cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

विचार मनातले चॅनेल वर तुमच्या कविता , लेख , विचार , कला इत्यादी पोस्ट करण्यासाठी खालील telegram ID वर पाठवा .👇 ओनर ऑफ चॅनल:- आशु छाया प्रमोद @ashucpthoughts Admin वैष्णवी खलसे @VKhalse_6850 ओम शेळके @Ommshelke सुनंदा पोखरकर @Mukta323 विशाखा इंगोले @VSI22

Больше
Рекламные посты
1 077
Подписчики
+224 часа
+47 дней
+2130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Repost from N/a
Фото недоступноПоказать в Telegram
तुझ्याच छायेत वाढलो रे वृक्षा, अन् तुझ्याच छायेत खेळलो मी... नि तुझीच कत्तल करून रे वृक्षा, जणू स्वतःचे शरण रचून आलो मी.... ✍️आशु छाया प्रमोद (रावण) @ashucpthoughts
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🏆🏆Let's speak100%English in 100 Days..🏆🏆 🎖100%English speaking course...🎖🎖 हो 100%इंग्लिश बोलायला शिका तेही 100दिवसात.. कोर्स कालावधी 100दिवस (3महिने 10दिवस... कोर्स स्वरूप -ऑनलाईन रोज एक तास lectures विडिओ आणि ऑडिओ स्वरूपात... इंग्लिश speaking साठी आवश्यक असणारी प्रमुख 24 e books देण्यात येतील.. दर आठवड्यात एक टेस्ट होईल.. दर आठवड्याला Personal Mentorship.. सर स्वतः तुम्हाला कॉल करून तुमच्यासोबत इंग्लिश बोलतील अभ्यासाबद्दलच्या तुमच्या सर्व समस्या सोडवतील.... सोबत UPSC /MPSC स्पर्धा परीक्षाबद्दल मोफत मार्गदर्शन.. (हा कोर्स विद्यार्थी, गृहिणी, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी नोकरदार सर्वासाठी आहे....) तरी त्वरा करा... मोजकेच प्रवेश शिल्लक आहे.. Batch सुरवात 1जून 2024पासून... प्रवेश अंतिम तारीख 15जून 2024 कोर्स फी 1800रुपये 3टप्प्यात भरली तर दोन टप्यात 1600 एकच टप्प्यात भरल्यास 1500रुपये कोर्स जॉईन करण्यासाठी खालील नंबरवर कॉल, व्हाट्सअप मेसेज करा.. ✍️मार्गदर्शक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) (लेखक -:ABCs डायरी,संचालक ABC अकॅडमी ) मो. नं.-:8806379959 वरील मोबाईल नंबरवर कॉल मेसेज करून आपला प्रवेश आजच निश्चित करा..
Показать все...
👍 1
सुरा मेरेय मज्ज पमादठाणा वेरमनी शिक्खा पदम समाधीयामी!!! ✍️"मला या गोष्टीचा सदैव अभिमान असेल कि माझ्या आयुष्यात मी कोणत्याही वाईट व्यसनात गुंतलो नाही.. कोणत्याही स्त्रीच्या पाठीमागे फिरण्यात स्वतः चा वेळ गमवला नाही. जेव्हा मी इथल्या समाजाकडे माझ्या मित्राकडे बघतो,तेव्हा मात्र इथला 90%समाज दारू, तंबाखू, सिगारेट अश्या विचित्र व्यसनात गुंतून गेलेला दिसतो.. मी मात्र या सगळ्या पासून अलिप्त आहे.. चहाची सुद्धा सवय मला नाही.. मुळातच माझी जडणंघडणं बौध्द धर्माच्या पवित्र धार्मिक शिक्षणातून झालेली आहे.. सुरा मेरेय मज्ज पमादठाणा वेरमनी शिक्खा पदम समाधीयामी! म्हणजे मी मद्य प्राशन करणार नाही,कोणतेही व्यसन करणार नाही ही बुध्दाची शिकवण माझ्या कुटूंबातील सर्व व्यक्तीनी कायमच आचरणात आणली याचा मला आनंद आहे.. आज 31मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस यानिमित्ताने मी सर्वांनाच संदेश देईल कि,तंबाखू, दारू, सिगारेट या सर्व वाईट व्यसनापासून दूर रहा.. बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आचरणात आणून जीवन सुखी बनवा..!" ©️®️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) लिखाण दि.31मे 2024 ✍️संपर्क -:@ABCs1432
Показать все...
