cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

➡️ दर रविवारी All Maharastra Rank Wise Free Test ➡️ ड्राइवर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे चॅनेल ➡️ पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकमेव चॅनल ➡️ चालू घडामोडी Image, pdf मध्ये

Больше
Рекламные посты
34 377
Подписчики
+1924 часа
+6967 дней
+1 64530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

sticker.webp0.08 KB
Фото недоступноПоказать в Telegram
पोलीस भरती २०२२-२३ मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण/शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा जॉईन:- @Mission_Khaki_100
Показать все...
👍 1
sticker.webp0.08 KB
नुकतीच अश्वारूढ(Equestrian) खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली?Anonymous voting
  • पि. व्ही .सिंधु
  • मेरी कोम
  • सानिया नेहवाल
  • दिव्यकीर्ती सिंग
0 votes
🙏 12👍 4
sticker.webp0.08 KB
👍 7
श्री रामलला दर्शन (अयोध्या धाम) योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?Anonymous voting
  • उत्तर प्रदेश
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • छत्तीसगड
0 votes
👍 10🔥 1
sticker.webp0.08 KB
संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कशासाठी घोषित केले आहे ?Anonymous voting
  • आंतरराष्ट्रीय वाघ वर्ष
  • आंतरराष्ट्रीय हत्ती वर्ष
  • हिमनद्या संरक्षण वर्ष
  • आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
0 votes
👍 6 2
sticker.webp0.08 KB
👍 3
संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 हे वर्ष कशासाठी घोषित केले आहे ?Anonymous voting
  • जागतिक बाजरी वर्ष
  • हिमनद्या संरक्षण वर्ष
  • हवा प्रदूषण मुक्त वर्ष
  • आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
0 votes
👍 7 1