cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️

पोलिस भरतीसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी दररोज या चॅनेलवर मिळेल खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी📚 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे... ✌️ स्वप्न एकच फक्त :- महाराष्ट्र पोलीस ✍️राहुल गाडे ( महाराष्ट्र पोलीस )

Больше
Рекламные посты
45 394
Подписчики
-924 часа
-587 дней
-30930 дней
Архив постов
आता ह्या प्रश्नावर पेपर सेटर ला विकेट घेयाची असेल तर तो कशी घेईल बघा....मेरिट चा प्रश्न असा तयार होईल....👇👇
Показать все...
👍 67👌 8🔥 3🥰 1
महिला धोरण आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?Anonymous voting
  • गुजरात
  • केरळ
  • तामिळनाडू
  • महाराष्ट्र
0 votes
👍 62 7👌 6 3
पुन्हा एकदा आठवण करून देतो......मेरिट चे प्रश्न हे ट्रिकी असतात...शांततेत विचार करून eliminate करून योग्य ऑप्शन निवडा...
Показать все...
👍 119 10👌 3🥰 2
पंतप्रधान पदासाठी पात्रता काय आहे?Anonymous voting
  • भारतीय नागरिक , लोकसभेतील च खासदार पाहिजे
  • भारतीय नागरिक, कोणत्या पण सभेतून खासदार
  • भारतीय नागरिक , विधानसभेतून सदस्य पाहिजे
  • फक्त भारतीय नागरिक पाहिजे
0 votes
👍 106🔥 18 14🥰 13 4👌 1
चौकीदार हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे?Anonymous voting
  • अरबी
  • गुजराती
  • फारसी
  • कन्नड
0 votes
👍 96🔥 10 9 5
WALMI चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?Anonymous voting
  • मुंबई
  • नवी दिल्ली
  • पुणे
  • संभाजीनगर
0 votes
👍 86🥰 11🔥 10 4👌 1
🎲 Quiz 'Narendra' 🖊 11 questions · ⏱ 15 sec
Показать все...
Start this quiz
Start quiz in group
Share quiz
Online Quiz Gheu Everybody Ready.....100+ Like Dya...👍
Показать все...
प्रश्न वेवस्थित वाचा... बॉलर ची गुगली असते....पहिला बॉल सिक्स गेला म्हणून दुसऱ्यात दांडी पण गुल होऊ शकते😜😁😂😄
Показать все...
🔥 149👍 73 20🥰 17 12👌 4
खालील पैकी कोणते कलम हे फक्त भारतीय नागरिकांना लागू होते?Anonymous voting
  • 15,16,19,29,30
  • 14,17,21,23,24
  • 44,51,14,18,22
  • सर्व कलम हे फक्त भारतीयांसाठी असतात.
0 votes
👍 97 10👌 9 8🔥 5
2024 लोकसभा मधे मां.गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे?Anonymous voting
  • वाराणसी
  • आयोधा नगरी
  • मेहसाणा
  • गांधीनगर
0 votes
👍 112 13 8🔥 4👌 2
बौद्ध साहित्य कोणत्या भाषेत आहे?Anonymous voting
  • संस्कृत
  • प्राकृत
  • पाली
  • तिबेटीयन
0 votes
🔥 80👍 57 14🥰 8👌 1
उन्हाळ्यात तब्येत सांभाळा 🔥🥵 🔥 उष्ण व थंड पदार्थ कलिंगड - थंड सफरचंद - थंड चिकू - थंड संत्री - उष्ण आंबा - उष्ण लिंबू - थंड कांदा - थंड आलं/लसूण - उष्ण काकडी - थंड बटाटा - उष्ण पालक - थंड टॉमेटो कच्चा - थंड कारले - उष्ण कोबी - थंड गाजर - थंड मुळा - थंड मिरची - उष्ण मका - उष्ण मेथी - उष्ण कोथिंबीर/पुदिना - थंड वांगे - उष्ण गवार - उष्ण भेंडी साधी भाजी - थंड बीट - थंड बडीशेप - थंड वेलची - थंड पपई - उष्ण अननस - उष्ण डाळींब - थंड ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड नारळ(शहाळ) पाणी - थंड मध - उष्ण पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड मीठ - थंड मूग डाळ - थंड तूर डाळ - उष्ण चणा डाळ - उष्ण गुळ - उष्ण तिळ - उष्ण शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण हळद - उष्ण चहा - उष्ण कॉफी - थंड पनीर - उष्ण शेवगा उकडलेला - थंड ज्वारी - थंड बाजरी/नाचणी -उष्ण आईस्क्रीम - उष्ण श्रीखंड/आम्रखंड - उष्ण दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण फ्रिज मधिल पाणी - उष्ण माठातील पाणी - थंड एरंडेल तेल - अती थंड तुळस - थंड तुळशीचे बी - उत्तम थंड सब्जा बी - उत्तम थंड नीरा - थंड मनुका - थंड पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण हॉट ड्रिंक सर्व - उष्ण कोल्डरिंग सर्व - उष्ण मास/चिकन/मटण- उष्ण अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड *उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .* https://t.me/policebharti_current_affair
Показать все...
