cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨वर्दीचा नाद 🚨

🔶संपूर्ण पोलीस भरती तयारी 🔶 🔴महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी खूप चर्चेत आहे हा चॅनल 🔴 🔷माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS & GK & चालुघडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल. 👇

Больше
Рекламные посты
43 774
Подписчики
-224 часа
+3897 дней
+4 59930 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

✍ कोणतेही सूत्र न वापरता 15 जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
Показать все...
👍 3
🛑 Join Now 🛑
Фото недоступно
🚨 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे.👇
Показать все...
👍 2
मुंबई
ठाणे
नाशिक
सातारा
नांदेड
लातूर
संभाजीनगर
धुळे
बीड
सातारा
सांगली
कोल्हापूर
✅ तुमच्या जिल्ह्यातील सर्व Updates मिळवा ✅
Фото недоступно
⚡️ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे .👇
Показать все...
मुंबई
पुणे
कोल्हापूर
सातारा
सांगली
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
ठाणे
पालघर
नाशिक
अहमदनगर
नंदुरबार
धुळे
जळगाव
जालना
बीड
संभाजी नगर
लातूर
परभणी
भंडारा
सोलापूर
उस्मानाबाद
नांदेड
हिंगोली
अकोला
वाशीम
बुलढाणा
अमरावती
यवतमाळ
वर्धा
भंडारा
गोंदिया
नागपूर
चंद्रपूर
गडचिरोली
हिंगोली
✅ आपल्या जिल्ह्यातील सर्व माहिती पहा ✅
लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या 10 जून पासून पर्यँत ऍडमिशन फी फक्त 100 रु आहार , 11 जून पासून ऍडमिशन फी 199 रु होणार आहे आता फी कमी आहे नंतर वाढविल्या नंतर म्हणून नका ,. वेळ वाया घालवू नका अनुभव आहे म्हणून सांगतो.
Показать все...
🚨 स्पेशल पोलीस भरती GK & GS Quiz बॅच 199 रु ची बॅच फक्त ➡️ 100 रुपयात 🚨आम्ही जे देतो बस तेच करा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात आपलेच प्रश्न दिसणार ➡️11 जून पासून सकाळी 8.00 वाजता टेस्ट सुरू होणार आहे ➡️सामान्य ज्ञान साठी फक्त 100 रुपये खर्चाची ताकद ठेवा.... ➡️42 टेस्ट  रोज 200 प्रश्न चा सराव ➡️10,000+ प्रश्न फक्त 100 रुपयात ⚡️10000 प्रश्न झाल्यानंतर चा सर्व टेस्ट 100 मार्क चा स्पेशल चालू घडामोडी चा असेल , तुम्हाला चालू घडामोडी साठी कोणतेही पुस्तक घ्याची गरज पडणार नाही ⭐️2023 मुंबई पोलीस भरती मध्ये आपल्या टेस्ट मधील 56 स्पेशल GK जसे चा तसे आलेले होते 💎 जीके चा प्रश्न बाहेर जाऊ देणार नाही. ➡️जीके Quiz बॅच घेतली की कोणती पण पुस्तक वाचायची गरज पडणार नाही हेच येतील प्रत्येक जिल्यातील पोलीस भरती पेपर ला 100% गॅरंटी ✅ अधिक माहितीसाठी whtsaap ला msg करा https://wa.me/918999375337 ➡️8999 375337 या नंबर चा फोन पे & गुगल पे पेमेंट करून whtsaap ला तुम्हचा नाव आणि जिल्हा सोबत टाकून पेमेंट केल्याची स्क्रीनशॉर्ट पाठवा 🆕  आता चालता फिरता GK'GS'चालू घडामोडी चा अभ्यास 🔽टीप :- फक्त 100 मुलांची बॅच असणार चालू घडामोडी वर प्रश्न विचारते. आणखी पण वेळ गेलेली नाही. हातातले मार्क्स जाता कामा नये. अभी नही तो कभी नहीं
Показать все...
🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
Показать все...
💯 1
🎖 गणित व बुद्धिमत्ता शाॅर्ट ट्रिक्स 🎖
🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *8 जून 2024* 🔖 *प्रश्न.1) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते`एक वृक्ष आईच्या नावे ‘ या अभियानाची सुरुवात करण्यात आली ?* *उत्तर* – नरेंद्र मोदी 🔖 *प्रश्न.2) NHRC च्या कार्यकारी अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – विजय भारती सयानी 🔖 *प्रश्न.3) नुकतीच तिसरी भारतीय विश्लेषणात्मक काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आली होती ?* *उत्तर* – डेहराडून, उत्तराखंड - *थीम* - हरित संक्रमणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका 🔖 *प्रश्न.4) नुकताच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला ?* *उत्तर* – सान्या मल्होत्रा 🔖 *प्रश्न.5) रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आर्द्रभूमी म्हणून घोषित करण्यात आलेली भारतातील 81 वी पाणथळ जमीन कोणती आहे ?* *उत्तर* – बिहारमधील जमुई जिल्ह्यातील नागी पक्षी अभयारण्य 🔖 *प्रश्न.6) 2024 मध्ये कोणते देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य म्हणून निवडले गेले ?* *उत्तर* – पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस 🔖 *प्रश्न.7) नुकतीच इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्परिटी (IPEF) क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरमची पहिली बैठक कोठे झाली ?* *उत्तर* – 5 आणि 6 जून 2024 रोजी सिंगापूर. 🔖 *प्रश्न.8) ISSF विश्वचसक स्पर्धेमध्ये भारताच्या सरबज्योत सिंग ने कोणते पदक जिंकले ?* *उत्तर* – सुवर्ण 🔖 *प्रश्न.9) अलीकडेच भारत आणि कोणता देश मिळून TRISHNA (तृष्णा) हे सॅटलाईट लॉन्च करणार ?* *उत्तर* – फ्रान्स 🔖 *प्रश्न.10) जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?* *उत्तर* – 7 जूनला - *2024 ची थीम* - Food Safety - Prepare For The Unexpected
Показать все...
✍ कोणतेही सूत्र न वापरता 15 जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
Показать все...
👍 2
🛑 Join Now 🛑
Фото недоступно
🦋 जवळपास 70℅ विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न.. हा तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🔰भारतात जल-मनुष्य (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते ? ✅Join : भूगोल ५०००+ प्रश्न 🔥🔥🔥
Показать все...
👍 3
माधवराव चितळे
मेधा पाटकर
सुंदरलाल बहुगुणा
राजेंद्र सिंह
✅योग्य उत्तर पाहा व JOIN करा
Фото недоступно
⚡️ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे .👇
Показать все...
मुंबई
पुणे
कोल्हापूर
सातारा
सांगली
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
ठाणे
पालघर
नाशिक
अहमदनगर
नंदुरबार
धुळे
जळगाव
जालना
बीड
संभाजी नगर
लातूर
परभणी
भंडारा
सोलापूर
उस्मानाबाद
नांदेड
हिंगोली
अकोला
वाशीम
बुलढाणा
अमरावती
यवतमाळ
वर्धा
भंडारा
गोंदिया
नागपूर
चंद्रपूर
गडचिरोली
हिंगोली
✅ आपल्या जिल्ह्यातील सर्व माहिती पहा ✅