cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🚨 स्पर्धा परीक्षा 2024

GK चे सर्वात मोठे चॅनेल नक्कीच जॉईन करा 🔥👑👇

Більше
Рекламні дописи
61 101Підписники
-4124 години
-3087 днів
-1 80630 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Показати все...
👍 1😱 1
🎯🎯सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • आद्यार्थी
  • संकेत
  • केवल वाक्य
  • संयुक्त वाक्य
0 votes
👍 1
🎯🎯इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.Anonymous voting
  • उ-कारान्त
  • ए-कारान्त
  • आ-कारान्त
  • ई-कारान्त
0 votes
👍 1🔥 1
'सुलक्षणी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?Anonymous voting
  • सगुण
  • सुशिक्षित
  • उद्धट
  • अवलक्षणी
0 votes
👍 2
🎯🎯'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ?Anonymous voting
  • अचानक
  • अकस्मात
  • अकल्पित
  • आगंतुक
0 votes
खालीलपैकी काही शब्दांचे अनेकवचन करताना नामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात जसे, अ) लाडू ब) लिंबू क) गहू ड) पाखरू वरील उदाहरणांतील योग्य पर्यायी उत्तर निवडा.Anonymous voting
  • अ, ब
  • अ, क
  • ब, ड
  • वरील पैकी नाही
0 votes
👍 1
🎯🎯खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण गरिबांना मदत करावी.Anonymous voting
  • गरिबांना
  • आपण
  • मदत
  • करावी
0 votes
👍 1
🎯🎯'आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायांतून ओळखा.Anonymous voting
  • आत्मशांती
  • आत्मचरित्र
  • आत्मपुराण
  • आत्मस्तुती
0 votes
👍 2
✅ कृपया 'या' 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 झेरॉक्स काढून ठेवा सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 करून घ्या 👇👇 ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝ परिक्षेच्या बाबतीत सिरीयस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप बनवला आहे ह्यात नोट्स, टेस्ट पेपर आणि मार्गदर्शन करणार आहोत ग्रुप जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा 👉 परीक्षेची तयारी करण्यासाठी जॉईन करा 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 सुचना : लिंक थोड्याच वेळात Delete करण्यात येईल. ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝
Показати все...
Saarthi Education आता PUNE मध्ये ✅ 📌Banking/Insurance/Railway/SSC/MBA CET तसेच इतर केंद्रीय परीक्षांच्या तयारीसाठी एक विश्वसनीय संस्था. 📌सन 2023-24 मध्ये 1000+ Bankers घडविणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था 📌अधिक माहितीसाठी हा Video नक्की बघा...👇👇👇 https://youtu.be/8SEHaSYUurQ https://youtu.be/8SEHaSYUurQ https://youtu.be/8SEHaSYUurQ
Показати все...
👍 1