👍 231 14🥰 8🔥 6 5👌 5
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ONLY KHAKI स्पेशल 100 दिवसांची बॅच सुरू होत आहे ॲडमिशन सुरू आहे ॲडमिशन घेण्यासाठी वर दिलेली माहिती व्यवस्थित वाचा ... 👆🏻
Показать все...
👍 60 6 3👌 3🔥 2🥰 1
Фото недоступноПоказать в Telegram
🛑 बदलत्या पॅटर्ननुसार अभ्यास करण्याची पद्धत देखील बदला मित्रांनो...फक्त मागच्या वर्षी आलेल्या जिल्हा पोलीस पेपर पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून जास्त अभ्यास करा... ✅ ONLY KHAKI झालेले पोलीस भरती प्रश्नसंच 2023 .. 👆 ✅️ महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच - 2023 यावर्षी झालेले सर्व जिल्हा पोलीस पेपर या पुस्तकात आहे...📖 ✅️ 1 ते 100 सर्व प्रश्न अंत्यत सोप्या भाषेत स्पष्टीकरण असलेले हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले पुस्तक आहे... 🔥 ✅ तुम्ही दुसरे पुस्तक घेतले असेल तरी हे पुस्तक नक्की घ्या कारण यात सर्व अपडेट या लेटेस्ट दिलेल्या आहेत. ✅ महाराष्ट्रातील प्रत्येक पुस्तक दुकानात हे पुस्तक उपलब्ध आहे नक्कीच हे पुस्तक खूप फायदेशीर आहे म्हणून एकदा हे पुस्तक बघाच.
Показать все...
👍 36 2🔥 2
खालील पैकी कोणत्या अभिनेत्री चा समावेश महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार निवड समिती सदस्यांमध्ये मधे आहेत?Anonymous voting
  • शिल्पा शेट्टी
  • सोनाक्षी सिन्हा
  • पूजा हेगडे
  • रविना टंडन
0 votes
👍 120🔥 11👌 9 5
पहिली भारतीय/ आशिय नोबेल पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण ?Anonymous voting
  • रवींद्रनाथ टागोर
  • शास्त्रज्ञ C.V.रमण
  • मदर तेरेसा
  • यापैकी नाही.
0 votes
👍 107🔥 6 3 1🥰 1
बालविवाह पेक्षा सती बरी असा लेख खालीलपैकी कोणी लिहिला होता?Anonymous voting
  • राजाराम मोहन रॉय
  • बाळशास्त्री जांभेकर
  • महादेव गोविंद रानडे
  • लोकहितवादी
0 votes
👍 97 10 6👌 6🔥 2
राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी कशाचा स्मरणार्थ साजरा केला जातो?Anonymous voting
  • शास्त्रज्ञ Dr.C.V.रमन यांचा वाढदिवस त्यांच्या स्मरणार्थ
  • माझा वाढदिवस आहे म्हणून ...
  • रमण यांनी रमण इफेक्ट चा शोध यादिवशी जाहीर केला म्हणून
  • रमण यांना यादिवशी भारतरत्न पुरस्कार मिळाला म्हणून.