2
Фото недоступноПоказать в Telegram
🏆🏆Let's speak100%English in 100 Days..🏆🏆 🎖100%English speaking course...🎖🎖 हो 100%इंग्लिश बोलायला शिका तेही 100दिवसात.. कोर्स कालावधी 100दिवस (3महिने 10दिवस... कोर्स स्वरूप -ऑनलाईन रोज एक तास lectures विडिओ आणि ऑडिओ स्वरूपात... इंग्लिश speaking साठी आवश्यक असणारी प्रमुख 24 e books देण्यात येतील.. दर आठवड्यात एक टेस्ट होईल.. दर आठवड्याला Personal Mentorship.. सर स्वतः तुम्हाला कॉल करून तुमच्यासोबत इंग्लिश बोलतील अभ्यासाबद्दलच्या तुमच्या सर्व समस्या सोडवतील.... सोबत UPSC /MPSC स्पर्धा परीक्षाबद्दल मोफत मार्गदर्शन.. (हा कोर्स विद्यार्थी, गृहिणी, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी नोकरदार सर्वासाठी आहे....) तरी त्वरा करा... मोजकेच प्रवेश शिल्लक आहे.. Batch सुरवात 1जून 2024पासून... प्रवेश अंतिम तारीख 15जून 2024 कोर्स फी 1800रुपये 3टप्प्यात भरली तर दोन टप्यात 1600 एकच टप्प्यात भरल्यास 1500रुपये कोर्स जॉईन करण्यासाठी खालील नंबरवर कॉल, व्हाट्सअप मेसेज करा.. ✍️मार्गदर्शक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) (लेखक -:ABCs डायरी,संचालक ABC अकॅडमी ) मो. नं.-:8806379959 वरील मोबाईल नंबरवर कॉल मेसेज करून आपला प्रवेश आजच निश्चित करा..
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
मराठा साम्राज्य....🚩 ✍️"मराठा सम्राज्याचा गौरवशाली इतिहास वाचत असताना जेव्हा कधी मराठा सम्राज्याचा नकाशा आपण बघतो तेव्हा खऱ्या अर्थाने कळतं कि मराठा साम्राज्य खुप विशाल होतं.. या नकाशात जों पिवळा भाग दिसतो ते संपूर्ण मराठा साम्राज्य आहे..अफगाणिस्तान मधील अटक पासून ते ओडिसा राज्यातील कटक पर्यंत एकच साम्राज्य होतं ते म्हणजे मराठा साम्राज्य होय..अटकेपार झेंडे रोवले असं उगाच म्हणत नाही.. एक काळ दिल्लीसुद्धा मराठ्याची होती...सध्या जिथे पाकिस्तान आहे तो पाकिस्तान सुद्धा एक काळ मराठा सम्राज्याचा भाग होता.. हा नकाशा बारकाईने बघा गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत तर दक्षिणेत कर्नाटक मधील तुंगभद्रा नदीपासून उत्तरेत अटक पर्यंत एकच साम्राज्य होतं ते म्हणजे मराठा साम्राज्य इंग्रजांनी भारतावर 150वर्ष राज्य केल. त्याअगोदर मराठ्यांनी सुद्धा 150वर्षच आपल्या देशावर राज्य केल.. अश्या महान सम्राज्यास भगवा सलाम.. 🚩🚩🚩 ✍️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC) लिखाण दि.29मे 2024 फोटो संदर्भ -मराठा साम्राज्य नकाशा इयत्ता 7वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकं मंडळ... ✍️संपर्क -: @ABCs1432
Показать все...
