cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

History By Sachin Gulig

MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त 🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯दररोज प्रश्नांचा सराव 🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material 🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे 9545600535 /@india123

Більше
Рекламні дописи
57 278Підписники
-1924 години
-1827 днів
-1 26930 днів
Архів дописів
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 जो चीज आपको Challenge करते है वही चीज आपको change करती है!☝️ ✦Good Morning Officers📚🚨
Показати все...
👍 6
👍 1
🛑 एका मताची किंमत II अवश्य मतदान करा ♻️ Vote For Change ♻️ ⏰ सकाळी 9 वा. लिंक: https://youtu.be/GVaTdj5xCIA https://youtu.be/GVaTdj5xCIA
Показати все...
1
🔴 महाराष्ट्रातील महत्वाचे समाजसुधारक 1) महात्मा फुले:- संपूर्ण जीवनपट https://youtu.be/LrOQ-mPHm_Q 2) छत्रपती शाहू महाराज : संपूर्ण जीवनपट https://youtu.be/W3PwX72XlLg 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर :- संपूर्ण जीवनपट https://youtu.be/VfRm0ba6_o8 4) अण्णा भाऊ साठे: संपूर्ण जीवनपट https://youtu.be/n0sEJTxdeAQ 5) छत्रपती शिवाजी महाराज:- जयंती विशेष https://youtu.be/GQivqMWLois 6) लोकहितवादी:- संपूर्ण जीवनपट https://youtu.be/UZcuXoeVc1Q 7) सावित्रीबाई फुले:- संपूर्ण जीवनपट https://youtu.be/TM2hVf9rnfI 8) रमाबाई आंबेडकर:- संपूर्ण जीवनपट https://youtu.be/OMSGC8IHOJY 9) न्या. रानडे:- संपूर्ण जीवनपट https://youtu.be/71Oe6jW7mf0 10) नाना जगन्नाथ शंकरशेठ: संपूर्ण जीवनपट https://youtu.be/KJfUaqEE2kM Download "History By Sachin Gulig" App Now: https://rb.gy/uzv4xq संपर्क : 9545600535
Показати все...
👍 12🔥 1
👍 1
पुस्तके गप्प असतात, पण जो वाचन करतो त्याला बोलायला आणि लढायला शिकवतात.
Показати все...
👍 14 5
👍 7
👌 2
𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗦𝗔𝗖𝗛𝗜𝗡 𝗦𝗜𝗥 📚ज्ञानोदय मधील लेखनास प्रत्युत्तर देण्यासाठी खालीलपैकी कोणती नियतकालिके सुरू करण्यात आली होती?अ)चंद्रिका ब)विचारलहरी क)समर्थदीपिका ड)अरुणोदयAnonymous voting
  • अ ब आणि क
  • वरील सर्व
0 votes
🔥 7👍 1
✍️𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗦𝗖𝗛𝗜𝗡 𝗦𝗜𝗥 📚ज्ञानोदय मधील लेखनास प्रत्युत्तर देण्यासाठी खालीलपैकी कोणती नियतकालिके सुरू करण्यात आली होती?अ)चंद्रिका ब)विचारलहरी क)समर्थदीपिका ड)अरुणोदयAnonymous voting
  • अ ब आणि क
  • वरील सर्व
0 votes
✍️𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗦𝗔𝗖𝗛𝗜𝗡 𝗦𝗜𝗥 📚ज्ञानोदय मधील लेखनास प्रत्युत्तर देण्यासाठी खालीलपैकी कोणती नियतकालिके सुरू करण्यात आली होती?अ)अरुणोदय ब)विचारलहरी क)समर्थ दीपिका ड)अरुणोदयAnonymous voting
  • अ ब आणि क
  • वरील सर्व
0 votes
🔥 3
✍🏻️सचिन गुळीग सर 📚अ)1917 साली कलकत्ता येथील अधिवेशनासाठी अ‍ॅनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या. ब)काँग्रेस अधिवेशनासाठी विजयालक्ष्मी पंडित या पहिल्या भारतीय अध्यक्षा बनल्या.Anonymous voting
  • अ बरोबर ब चूक
  • दोन्ही बरोबर
0 votes
👍 5😍 2🥰 1