0 votes
👍 68🔥 8👌 5 2
शहापूर कंदी धरण कोणत्या नदीवर आहेत?Anonymous voting
  • रावी
  • गोदावरी
  • तापी
  • कृष्णा
0 votes
👍 89🔥 10👌 10
🛑 ONLY KHAKI स्पेशल 100 दिवस पोलीस भरती स्पेशल बॅच :- ✅ दररोज एक विषानुसार टेस्ट सोडवायला दिली जाईल... ✅ चालू घडामोडी वर स्पेशल टेस्ट घेण्यात येईल... 🛑  100 दिवस स्पेशल बॅच खालील प्रमाणे घेण्यात येईल :- 👉 सोमवार - 50 मार्क्स स्पेशल GK टेस्ट 👉 मंगळवार - 20 मार्क्स स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट 👉 बुधवार - 100 मार्क्स स्पेशल पोलीस भरती टेस्ट 👉 गुरुवार - 20 मार्क्स स्पेशल गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ( स्पष्टीकरणासहित ) 👉 शुक्रवार - 20 मार्क्स स्पेशल चालू घडामोडी टेस्ट 👉 शनिवार - 100 मार्क्स स्पेशल पोलीस भरती टेस्ट 👉 रविवार - सोमवार ते शनिवार झालेल्या सर्व टेस्टचे रिविजन तुम्ही करायचे आहे. 🔗प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला मागच्या संपूर्ण महिन्याची चालू घडामोडी माहिती PDF दिली जाईल 🔗 लेटेस्ट नेमणुका मंत्रिमंडळ पालकमंत्री यांची देखील स्पेशल PDF दिली जाईल 👉 पेपर पॅटर्न एकदम जबरदस्त असेल 👉 तीन महिन्यांपेक्षा जास्त स्पेशल हि बॅच असेल महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पेशल बॅच असेल फी अत्यंत कमी आहे प्रत्येक गरीब मुलाला परवडेल. ➡️ ONLY KHAKI स्पेशल 100 दिवस पोलीस भरती स्पेशल बॅच फी फक्त 199 रुपये आहे 7559297100 या नंबर वर गुगल पे / फोन पे करून स्क्रीनशॉट 7559297100 याच नंबर वर पाठवावा. 🛑 ज्यांना ॲडमिशन करायचे असेल त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/7559297100
Показать все...
👍 63🔥 42🥰 5 1
धर्म गर्डियन युद्धसरावाचे नेतृत्व भारतीय कोणती रेजिमेंट करत आहे?Anonymous voting
  • राजपुताना
  • मराठा इन्फंट्री
  • गोरखा
  • शीख
0 votes
👍 98 8🔥 6 5🥰 1
धर्म गर्डियन हा युद्धसराव सध्या कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला?Anonymous voting
  • महाराष्ट्र पुणे
  • राजस्थान
  • जम्मू काश्मीर
  • गुजरात
0 votes
👍 92 9🔥 7👌 4
धर्म गार्डियन युद्धसराव भारत आणि कोणत्या देशामध्ये होत असतो?Anonymous voting
  • फ्रान्स
  • अमेरिका
  • बांगलादेश
  • जपान
0 votes
👍 99 12 12🔥 11🥰 6👌 4
जपान आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे कोणत्या लाकडापासून लाकडी उपग्रह बनवलेला आहे?Anonymous voting
  • साग
  • निलगिरी
  • पायझम सटईवं
  • मॅग्नोलिया
0 votes
👍 124🔥 16👌 10 8 1
जपान आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे कोणत्या लाकडापासून लाकडी उपग्रह बनवलेला आहेAnonymous voting
  • साग
  • पॉप्लर
  • पैजम सटईव्वं
  • मग्नोसिया
0 votes
Фото недоступноПоказать в Telegram
# ONLY KHAKI ✨👑📚
Показать все...
👍 157 6👌 6🥰 3
नैसर्गिक निवडीच्या सिद्धांत हा डार्विनचा कितवा सिद्धांत आहे?Anonymous voting
  • पहिला
  • दुसरा
  • तिसरा
  • असे काही नसते सर वेड्यात काढतात, कोणाला निवडायचे हे त्याचे नशीब आणि देव ठरवतो.