👍 1👏 1
Фото недоступноПоказать в Telegram
आयुष्यामध्ये मनातलं ओझं आणि दुःख कमी करण्यासाठी हक्काचं ठिकाणं म्हणजे एक जिवलग मैत्रीण किंवा मित्र....❤️🌱💯 ✍️…लेखन :- महेश कुरसंगे (यवतमाळ)
Показать все...
👍 1 1
नजरेत तुझ्या मोती असावं, हिरा बनून चमकत रहावं...! ओठांनी तुझ्या गुलाब फुलावं, हसऱ्या गालावर खळी पडावं !! केसांनी तुझ्या गजरा माळावं, वाऱ्याने ते दरवळत रहावं..!!! सौंदर्यानं तुझ्या मोर व्हावं, पिसारा फुलवून नाचत रहावं...!! ✍भोसले ऋषिकेश         (धाराशिव)
Показать все...
गुरू गोपाळ शेवाळे गुरू म्हणजे जो लघु नसे तो शिष्य उत्कर्षा जीवन वाहतो वात्सल्य आईचे ज्याच्या ठाई ज्ञानस्त्रोत जो सदा प्रवाही __१ गुरू असतो स्वयंप्रकाशी तारा चमकता जसा आकाशी ज्ञानप्रकाश स्नातका दावी अज्ञान तिमिर दूर हटवी __२ स्वार्थत्याग ही गुरू परिभाषा शिष्य अध्यापनी‌ नसे फलाशा वरतंतूचे व्रत आचरुनी करी कौत्सूभा परम ज्ञानी__३ गुरू असे जसी चंदन उटी झिझुनी स्वये सौरभ सांडी देह कष्टवुनि धर्म निभावे सदा सर्वदा परहित जपावे__४ स्पर्शता परिस लोखंडाते लोखंडाचे सोने होते असे गुरू परिसाहुनि भारी आपणाहुन शिष्यास उन्नत करी__५ गुरू परंपरा महान जगती निर्मियल्या तिने कैक विभूति सॉक्रेटीस , प्लेटो यांना माना निवृत्ती चेला गुरूवर ज्ञाना__६
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
माझे प्रिय ❣️मार्गदर्शक व वास्तविकता त्यांच्या लेखणीतून ✍🏻उमटवणारे अमोल दादा मोरे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🎂 तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण हो💯 हीच शिवछत्रपती चरणी प्रार्थना करतो🚩🙏🏻
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
आपले आणि परके..💔 दि. - २९/०५/२०२४ आयुष्य जगत असताना डोळे उघडे ठेवून जगले पाहिजे.. कारण कोण आपल्यातले आपले, कोण आपल्यातले परके हे ओळखता आले पाहिजे.. आपण चांगुलपणाचा चष्मा लावून समोरचा पण चांगला होत नसतो.. कारण तोच चष्मा त्याच्याकडे देखील असायला हवा असतो म्हणून आयुष्य जगत असताना शर्तीने जगले पाहिजे.. आपली माणसं ओळखून आपल्यांमध्येच रमले पाहिजे.. परक्यांना आपलं बनवण्याच्या नादात स्वतः च्या अस्तित्वालाच विसरण्यात काय मजा आहे.. म्हणून आपल्यांसाठी जगले पाहिजे आणि आपण मानणाऱ्या आपल्यातील परक्यांना ही ओळखता आलं पाहिजे.. तस खरं पाहीले तर हाच खरा आयुष्यातील मोठा संघर्ष असतो कारण आपल्याला शेवटपर्यंत आपली माणसं व परकी माणसं ओळखता येत नाहीत.. आणि इथेच आपले सर्वात मोठे नुकसान होते.. ( म्हणून वेळीच माणसं ओळखला शिका ही आजच्या काळातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ) अमोल मोरे - @AmolmoreAm
Показать все...