COMBINED EXAM-2024 By Kiran Jadhav
🔴 MPSC पूर्व ते मुख्य आणि सरळसेवा 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल लवकर 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 💖तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत व्हायला आम्हाला नक्कीच आवडेल,चॅनेल जॉइन केल्याबद्दल धन्यवाद. Promotion:-Kiran Jadhav Sir(7020631001) Only Wp
Больше79 159
Подписчики
-3624 часа
-1627 дней
-16430 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
💠 राष्ट्रीय सभेची (काँग्रेस ) महत्वाची अधिवेशन...💠
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
क्र. स्थळ वर्ष अध्यक्ष व महत्व
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
1. मुंबई 1885 व्योमेशचंद्र बॅनर्जी
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
2. कोलकाता 1886 दादाभाई नौरोजी
1ले पारशी अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
3. चेन्नई 1887 बद्रूद्दीन तैयबजी
1ले मुस्लिम अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
4. अलाहाबाद 1888 जॉर्ज यूल
1ले परदेशी अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
16वे. लाहोर 1900 नारायण गणेश
चंदावरकर
1ले मराठी अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
22वे. कोलकाता 1906 दादाभाई
नौरोजी
'स्वराज्य' हे ध्येय
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
23वे सुरत 1907 डॉ.रासबिहारी घोष
- जहाल मवाळ फूट
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
25वे. लाहोर 1909 पं.मदनमोहन
मालवीय
- रौप्य महोत्सवी
अधिवेशन
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
32वे. लखनौ 1916 बाबू अंबिकाचरण
मुझुमदार
- जहाल मवाळ युती
- काँग्रेस-मुस्लिम लीग
युती
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
33वे. कोलकाता 1917 श्रीमती ऍनि
बेझंट
-1ली स्त्री अध्यक्षा
-1ली परदेशी स्त्री
अध्यक्षा
- या अधिवेशनात वि .रा. शिंदे यांनी मांडलेला अस्पृश्यता विरोधी ठराव संमत करण्यात आला.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
36वे. नागपूर 1920 चक्रवर्ती विजय
राघवाचार्य.
- असहकराचा ठराव
मंजूर
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
41वे. कानपूर 1925 सरोजिनी नायडू
- 1 ली भारतीय
महिला अध्यक्षा
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
44वे. लाहोर 1929 पं.जवाहरलाल नेहरू
- संपूर्ण स्वातंत्र्याचा
ठराव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
45वे. कराची 1931 सरदार वल्लभभाई
पटेल
- मूलभूत हक्काचा
ठराव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
50वे. फैजपूर 1936 पं. जवाहरलाल
नेहरू
- सुवर्ण महोत्सवी
अधिवेशन
- ग्रामीण भागातील
1 ले अधिवेशन
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
60वे. आवडी 1955 यु. एन. ढेबर
- समाजवादी
धोरणाचा ठराव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
78वे. मुंबई 1985 राजीव गांधी
- काँग्रेस शताब्दी
अधिवेशन.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
* इतर काही महत्वाची माहिती ::
- 1924 बेळगांव महात्मा गांधी
- लोकमान्य टिळक हे एकदाही काँग्रेस चे अध्यक्ष बनू शकले नाहीत.
- भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी
काँग्रेस अध्यक्ष ::
आचार्य जे. बी. कृपलानी (1946-1947)
- स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषविलेली व्यक्ती ::
मौलाना आझाद (1940-1946)
- स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भुषविलेली व्यक्ती ::
सोनिया गांधी (1998- 2017).
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
👍 10❤ 2
कर्तूत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात. काटा रूतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे.
👍 32🥰 7🔥 6
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
👍 17
मुख्याध्यापिकेला लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश बॅलेन्स्टाईन इस्रायल संघर्ष संदर्भात पोस्ट.
एमपीएससीच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांची साद
सचिव सहसचिव हटवा एमपीएससी वाचवा.
👍 2
भारत आणि पाकिस्तान ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकासाठी एकाच गटात.
👍 3
📣करीना कपूरची UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
🌟⭐️भारताचा इतिहास काही महत्वाची माहिती..⭐️🌟
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
** भारताचे गव्हर्नर जनरल ::
1)बंगालचा गव्हर्नर - रॉबर्ट क्लाइव्ह
2)बंगालचा गव्हर्नर - वॉरन हेस्टिंग्झ
जनरल
3)भारताचा पहिला - विल्यम बेटिंक
गव्हर्नर जनरल
4)भारताचा पहिला - लॉर्ड कॅनिंग
व्हाईसरॉय
5)स्वतंत्र भारताचे - लॉर्ड माउंटबॅटन
1 ले गव्हर्नर जनरल
6)स्वतंत्र भारताचे - सी.राजगोपालचारी
1 ले भारतीय
गव्हर्नर जनरल
** ट्रिक :: रॉबर्ट हेट्स विल्यम कॅनिंग ची मासी.( मासी :: मा -माउंटबॅटन, सी -
सी. राजगोपालचारी )
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
👍 4
निसर्गाच्या आणि आयोगाच्या एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये ,प्रत्येक टप्प्यावर मात मिळतेच.
कुछ भी करने का लेकिन ईगो हर्ट नहीं करने का,.
👍 1