖ सूत्रसंचलन : *श्रीमती मनीषा साळवे*(वर्धा) आभारप्रदर्शन : *श्रीमती. रेणुका मोरे* (वर्धा) ➖➖➖➖➖➖➖➖ विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे. प्रत्येक घटकावर आधारित आठवडी सराव चाचण्या व प्रश्नपत्रिकांसाठी डिजिटल क्विझ बुक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
Hammasini ko'rsatish...
NMMS व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा - RSSP (23 January 2022)

रूपरेषा... तज्ञ मार्गदर्शक... मा. श्री महादेव इरकर (विरार) {बुद्धिमत्ता} मा. श्रीमती. उज्वला तायडे (अकोला) {विज्ञान} ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सूत्रसंचलन : श्रीमती. मनीषा साळवे (वर्धा) आभारप्रदर्शन : श्रीमती. रेणुका मोरे (वर्धा) --------------------------------------------------------------------------------------------------------- शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

RSSP बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.

https://t.me/std8nmms

Useful For - Scholarship exam Std 8 Scholarship exam 2021 Scholarship exam Scholarship exam English Scholarship exam Intelligence Test

सराव चाचणी विषय : इतिहास इतिहासाची साधने लिंक: https://forms.gle/TwZGLQEBD2Qxt3hq6
Hammasini ko'rsatish...
१. इतिहासाची साधने

Hammasini ko'rsatish...
1इतिहासाची साधने (Responses)

Form Responses 1 Timestamp,Score,<a href="#rangeid=172224799">विद्यार्थ्याचे नाव </a>,पुण्यातील----------येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणांस महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पहावयास मिळतात?,सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी "बहिष्कृत भारत" या पत्राची सुरुवात कधी करण्या...

*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १० एप्रिल २०२२ ला होणार* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यासाठी रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्र प्रकाशित झाले आहे . महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना याबाबत कळवावे व परीक्षेस प्रविष्ट होण्यास प्रोत्साहित करावे, ही नम्र विनंती🙏 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती.*
Hammasini ko'rsatish...
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा* ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 दिनांक : 23 जानेवारी 2022, रविवार 🎯 वेळ : सकाळी :11:00 वा https://youtu.be/OWIyKgLcSik ➖➖➖➖➖➖➖➖ *तज्ञ मार्गदर्शक* मा. श्री महादेव इरकर (विरार) {बुद्धिमत्ता} मा. श्रीमती. उज्वला तायडे (अकोला) {विज्ञान} ➖➖➖➖➖➖➖➖ सूत्रसंचलन : श्रीमती मनीषा साळवे (वर्धा) आभारप्रदर्शन : श्रीमती. रेणुका मोरे (वर्धा) ➖➖➖➖➖➖➖➖ विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे. प्रत्येक घटकावर आधारित आठवडी सराव चाचण्या व प्रश्नपत्रिकांसाठी डिजिटल क्विझ बुक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
Hammasini ko'rsatish...
NMMS व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा - RSSP (23 January 2022)

रूपरेषा... तज्ञ मार्गदर्शक... मा. श्री महादेव इरकर (विरार) {बुद्धिमत्ता} मा. श्रीमती. उज्वला तायडे (अकोला) {विज्ञान} ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सूत्रसंचलन : श्रीमती. मनीषा साळवे (वर्धा) आभारप्रदर्शन : श्रीमती. रेणुका मोरे (वर्धा) --------------------------------------------------------------------------------------------------------- शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

RSSP बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.

https://t.me/std8nmms

Useful For - Scholarship exam Std 8 Scholarship exam 2021 Scholarship exam Scholarship exam English Scholarship exam Intelligence Test

स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 दिनांक : 16 जानेवारी 2022, रविवार 🎯 वेळ : सकाळी :11:00 वा ➖➖➖➖➖➖➖➖ https://youtu.be/eNn6bW_Mp8M ➖➖➖➖➖➖➖➖ तज्ञ मार्गदर्शक... मा. श्रीमती. अंजली ओगले (मुंबई) {गणित} मा. श्री. प्रशांत मगदूम (कोल्हापूर) {इतिहास} ➖➖➖➖➖➖➖➖ सूत्रसंचलन : मा. श्रीमती. उज्वला तायडे आभारप्रदर्शन : श्रीमती. सुरेखा माकोडे ➖➖➖➖➖➖➖➖ विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना खालील लिंकच्या आधारे टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यास सांगावे ही नम्र विनंती. https://t.me/std8nmms राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती
Hammasini ko'rsatish...
NMMS व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा - RSSP (16 January 2022)

रूपरेषा... तज्ञ मार्गदर्शक... मा. श्रीमती. अंजली ओगले (मुंबई) {गणित} मा. श्री. प्रशांत मगदूम (कोल्हापूर) {इतिहास} ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सूत्रसंचलन : मा. श्रीमती. उज्वला तायडे आभारप्रदर्शन : श्रीमती. सुरेखा माकोडे --------------------------------------------------------------------------------------------------------- शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

RSSP बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.

https://t.me/std8nmms

Useful For - Scholarship exam Std 8 Scholarship exam 2021 Scholarship exam Scholarship exam English Scholarship exam Intelligence Test