स्पर्धा परीक्षा तयारी (official)™
स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स
Більше87 866
Підписники
-5324 години
-2657 днів
+1 92930 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
परवा सोमवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल?Anonymous voting
- 25
- 3
- 4
- 22
62020
एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती ?Anonymous voting
- 165
- 175
- 180
- 195
61920
1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?Anonymous voting
- 10 रू
- 12 रू
- 15 रु
- 8 रु
58020
एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?Anonymous voting
- 16 ली.
- 10 ली.
- 21 ली.
- 39 ली.
41720
अखेर प्रतिक्षा संपुष्टात
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅
👉वैशिष्ट्ये-
👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे.
👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक
👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक
👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक
👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना
👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स
👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon
https://amzn.to/47U88sS
👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
मो. 9552976452
66400
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
66200
खालीलपैकी कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात ?Anonymous voting
- अलेप्पी
- कालिकत
- कोची
- कांडला
1 12910
खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही ?Anonymous voting
- इंद्रायणी
- पेनगंगा
- वर्धा
- तेरेखोल
1 05910
चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते?Anonymous voting
- कोयना
- भीमा
- कृष्णा
- गोदावरी
87210
................गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.Anonymous voting
- कांडला
- कोची
- मांडवी
- वरीलपैकी नाही
1 08210