cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
49 621
Obunachilar
-1724 soatlar
-1287 kunlar
-39830 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

✍ कोणतेही सूत्र न वापरता 15 जुलै पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
Hammasini ko'rsatish...
🛑 Join Now 🛑
🟣 जुलै महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 156 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
Hammasini ko'rsatish...
✍️♦️भारतीय राज्यघटनेची कोणती तरतूद 1949 रोजी लागू झाली नव्हती ?Anonymous voting
  • नागरिकत्व
  • तात्पुरती संसद
  • निवडणुका
  • मूलभूत हक्क
0 votes
✍️♦️भारतीय राज्यघटनेत अशी कोणती पात्रता आहे जी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत आहे परंतु उच्च न्यायालयाच्या बाबतीत नाही ?Anonymous voting
  • भारताचा नागरिक असणे
  • वकिलीचा अनुभव असणे
  • निष्णात कायदे पंडित असणे
  • वरीलपैकी सर्व
0 votes
✍️♦️भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदनुसार भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट होत नाही ?Anonymous voting
  • अनुच्छेद 44
  • अनुच्छेद 15
  • अनुच्छेद 25
  • अनुच्छेद 49
0 votes
Photo unavailableShow in Telegram
Optional Courses for UPSC, MPSC 2025 Admissions Started..📖 Join us for Demo Sessions📚 Subjects: 👉 Political Science and International Relations 👉 Sociology 👉 Anthropology 👉 History 👉 Geography 👉 Agriculture 💻 Live on Google Meet 📍OFFLINE : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 🛑 Registration link: https://forms.gle/Y2yqA2iw7qdNXNH8A For more details, contact: 080-69015454
Hammasini ko'rsatish...
ERRORLESS पोलीस भरती 2024 44000 + sample pdf 📱Online खरेदीची लिंक Mahabooks.in
Hammasini ko'rsatish...
44,000+ sample pdf 1300 pages.pdf18.09 MB
पोलीस_भरती_स्पेशल_चालू_घडामोडी_current_express.pdf18.70 MB
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरतीच्या शेवटच्या टप्प्यात काय अभ्यास करावा? 👉 झालेले प्रश्न आणि चालू घडामोडी व्यवस्थित अभ्यासा. 🙏पोलीस भरतीचे प्रश्न रिपीट होतात का?  👉 80 ते 90 टक्के प्रश्न रिपीट होतात. 🙏 पोलीस भरतीच्या प्रश्नांचे विश्लेषण आवश्यक आहे का? 👉 झालेल्या प्रश्नावर आधारित अनेकदा तसेच प्रश्न येतात म्हणून विश्लेषण आवश्यक आहे. ? याआधी आलेले प्रश्न डिटेल विश्लेषणासह एखादी पुस्तक उपलब्ध आहे का? 👉 सध्या महाराष्ट्र पब्लिकेशनचे 44,000 प्लस हे एकमेव पुस्तक असे आहे ज्यामध्ये झालेले प्रश्न प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह उपलब्ध आहेत. ? याचा परीक्षेला फायदा होईल का? 👉 100% फायदा होणार याच पुस्तकातून सर्वात जास्त प्रश्न येणार आहेत. ? 44 हजार प्लस या पुस्तकात कोणकोणते विषय आहेत? 👉 चालू घडामोडी मराठी सामान्य ज्ञान गणित व बुद्धिमत्ता. हे सर्व विषय. ? हे पुस्तक सेपरेट उपलब्ध आहे का? 👉 भाग 1 - चालू घडामोडी मराठी व सामान्य ज्ञान 👉 भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता  ? हे पुस्तक खूप मोठे आहे इथून पुढे वाचून होईल का? 👉 होय. नक्की वाचून होईल कारण प्रश्न आणि विश्लेषण खूपच सुटसुटीत दिल्यामुळे वाचायला सोपे जाते. ? या पुस्तकाची किंमत जरा जास्तच आहे का? 👉 होय. पुस्तकाच्या पानानुसार त्याची किंमत ठरत असते. या पुस्तकांमध्ये जास्त पानं आहेत म्हणून जास्त किंमत आहे. पण झेरॉक्स पेक्षाही खूप कमी किमतीत आहे. ? एवढं कौतुक करताय. हे पुस्तक भारी कशावरून म्हणायचं? 👉 तुम्ही विद्यार्थी आहात. हुशार आहात. दुकानात जा. या पुस्तकाची इतर पुस्तकांसोबत तुलना करा. योग्य ते पुस्तक घ्या. ( 7 जुलै चा पेपर झाल्यावर स्वतः तपासून पहा. याच पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न आलेले असतील.)
Hammasini ko'rsatish...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
ICC पुरुष T20 विश्वचषकातील काही रेकॉर्ड
◾️सर्वोच्च धावसंख्या : 206 (श्रीलंका) : 2007 ◾️सर्वात कमी धावसंख्या : 39 (युगांडा) : 2024 ◾️सर्वात जास्त एकूण धावा : विराट कोहली : 1292 धावा ◾️सर्वाधिक वैयक्तिक धावा : बीबी मॅक्युलम :123 धावा (2012) ◾️सर्वात जास्त 50 : विराट कोहली ( 15 वेळा 50) ◾️सर्वात जास्त 0 वर आउट : शाहिद आफ्रिदी ( 5 वेळा) ◾️सर्वात जास्त Six : गेल ( 63 वेळा Six) ◾️सर्वात जास्त विकेट : शाकिब अल हसन (50 विकेट) ◾️सर्वाधिक कॅच : डीए वॉर्नर (AUS) 25 कॅच ◾️सर्वाधिक सामने खेळणारा : रोहित शर्मा ( 47 सामने)
------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
Target 2026 🎯 #freeseminar UPSC & MPSC - 2 वर्षांचा Plan Preparatory Course Demo session 2026 चा UPSC, MPSC attempt देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन मार्गदर्शक : श्री. केतन सांडे सिनिअर faculty - चाणक्य मंडल परिवार 👉 दिनांक : 6 जुलै 2024 👉 वेळ : सायं. 6 वाजता 📍 Offline - चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 💻 Online - Live on Google Meet प्रवेश नि:शुल्क, नाव नोंदणी आवश्यक https://forms.gle/neXMPn9CCXifRiYA6 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.