0 votes
👍 88👌 13🔥 12 9 8
रेशन कार्ड चे एकूण किती प्रकार आहेत?Anonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes
👍 112 20🔥 13👌 4
मित्रांनो बाप या नावातच मोठी ऊर्जा समवलेली असते....एक बाप आपल्या मुलाला कसे तयार करू शकतो याचे जीते जगते उदाहरण नुकतेच भारतीय क्रिकेट कसोटी मधे पदार्पण झालेल्या वडील नौशाद खान आणि मुलगा सरफराज खान या बापलेकाच्या कार्यातून दिसून येते....सरफराज च्या कामगिरीवर आणि त्यामागील वडील नौशाद खान यांच्या मेहनतीवर महिंद्रा समूहाचे उद्योपती पण भारावून गेले आहेत ....आणि त्यांनी ट्विट एक छानशी करून भावना व्यक्त केली आहे .....👇👇👇👇 आनंद महिंद्रांकडून नौशाद यांचं कौतुक आनंद महिंद्रा यांनी एक्सवरील त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन ट्विट करत नौशद खान यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 'हिंमत हरायची नाही. मेहनत, साहस अन् संयम. एक बाप आपल्या लेकाला प्रेरणा देण्यासाठी यापेक्षा कोणते गुण आणि काय देऊ शकतो? एक प्रेरणादायी पालक असल्याच्या नात्यानं नौशाद खान यांनी जर माझ्याकडून एक थार माझ्याकडून भेट म्हणून स्वीकारली तर ते माझं सौभाग्य असेल, माझ्यासाठी तो सन्मान असेल,' असं महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. https://t.me/policebharti_current_affair
Показать все...
👍 126🔥 12 1👌 1
Фото недоступноПоказать в Telegram
सर सलामत तो पगडी पचास.....आता उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहे म्हणून dehydration न होऊ देता स्वतःच्या शरीराची काळजी घेऊनच प्रॅक्टिस करत चला......
Показать все...
👍 214 11🔥 11 8
Фото недоступноПоказать в Telegram
👍 37👌 6 2
खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र सर्वात जास्त आहे असे म्हणता येईल?Anonymous voting
  • सर्वोच्च न्यायालय
  • जिल्हा न्यायालय
  • उच्च न्यायालय
  • आपकी अदालत
0 votes
👍 73🔥 9 4🥰 2 1👌 1
Фото недоступноПоказать в Telegram
Показать все...
👍 86🥰 17 13🔥 13
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला की निवडणूक रोखे अवैध आहे; तर यात निर्वाळा देताना सर्वोच्च न्यायालयाने quid pro quo या इटालियन संज्ञा चा उल्लेख केला तर याचा अर्थ काय होतो?Anonymous voting
  • लगेच बंद करा
  • हे चुकीचे आहे
  • या बदल्यात ते
  • यापैकी नाही
0 votes
👍 60🔥 14 2
1947 नंतर न जन्मलेला देश कोणता?Anonymous voting
  • इस्राईल
  • पाकिस्तान
  • बांगलादेश
  • भारत
0 votes
75👍 47🥰 15🔥 6👌 4 1
इस्राईल देश कोणत्या खंडात आहे?Anonymous voting
  • आशिया
  • युरोप
  • आफ्रिका
  • अमेरिका
0 votes
👍 80🔥 11👌 1
G-20 चे मुख्यालय कुठे आहे?Anonymous voting
  • जिनिव्हा
  • Delhi
  • यापैकी नाही
  • न्यूयॉर्क
0 votes
👍 83 12👌 6🔥 4🥰 3
राज्यसभा दर किती वर्षातून बरखास्त होत असते?Anonymous voting
  • 5 वर्षे
  • 6 वर्षे
  • 4 year
  • यापैकी नाही
0 votes
👍 77 10 8👌 7🔥 2🥰 2
एप्रिल महिन्यात परंपरेनुसार राज्यसभेतील बऱ्याचशा जागा खाली होणार आहेत...तर महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण किती जागा आहेत?Anonymous voting
  • 288
  • 19
  • 78
  • 108
0 votes
👌 58👍 36🔥 3