cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨 स्पर्धा परीक्षा 2024

GK चे सर्वात मोठे चॅनेल नक्कीच जॉईन करा 🔥👑👇

Больше
Рекламные сообщения
60 826Подписчики
-3424 часа
-3267 дней
-1 82430 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

" आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत ". या वाक्याचा प्रकार कोणता ❓️Anonymous voting
  • केवल वाक्य
  • मिश्र वाक्य
  • संयुक्त वाक्य
  • यापैकी नाही
0 votes
👍 1
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात.Anonymous voting
  • सर्वनाम
  • विश्लेषनाम
  • सामन्यनाम
  • भाववाचक नाम
0 votes
' श्रीकृष्णाणे अर्जुनाला गीता सांगितली '. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म........... आहे.Anonymous voting
  • गीता
  • अर्जुनाला
  • श्रीकृष्णाने
  • विधान कर्मक
0 votes
👍 1
16) "पुढील वाक्यातील अधोरेतिखित शब्दांचे वाक्पृथक्करणातील स्थान ओळखा (PSI 2001) 'गेल्या दोन महिन्यात मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही.' "Anonymous voting
  • उद्देश
  • विधेय
  • कर्म व कर्म विस्तार
  • कर्मविस्तार
0 votes
पुढील शब्दांमधून अनेकवचनी शब्द ओळखा.Anonymous voting
  • शब्द
  • निरोप
  • मार्ग
  • वाटा
0 votes
नीत्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते लिहा.Anonymous voting
  • कालदर्शक
  • सातत्यादर्शक
  • आवृत्ति दर्शक
  • स्थल दर्शक
0 votes
पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे ?(Clerk 2007)Anonymous voting
0 votes
1
17) वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नंपुसकलिंगी एकवचनी असता कोणता प्रयोग होतो ?Anonymous voting
  • संकीर्ण प्रयोग
  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
0 votes
तो फार हळू बोलतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.Anonymous voting
  • बोलतो
  • तो
  • फार
  • हळू
0 votes
" भुंगा " या समानार्थी शब्द सांगा ❓️Anonymous voting
  • भानू
  • समीरण
  • मिलिंद
  • मृगेद्र
0 votes