✍🏻️सचिन गुळीग सर 📚भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी कोणत्या वृत्तपत्रात चाक्या म्हसोबा या शीर्षका अंतर्गत छापण्यात आली?Anonymous voting
  • ज्ञानदर्पण
  • ज्ञानोदय
0 votes
👍 12
✍🏻️सचिन गुळीग सर 📚सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम यांच्यातील परंपरागत रुढीवर आघात करण्यासाठी कोणते वर्तमानपत्र सुरू केले?Anonymous voting
  • तहजीब उल अखलाख
  • रोझनाम खबरे
0 votes
👍 11🫡 1
👍 2
✨ *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!* ✨ *मराठी नववर्षाच्या* आपल्या सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होण्यास उदय अभ्यासिका आपल्या सोबतच आहे. *मराठी नूतनवर्ष निमित्त फिस फक्त फुल टाईम AC- 699/₹ .* (न्यू उदय हॉल- क्र ०२)                उदय अभ्यासिका अंजली टॉकीज च्या बाजूस खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर 9420309520
Показати все...
👍 2
अभिनंदन PSI प्रीतम कुद्रे ✍🏻 घरी अठरा विश्व दारिद्र्य, वडील बँड वाजवण्याचं काम करतं. 👇🏻 जिद्दीने पेटून उठलात की यश मिळतंच
Показати все...
27👍 16👏 2🙏 2
इतिहासाच्या सर्व बॅचेसवर वर्षातून फक्त एकच दिवस (जन्मदिनानिमित्त) offer असेल 🎂 5 May 🎂 (कमी fee मध्ये सर्वांनी इतिहास शिकवा)
Показати все...
👍 13
🎂
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील!😊 ✦Good Morning Officers📚🚨
Показати все...
👍 17 4👌 2
🔵 केशवानंद भारती खटला ✍ 51 वर्ष पूर्ण 👇🏻👇🏻 https://www.instagram.com/reel/C6OOP0HMErt/?igsh=NDkxMnM3dnY5c2pm आवडल्यास Follow & Share करा 👉join - @polity4all
Показати все...
🟢 संयुक्त गट ब आणि क या परीक्षांसाठीची जाहिरात कधीही येऊ शकते..
Показати все...
👍 30
2024 साठी PSI च्या 441 जागांसाठीचे मागणीपत्र प्राप्त. पुन्हा वाढ होईल. 👇🏻 📌 अभ्यासाचा योग्य प्लान बनवू नका. 📌 योग्य साहित्य वापरू नका. 📌 योग्य मार्गदर्शन घेऊ नका. 📌 अवघड विषय सोपा करू नका. 📌 जाहिरात नाही म्हणून अभ्यास करू नका. 📌 स्वतःला अजिबात Positive ठेऊ नका.
Показати все...
UPSC  2025 वेळापत्रक जाहीर.... UPSC पूर्व परीक्षा 2024 : 16 जून 2024 UPSC पूर्व परीक्षा 2025 : 25 मे 2025
Показати все...
👍 9🔥 3
.................... ✍️ उस समय के लिए मेहनत कर रहे है जब हम खुद से कह सके मुश्किल तो था पर मैंने कर दिखाया! ✦Good Morning Officers📚🚨
Показати все...
👍 31 7🙏 2😍 2
👍 5
​​  🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩. 🚩🚩🚩🚩                       .     💥  स्टडी झोन 💥           सकाळी 7 ते रात्री 11 फुल AC 💯अभ्यासिके बाहेरील कोणतेही एक ऍडमिशन आणा व प्रत्येकी 100/-डिस्काउंट मिळवा  💎 हाय स्पीड वाय फाय. 💎 आरामदाई कुशन खुर्ची सहित 💎 पूर्णपणे  वातानुकूलित 💎 ग्रुप डिस्कशन साठी व जेवनासाठी हॉल 💎  RO थंडगार पिण्याचे पाणी 💎 मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रह 💎 प्रत्यक डेक्सलां लॉकर व सॉफ्ट बोर्ड व चार्जिंग साठी पॉईंट. 💎 डोळे संरक्षण लाईट ◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा. 🏬 ठिकाण : उदय अभ्यासिकेच्या खाली अंजली टॉकीज च्या बाजूस उदय झेरॉक्स समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर 📞 अधिक माहितीसाठी संपर्क- 9420309520 9762178178
Показати все...
🔥एक दिवस डेमो साठी फ्री बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा. लिमिटेड सीट बाकी
Показати все...